31 January 2025 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा, मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, फायदा घ्या - NSE: GREENLAM 1 February Rules Alert | पुढील महिन्यापासून बदलणार 'हे' 5 नियम, तुमच्या खिशावर अधिक भार पडणार, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL
x

Special Recipe | पावसाळा आहे, गरमा गरम स्वीट कॉर्न टिक्की बनवा - वाचा पाककृती

Sweet corn Tikki recipe

मुंबई, २० जुलै | मक्यापासून विविध पदार्थ बनवता येतात. तुम्ही न्याहरीसाठी किंवा संध्याकाळी खाण्यासाठी स्वीट कॉर्न टिक्की म्हणजेच मक्याचं कटलेट करू शकता.

संपूर्ण साहित्य:
* दोन उकडलेले बटाटे
* दोन ते तीन चमचे बेसन
* अर्धा कप उकडलेले स्वीट कॉर्न
* दोन ते तीन हिरव्या मिरच्या
* एक इंच आलं
* अर्धा चमचा चाट मसाला
* चार ब्रेड स्लाईस
* अर्धा कप पोहे
* मीठ आणि कोथिंबिर .

संपूर्ण कृती:
* उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्या.
* एका वाटीत स्वीट कॉर्न घेऊन त्यात कुस्करलेले बटाटे घाला.
* ब्रेड स्लाईस मिक्सरमध्ये वाटून चुरा करून घ्या.
* हा चुरा बटाटा आणि स्वीट कॉर्नच्या मिश्रणात घालून सर्व घटक नीट मिसळून घ्या.
* अर्धा कप पोहे धुवून थोडा वेळ भिजवून ठेवा.
* पोह्यातलं पाणी काढून त्यांचा चुरा करून बटाटय़ाच्या मिश्रणात घाला.
* त्यात बेसन घालून मिसळून घ्या.
* आता आलं आणि हिरवी मिरची वाटून या मिश्रणात घाला.
* चाट मसाला, मीठ, कोथिंबिरही घाला.
* आता या मिश्रणाचा गोळा करून त्याला कटलेटचा आकार द्या.
* तव्यावर थोडं तेल घालून टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्या.
* हिरव्या चटणी तसंच सॉससोबत खा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Sweet corn Tikki recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x