22 December 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

लॉकडाऊन असलेल्या राज्य व शहरांमध्ये IPL सुरु, कारण IPL अमित शहांचा मुलगा ऑपरेट करतो - काँग्रेस

Congress leader Srivatsa

नवी दिल्ली, ३० एप्रिल | देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असताना दिसत आहे. गुरुवारी पहिल्यांदा एका दिवसात 3 लाख 86 हजार 854 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसाच्या आत मिळालेल्या नवीन रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. यापूर्वी 28 एप्रिलला सर्वात जास्त 3.79 लाख रुग्णांची ओळख झाली.

एका बाजूला देशात भीषण परिस्थती निर्माण झाल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र असं असताना देखील देशातील अनेक शहरांमध्ये IPL सुरळीत सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, याच विषयाला अनुसरून काँग्रेस नेते श्रीवत्सा यांनी अमित शहा आणि जय शहा यांना लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना श्रीवत्सा यांनी म्हटलंय की, “आयपीएल अजूनही या विनाशकारी साथीच्या काळात सुरु राहण्याचे एकमेव कारण म्हणजे ते भारताच्या गृहमंत्र्यांच्या मुलाकडून चालवले जाते…. अन्यथा दिल्लीत लॉकडाउन जाहीर झालेला असताना देखील आयपीएल सामन्यांचे आयोजन कसे काय होऊ शकते ?… जय शाह यांना विशेष सूट!

 

News English Summary: The only reason that IPL is still happening during this devastating pandemic is because it’s run by the son of India’s Home Minister. Else under what law is Delhi, which is under lockdown, continuing to host IPL matches? Special Privileges for Jay Shah! said congress leader Srivatsa.

News English Title: Congress leader Srivatsa slams Jay Shah over playing IPL matches in cities where lockdown is declared news updates.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x