21 April 2025 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

IREDA Share Price | IREDA कंपनीची क्रेडिट रेटिंग अपग्रेड, स्टॉक पुढे मोठा फायद्या देणार, अपडेट नोट करा

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या (NSE: IREDA) संचालक मंडळाने 4,500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी सार्वजनिक ऑफर, पात्र संस्थात्मक प्लेसमेंट, राईट इश्यू, या माध्यमातून भांडवल उभारणी करणार आहे. याच पार्श्वभूमीवर S&P ग्लोबल रेटिंग्स लिमिटेडने आयआरईडीए कंपनीचा आउटलुक ‘स्टेबल’ सह ‘BBB-‘ दीर्घकालीन आणि ‘A-3’ शॉर्ट-टर्म क्रेडिट रेटिंग जाहीर केली आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)

शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 5.79 टक्के घसरणीसह 240 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआरईडीए कंपनीचे एकूण बाजार भांडवल 68,470 कोटी रुपये होते. आयआरईडीए स्टॉकचा RSI 54.9 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. आयआरईडीए स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 150 दिवसांच्या SMA पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे.

15 जुलै 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 310 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. हा स्टॉक 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. आयआरईडीए कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

आयआरईडीए कंपनीचा IPO 30-32 रुपये किमतीवर ओपन करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 460 शेअर्स ठेवले होते. आयआरईडीए ही मिनीरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयद्वारे प्रशासकीयरित्या नियंत्रित केली जाते. या कंपनीला 36 वर्षांपेक्षा जास्त नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प, ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन प्रकल्पांसाठी सक्रियपणे प्रोत्साहन, विकास आणि आर्थिक सहाय्य व्यवसाय करण्याचा अनुभव आहे.

News Title| IREDA Share Price NSE: IREDA 31 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या