22 November 2024 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

HFCL Share Price | 5G संबधित कंपनी आणि रिलायन्सची गुंतवणूक! रॉकेट तेजीत परतावा देणार HFCL शेअर

HFCL Share Price

HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. नुकताच शेअर बाजारातील तज्ञांनी अल्प मुदतीसाठी एचएफसीएल कंपनीचे (NSE: HFCL) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 175 रुपये किमतीवर जाऊ शकतात. (एचएफसीएल कंपनी अंश)

25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 71.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 148 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 0.19 टक्के वाढीसह 147.07 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. अवघ्या 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 106 टक्के नफा कमावून दिला आहे. एचएफसीएल ही कंपनी मुख्यतः 5G नेटवर्क, संरक्षण सुरक्षा, वायफाय, ऑप्टिकल फायबर आणि ऑप्टिकल फायबर केबल इंटरकनेक्ट या सारखे उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते. दैनिक टेक्निकल चार्टवर एचएफसीएल स्टॉक आपल्या 200 दिवसांच्या DMA वर ट्रेड करत आहे.

ब्रेकआउटनंतर एचएफसीएल कंपनीच्या व्हॉल्यूममध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी एचएफसीएल कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के घसरणीसह 142.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 151.89 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 61.50 रुपये होती. मागील एका महिन्यात एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 33 टक्क्यांनी वाढली आहे.

News Title | HFCL Share Price NSE: HFCL 30 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x