महत्वाच्या बातम्या
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर प्राईस उच्चांकी पातळीवरून २४ टक्क्यांहून अधिक (NSE: BEL) घसरली आहे. मंगळवार 05 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.53 टक्के वाढून 285.65 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
5 तासांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु असताना काही शेअर्स तेजीत आहेत. यामध्ये अनेक पेनी शेअर्स (BOM: 521133) देखील आहेत. हे पेनी शेअर्स अत्यंत कमी कालावधीत मल्टिबॅगर परतावा देत आहेत. यापैकी काही पेनी शेअर्स अवघ्या १ महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करत आहेत. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (जेम स्पिनर्स इंडिया कंपनी अंश)
6 तासांपूर्वी -
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO
HUDCO Share Price | ऑक्टोबर महिन्याची सुरुवात स्टॉक मार्केटसाठी नकारात्मक असल्याचं पाहायला (NSE: HUDCO) मिळालं आहे. विशेष म्हणजे सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जवळपास ४०-५० टक्क्यांची करेक्शन झाली आहे. अशाच एका PSU शेअरबद्दल बोलणार आहोत जो त्याच्या उच्चांकापासून 40 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र मूल्यांकन आकर्षक आहे, वाढीचा दृष्टीकोन मजबूत आहे आणि मजबूत फंडामेंटल असल्याने खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. (हुडको लिमिटेड कंपनी अंश)
6 तासांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील १ वर्षांत मोठी वाढ (NSE: RVNL) झाली आहे. मंगळवारी RVNL शेअर 1.08% वाढून 451 रुपयांवर पोहोचला होता. रेल्वे कंपनीने मंगळवारी स्टॉक मार्केटला सांगितले की, एससीपीएल लिमिटेड कंपनी सोबतचा त्यांचा संयुक्त उपक्रम पूर्व रेल्वेच्या ८३७.६७ कोटी रुपयांच्या टेंडरसाठी सर्वात कमी बोली लावणारा ठरला आहे. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
7 तासांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: SJVN) केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 2024-25 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीतील एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचा नफा 439 कोटी रुपयांवरून 441 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)
8 तासांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE
Reliance Share Price | स्टॉक मार्केट मधील घसरणीचा परिणाम अनेक चांगल्या शेअर्सवर सुद्धा (NSE: RELIANCE) झाला आहे. मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या करेक्शनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सुद्धा मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
9 तासांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
Tata Steel Share Price | मागील २ महिन्यांपासून चिनी स्टॉक मार्केट तेजीत आल्याने भारतीय स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात FII गुंतवणूकदारांनी खूप गुंतवणूक वाढवली आहे. चीन सरकारने अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी गेल्या २ वर्षांत चार मुख्य निर्णय घेतले आहेत.
10 तासांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
Tata Motors Share Price | स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळाली आहे. मंगळवारी स्टॉक मार्केट निफ्टी 23900 च्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. अनेक टॉप शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
11 तासांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स जवळपास दीड टक्क्यांनी घसरला होता. स्टॉक मार्केटमध्ये गेल्या दीड महिन्यापासून अस्थिरता आहे.
12 तासांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.48% वाढून 66.64 रुपयांवर (NSE: Suzlon) पोहोचला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 96 टक्क्यांनी वाढून 201 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे कामकाजातून मिळणारे उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील १४१७ कोटी रुपयांच्या तुलनेत ४८% वाढून २०९३ कोटी रुपये झाले आहे. (सुझलॉन कंपनी अंश)
13 तासांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने सोमवारी स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे की, ‘एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची उपकंपनी हिंदुस्थान स्टील कन्स्ट्रक्शन लिमिटेडला ६५ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट (NSE: NBCC) मिळाला आहे. हिंदुस्थान स्टील कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट बँक ऑफ बडोदाकडून मिळाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने सोमवारी या वर्क ऑर्डरबाबत माहिती दिली आहे. मंगळवार 05 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.85 टक्के घसरून 96 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
14 तासांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आयपीओ ७ नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीने आयपीओसाठी 70 ते 74 रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी आयपीओचा आकार २२०० कोटी रुपये आहे.
15 तासांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | सोमवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 6.75 टक्क्यांनी घसरून 7.88 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला होता. अखेर व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर ८ रुपयांच्या खाली घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर १९.४९% घसरला आहे. तसेच २०२४ मध्ये आतापर्यंत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर ५३.५६% घसरला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
1 दिवसांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने डिव्हीडंड आणि दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: IRFC) केले आहेत. सोमवार 4 ऑक्टोबर रोजी IRFC कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सोमवार 04 ऑक्टोबर रोजी IRFC शेअर 3.36 टक्के घसरून 152.80 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
1 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर मागील १ महिन्यात 11.01% घसरला आहे. सुझलॉन शेअर मागील दोन महिन्यांत उच्चांकी पातळीवरून जवळपास २३ टक्क्यांनी (NSE: SUZLON) घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. सोमवारी शेअर 2.48 टक्क्यांनी घसरून 66.45 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
1 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015
Penny Stocks | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 2 टक्क्यांची (BOM: 532015) घसरण झाली होती. अमेरिकेत ५ नोव्हेंबरला होणारी राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि ७ नोव्हेंबरला अमेरिकन फेडरल रिझर्व्हची धोरणात्मक बैठक होणार आहे आणि त्याचे परिणाम स्टॉक मार्केटवर झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (ग्रॅव्हिटी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
1 दिवसांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | सोमवारी स्टॉक मार्केट मध्ये जोरदार विक्री पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट निफ्टी 225 अंकांनी घसरला होता. ग्लोबल मार्केट मधील नकारात्मक संकेतामुळे स्टॉक मार्केट घसरला आहे आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे चांगले शेअर्स शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने काही शेअर्स निवडले आहेत.
1 दिवसांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL
HAL Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली या होती. स्टॉक मार्केट मधील या घसरणीचा परिणाम मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्सवरही दिसून येत आहे. त्यामुळे लॉन्ग टर्म दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांना असे शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी आहे.
1 दिवसांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स शेअर 1 महिन्यात 15% घसरला, खरेदीची संधी सोडू नका, पुढे मालामाल करणार - NSE: Reliance
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरमध्ये महिनाभरापासून घसरण (NSE: Reliance) सुरू आहे. सोमवार 04 ऑक्टोबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 3.45 टक्के घसरून 1,292.45 रुपयांवर पोहोचला होता. मागील एका महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे. तसेच इंट्राडेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
1 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांना रातोरात करोडपती केलं, पुढेही श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2024
Penny Stocks | एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर हा शेअर बाजारातील असाच एक शेअर आहे, जो गुंतवणूकदारांना रातोरात कोट्यधीश बनवून धमाल उडवतो. केवळ 3 सत्रात प्रत्येक शेअरवर 48488 रुपयांचा नफा दिला आहे. या शेअरचे नाव आहे भारतातील सर्वात मौल्यवान स्टॉक, अल्सिड इन्व्हेस्टमेंट. आजही यात ५ टक्के अपर सर्किट असून त्याची किंमत 13023.25 रुपयांनी वाढून 273488.84 रुपये झाली आहे. (एल्सिड इन्व्हेस्टमेंट कंपनी अंश)
2 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO