महत्वाच्या बातम्या
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
SJVN Share Price | व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक मोठ्या फरकाने उघडले आहेत. शुक्रवारी सकाळी 10.10 वाजता सेन्सेक्स 816 अंकांनी वधारून 77,972 वर, तर निफ्टी 250 अंकांनी वधारून 23,600 च्या पातळीवर व्यवहार करत होता. बाजारातील तेजीदरम्यान शेअर स्पेसिफिक ऍक्शन ही पाहायला मिळत आहे. मागील ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 336% परतावा दिला आहे.
18 दिवसांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620
Multibagger Stocks | वीजनिर्मिती कंपनी इनसोलेशन एनर्जी लिमिटेडच्या शेअरमध्ये शुक्रवारी ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीचे शेअर्स इंट्राडे प्राइस ४२८९ रुपयांवर पोहोचले. शेअर्समधील या तेजीमागे मोठा वाटा आहे. कंपनीने राजस्थानमध्ये 10 हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये ४३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या दरम्यान त्याची किंमत 97 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढली आहे. पॉवर स्टॉकने यंदा आतापर्यंत ४४० टक्के दमदार परतावा दिला आहे.
18 दिवसांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | शुक्रवारच्या स्टॉक मार्केटमधील तेजीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला होता. शेअर बाजारातील तेजीनंतर आयपीओ गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे. पुढील आठवड्यात ३ नवीन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुल्या होणाऱ्या ३ आयपीओ बद्दल जाणून घ्या.
18 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259
Penny Stocks | शुक्रवार २३ नोव्हेंबरला शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात ही तेजी पुढे काही दिवस कायम राहू शकते असे संकेत (BSE: 540259) मिळत आहेत. या तेजीत शांगर डेकोर लिमिटेड कंपनी शेअर फोकस मध्ये आला आहे. (शांगर डेकोर कंपनी अंश)
18 दिवसांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
Apollo Micro Systems Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून आली होती. स्टॉक मार्केटमध्ये ही तेजी पुढेही कायम राहू शकते असे संकेत (NSE: APOLLO) मिळत आहेत. या तेजीत अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनी शेअर फोकस मध्ये आला आहे. (अपोलो मायक्रो सिस्टिम्स कंपनी अंश)
18 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पूर्व रेल्वेकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: RVNL) झाला आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये माती भरण्यापासून ते पूल बांधण्यापर्यंत तसेच रेल्वे रुळ टाकण्यापर्यंत या सर्व गोष्टींचा समावेश आहे. आरव्हीएनएल कंपनीला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट ८३७.६७ कोटी रुपयांचा आहे. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी आरव्हीएनएल शेअर 0.095 टक्के वाढून 422.25 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
18 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | स्टॉक मार्केट आयपीओ’मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याच महिन्यात एका कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड या कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीचा आयपीओ २९ नोव्हेंबर २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीचा आयपीओ ४ डिसेंबर २०२४ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा एसएमई सेगमेंटचा हा आयपीओ आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर एनएसई एसएमईवर सूचिबद्ध होणार आहे.
18 दिवसांपूर्वी -
BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL
BEL Vs Reliance Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबरला शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. शेअर बाजार निफ्टी या मोठ्या तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. या तेजीत अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. दरम्यान, स्टॉक मार्केटमधील शुक्रवारच्या तुफानी तेजीनंतर बाजार वरच्या पातळीवर मजबूत होऊ शकतो, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने ५ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेजच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना 38% पर्यंत परतावा देऊ शकतात.
18 दिवसांपूर्वी -
Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON
Suzlon Vs BHEL Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी दिसून आली. स्टॉक मार्केट निफ्टीने या कालावधीत अनेक वरच्या पातळीवरील रेझिस्टन्स मोडले. वादळी तेजीत अनेक टॉप शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला होता. दरम्यान, शुक्रवारच्या स्टॉक मार्केटमधील तेजीनंतर बाजार वरच्या पातळीवर मजबूत होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने खरेदीसाठी 8 शेअर्स सुचवले आहेत. ब्रोकरेजच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना 67% पर्यंत परतावा देऊ शकतात.
19 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा शेअर बीएसईवर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी १९.१५ रुपयांवरून ६५ टक्क्यांनी (NSE: IDEA) घसरला आहे. सुप्रीम कोर्टाने टॉवर कंपोनेंट्स आणि ग्रीन शेल्टर सारख्या भागांवर भरलेल्या ड्युटीसाठी क्रेडिट क्लेम करण्याचा अधिकार टेलिकॉम कंपन्यांना दिल्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारी व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
19 दिवसांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये मागील आठवड्यात मोठे चढउतार पाहायला मिळाले होते. शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे टॉप ब्रोकरेज फर्मनी मोठा परतावा देतील अशा 5 शेअर्सची निवड केली आहे.
19 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे 2000 आणि 595 अंकांनी वाढ वाढ (BOM: 526445) झाली होती. शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमधील दिग्गज कंपन्यांचे आणि बँकेचे शेअर्स प्रचंड तेजीत होते, त्याचा स्टॉक मार्केटवर सकारात्मक परिणाम झाला होता. (इंद्रायणी बायोटेक कंपनी अंश)
19 दिवसांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
L&T Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली होती. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये 2000 अंकांनी वाढ झाली होती, स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये सुद्धा 595 अंकांनी वाढ (NSE: L&T) झाली होती. शुक्रवारी शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांचे आणि मोठ्या बँकेचे शेअर्स तुफान तेजीत होते आणि त्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला होता. (लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश)
19 दिवसांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 2000 अंकांपर्यंत उसळला होता, तर एनएसई निफ्टीने सुद्धा 595 अंकांची उसळी (NSE: RELIANCE) घेतली होती. स्टॉक मार्केटला आधार देणाऱ्या बड्या कंपन्यांचे आणि मोठ्या बँकेचे शेअर्स तेजीत होते. विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर तेजीत होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
19 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024
Penny Stocks | पायाभूत सुविधा क्षेत्रातील मायक्रो कॅप कंपनी मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत मजबूत आर्थिक कामगिरी (BOM: 539519) केली आहे. मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ झाली असून ती 1.60 दशलक्ष रुपयांवर पोहोचली आहे, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4.60 दशलक्ष रुपये होती. (मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनी अंश)
19 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरमध्ये सुद्धा घसरण (NSE: IDEA) झाली आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 50.37% घसरला आहे. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 3.04 टक्के घसरून 6.70 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
19 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. मागील काही महिन्यांपासून अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल (BOM: 538537) करत आहेत. विशेष म्हणजे काही पेनी शेअर्स सातत्याने अप्पर सर्किटला हिट करत आहेत. आता अजून एक पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. या शेअरची किंमत केवळ 2 रुपये 69 पैसे इतकी आहे. हा पेनी शेअर ओमांश एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीचा आहे. (ओमांश एंटरप्राइजेस कंपनी अंश)
19 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर शॉर्ट टर्ममध्ये घसरला आहे. खरं तर टाटा स्टील शेअर जून महिन्यातील विक्रमी उच्चांकी पातळीपेक्षा २२.६१ टक्क्यांनी (NSE: TATASTEEL) घसरला आहे. १८ जून रोजी टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा शेअर १८४.६० रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
19 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी (NSE: YESBANK) दिसून आली. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्सने 1961 अंकांची उसळी घेतली. शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 2000 अंकांच्या वर गेला होता. त्याचवेळी स्टॉक मार्केट निफ्टीने 550 हून अधिक अंकांची उसळी घेत 23,900 चा टप्पा ओलांडला होता. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.47 टक्के वाढून 19.22 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँक लिमिटेड अंश)
19 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
IPO GMP | एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर 2024 पासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी १४० ते १४८ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.
20 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट