17 April 2025 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

Special Recipe | चविष्ठ व्हेज करंजी रेसिपी

Veg Karanji recipe in Marathi by Madhura

मुंबई, १६ ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ व्हेज करंजी बनवण्यासाठी खास रेसिपी… (Veg Karanji recipe in Marathi by Madhura Swad Recipe)

साहित्य:
* १ कप मैदा
* १ चमचा यीस्ट
* पाव कप गरम पाणी
* तेल
* चिरून घेतलेल्या भाज्या (कांदा,कोबी,गाजर,भोपळी मिरची)दीड कप
* २ लसूण पाकळ्या
* कांदापात
* अर्धा चमचा आलं किसून
* अर्धा चमचा सॉस
* मीठ-साखर
* तेल

कृती:
१. मैदा चाळून त्यात मीठ-साखर,तेल घालावं. पाव कप गरम पाण्यात यीस्ट मिसळून ठेवावं.
२. थोड्या वेळाने यीस्टचे पाणी आणि इतर पाणी घेऊन मैदा घट्ट भिजवावा.
३. तेलावर कांदापात परतून आलं-लसूण घालून भाज्या परताव्यात आणि त्यात सॉस घालावा व भाज्यांना एकदाच वाफ आणावी.
४. सर्व झालं की मीठ-साखर घालावं. आता हे पिठाच्या पुऱ्या लावून हे सारण भरावं आणि बंद करावं.
५. मोमोप्रमाणे ते बंद करावे आणि इडली पात्रात ठेवून उकडावेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Veg Karanji recipe in Marathi by Madhura Swad Recipe.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या