18 January 2025 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

VIDEO | पोलार्डने ठोकले एका ओव्हरमध्ये ६ सिक्स | युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी

Kieron Pollard, 6 sixes, Akila Dananjaya, video

ऑन्टिजीया, ०४ मार्च: वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका अशी तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला गेला आहे. वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने एका षटकात ६ षटकार खेचले आहेत. (Kieron Pollard 6 sixes over Akila Dananjaya video west Indies Vs Sri Lank Yuvraj Gibbs)

सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी २० षटकांमध्ये श्रीलंकच्या फलंदाजांना १३१ धावांवरच रोखले. परंतु वेस्ट इंडिजचे फलंदाज मैदानावर आल्यानंतर एका पाठोपाठ एक असे तीन फलंदाज बाद झाले. यामध्ये क्रिस गेलचा समावेश होता. श्रीलंकेच्या अकिला धनंजय याने हॅट्रीक घेत तीन खेळाडू तंबूत पाठवले होते. तेव्हा वेस्ट इंडिजला १३२ धावांचे लक्ष्य मोठे वाटू लागले होते.

श्रीलंकन गोलंदाज अकिला धनंजय याने घेतलेल्या हॅट्रीकने वेस्ट इंडिजवर चांगलाच दबाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे त्यानंतर याच अकिला धनंजयला कायरन पोलार्डयाने ६ षटकार ठोकले. या ऐतिहासिक कामगिरिबद्दल पोलर्डला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. यापुर्वी भारताच्या युवराज आणि दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्ज यांनी ही कामगिरी केली होती. आता कायरन पोलार्डचे नाव या यादीत जोडले गेले आहे.

 

News English Summary: The three-match T20I series against the West Indies is being played in Sri Lanka. History has been made in the very first match of this series. West Indies’ Kieran Pollard has equaled Yuvraj Singh’s record. He has hit 6 sixes in an over.

News English Title: Kieron Pollard 6 sixes over Akila Dananjaya video west Indies Vs Sri Lank Yuvraj Gibbs news updates.

हॅशटॅग्स

#Cricket(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x