22 February 2025 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

IPL 2021, SRH vs MI Live Score | रोहित शर्मा 18 धावांवर बाद, मुंबईला पहिला धक्का

IPL 2021 SRH vs MI Live Score

मुंबई, 08 ऑक्टोबर | आयपीएल 2021 च्या लीग फेरीचा आज शेवटचा दिवस आहे. आज एकाच वेळी दोन सामने खेळवले जात आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक सामना खेळवला जात आहे. तर दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. मुंबईच्या संघाच्या प्लेऑफच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत, तर सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून (IPL 2021 SRH vs MI Live Score updates) पूर्णपणे बाहेर पडला आहे.

IPL 2021 SRH vs MI Live Score updates. Mumbai have lost the first wicket. Spinner Rashid Khan caught Mumbai skipper Rohit Sharma by Mohammad Nabikarvi :

अशा परिस्थितीत, दोन्ही संघांनी आजचा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा निर्धार केला असणार. गतविजेत्या मुंबईची कामगिरी बरीच निराशाजनक राहिली आहे. मुंबईला 13 पैकी केवळ 6 सामने जिंकता आले आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघाला संपूर्ण हंगामात केवळ 3 विजय मिळवता आले आहेत.

मुंबईच्या संघाने पहिली विकेट गमावली आहे. फिरकीपटून राशिद खानने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला मोहम्मद नबीकरवी झेलबाद केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: IPL 2021 SRH vs MI Live Score updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x