31 January 2025 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा, मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, फायदा घ्या - NSE: GREENLAM 1 February Rules Alert | पुढील महिन्यापासून बदलणार 'हे' 5 नियम, तुमच्या खिशावर अधिक भार पडणार, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL
x

Special Recipe | सुक्की भाजी हवी असल्यास घरी भरल्या भेंडीचा बेत करा

Delicious okra fry recipe in Marathi

मुंबई ७ जुलै : भेंडीची पातळ भाजी, भेंडी फ्राय बरोबरच भरली भेंडी खूप अप्रतिम लागते . त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहेत.

साहित्य :
* 250 ग्राम भेंडी
* 1 छोटा कांदा बारीक चिरून
* 1 टेबलस्पून ब्याडगी मिरची पावडर
* 1/2 टीस्पून हळद
* 1/2 टीस्पून गरम मसाला
* 1 टीस्पून कांदा लसूण मसाला
* 2-3 टेबलस्पून शेंगदाणा कूट
* चवीनुसार मीठ आणि साखर
* बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :
१) आधी भेंडी स्वच्छ धुवून पुसून आणि सुकवून घ्या, नंतर त्याचे देठ आणि टोक काढून 2 इंच तुकडे करून भेंडी मधोमध दोन भाग करून घ्या आणि चमचाभर तेलात भेंडी फ्राय करून बाजूला काढून घ्या
२) आता एका कढई मध्ये तेल,गरम करा,त्यात कांदा परतून नंतर सर्व मसाले आणि शेंगदाणा कूट घालून मिक्स करून घ्या
३ ) त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्या आणि मिक्स करा, आता त्यात फ्राय केलेली भेंडी घालून घ्या आणि मिक्स करा
४) भेंडी मसाल्यामध्ये शिजू द्यावी नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि सर्व्ह करावी, झटपट भरली भेंडी
(या भेंडीमध्ये वेगळा मसाला भरायची गरज लागत नाही, तेलात फ्राय केल्यामुळे भेंडी नरम होतात आणि तयार मसाला त्याला व्यवस्थित लागतो)

News Title: Tasty and yummy okra fry Bhaji recipe in Marathi news update.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x