21 November 2024 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली: बीसीसीआय

IPL 2020, BCCI

मुंबई, १३ मार्च: कोरोना व्हायरस संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेची सुरुवात १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आयपीएलच्या नियामक परिषदेकडून शनिवारी शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती मिळते आहे. आयपीएलच्या नियामक परिषदेची बैठक शनिवारी होते आहे.

जगभरातील ११० पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला असून भारतामध्येही ८० जणांना लागण झाल्याचे आढळले आहे. सर्व पातळींवर करोनाचा सामना करण्याचे आवाहन करण्यात येत असून अशा वातावरणात आयपीएल भरवणे धोक्याचे असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होती. या पार्श्वभूमीवर आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य आणि आयपीएलमधील शेअरहोल्डर्स यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात बीसीसीआय भारत सरकार, क्रीडा मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संपर्कात असल्याचे शहा यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

News English Summery: It has been decided to postpone the IPL tournament due to fear of Corona virus. As per the earlier schedule, IPL was scheduled to begin on March 29 but now it will start on April 15, BCCI officials said. The same idea has been given to the owners of all the teams. Coronary outbreaks have been reported in more than 110 countries worldwide and 80 have been reported in India. Corona has been urged to face the issue at all levels and in such an environment, it is believed that filing IPL is a threat. Against this backdrop, it has been decided to postpone the IPL.

 

News English Title: Story IPL 2020 BCCI officially suspends tournament till April 15.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x