भारतीय क्रिकेटर बीफ खातात | रोहित शाकाहारी असल्याने शंका
मेलबर्न, ०३ जानेवारी: मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवण करणं टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना चांगलंच अंगाशी आलं आहे. टीम इंडियाचे एकूण 5 खेळाडू मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यामध्ये रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, नवदीप सैनी आणि शुभमन गिलचा समावेश होता. या खेळाडूंनी हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. यामध्ये त्यांनी बीफही खाल्ल्याचा दावा केला जातोय. यामुळे खेळाडूंना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
भारतीय टीमचे ५ खेळाडू मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे नवलदीप सिंह नावाचा क्रिकेट चाहता होता. त्याने या खेळाडूंना पाहून फोटो काढण्याची विनंती केली. ही विनंती या खेळाडूंनी मान्य केली. खेळाडूंनी सोबत फोटो काढल्याने नवलदीप खूश झाला. त्याच्या आनंदाला पारावा राहिला नाही. आनंदाच्या भरात नवलदीपने टीम इंडियाच्या 5 खेळाडूंच्या जेवणाचं बिलही भरलं. यानंतर या नवलदीपने जेवणाचं बिल आणि फोटो समाज माध्यमांवर शेअर केले. यामुळे या खेळाडूंचा समाज माध्यमांवर उद्धार करण्यात आला.
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्वीटरवर रोहित शर्मा आणि बीफचे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहे. यादरम्यान काही लोकांनी रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांवर टीका केली. तर काहीजणांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, मेलबोर्न येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुभमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोना जैवसुरक्षा नियमाचे उल्लंघन केल्यामुळे सर्वांना पुढील चौकशीपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
News English Summary: Having a meal at a hotel in Melbourne has made 5 players of Team India feel good. A total of five Team India players had gone to dine at a hotel in Melbourne. These included Rohit Sharma, Prithvi Shaw, Rishabh Pant, Navdeep Saini and Shubhaman Gill. These players enjoyed a meal at the hotel. It is claimed that he also ate beef. This makes the players better trolled.
News English Title: Indian cricket team players along Rohit Sharma eat beef in hotel bill goes viral news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार