17 January 2025 8:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

पी. व्ही. सिंधूला वर्ल्ड टूर फायनल्सचं विजेतेपद

ग्वाँझू: पी. व्ही. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहारावर तडफदार विजयश्री प्राप्त करत वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद नावावर केलं आहे. सिंधूने ओकुहारावर २१-१९,२१-१७ अशी मात करत या जागतिक किताबावर स्वतःच आणि देशाचं नाव कोरलं आहे. महत्वाचं म्हणजे वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचं तिने हे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं आहे आणि त्यामुळे बॅडमिंटन जगतात तीच कौतुक करण्यात येत आहे.

महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या रॅचनोक इन्टॅननवर २१-१६, २५-२३ अशी मात करत अखेरच्या फेरीत प्रवेश केला होता. यापूर्वी सुद्धा एकमेकांसमोर तब्बल बारा वेळा आमनेसामने उभ्या ठाकलेल्या या दोघींनी प्रत्येकी ६ वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे आजची लढत अतिशय महत्वाची मनाली जात होती. पण इतर कोणत्याही दबावाशिवाय सिंधूने तिच्या नैसर्गिक खेळाचं दर्शन घडवत ओकुहारावर सहज मात केली आणि नवा विक्रम प्रस्तापित केला आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x