22 November 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BEL Share Price | BEL आणि Yes Bank सहित तज्ज्ञांकडून या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी

BEL Share Price

BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांना फार कमी नफा मिळत आहे, किंवा काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी विचार न करता तोट्यात पैसे काढण्यापेक्षा रणनीतीने पुढे जाणे गरजेचे आहे.

मागील काही दिवसापासून शेअर बाजारात काही शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. तज्ञांनी हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये आयआरईडीए, बीईएल आणि येस बँकेचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची नवीन टार्गेट प्राईस.

IREDA :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक खरेदी करताना 235 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.79 टक्के घसरणीसह 240 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

BEL :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक खरेदी करताना 294 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 310 रुपये किमतीच्या वर गेला तर शेअर अल्पावधीत 330 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.11 टक्के वाढीसह 299.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

येस बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक खरेदी करताना 19 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, जर या स्टॉकने ब्रेक आऊट दिला तर स्टॉक 28 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 23.66 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

News Title | BEL Share Price NSE: BEL 30 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x