महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये घसरण दिसून आली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग दरम्यान स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी घसरून 23900 अंकांच्या जवळपास ट्रेड करत होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 150 अंकांची घसरण झाली होती. दरम्यान, तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात.
22 दिवसांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | शुक्रवारी भारतीय स्टॉक मार्केटची सुरुवात घसरणीसह झाली होती. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किरकोळ घसरणीसह ट्रेड करत होते. स्टॉक मार्केटचा बीएसई सेन्सेक्स गुरुवारच्या बंदच्या तुलनेत ११७ अंकांनी वाढून ७९,३३५ वरखुला झाला होता. तसेच स्टॉक मार्केटचा एनएसई निफ्टी 9 अंकांनी वाढून 23,960 अंकांच्या वर उघडला होता.
22 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 2 पैशाचा शेअर धुमाकूळ घालतोय, खरेदीला गर्दी, यापूर्वी 312% परतावा दिला - Penny Stocks 2024
Penny Stocks | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने ५०० कोटी रुपयांच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सची योजना जाहीर केली आहे. त्यानंतर स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. मार्केट कॅपिटलचा पाया भक्कम करण्याच्या आणि वाढीचा मार्ग अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कंपनीने एनसीडीची योजना जाहीर केली आहे. (स्टँडर्ड कॅपिटल कंपनी अंश)
22 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग जाहीर - NSE: NHPC
NHPC Share Price | शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केट घसरणीसह सुरू झाला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ११७ अंकांनी वाढून ७९,३३५ वर उघडला होता. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी 9 अंकांनी वाढून 23,960 वर आणि तर बँक निफ्टी 174 अंकांनी घसरून 51,401 वर उघडला होता. दरम्यान, आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज आणि CLSA ब्रोकरेज फर्मने खरेदीसाठी ५ शेअर्स सुचवले आहेत. तसेच या ५ शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
22 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार घसरणीसह खुला झाला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट खुला होताच सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह ट्रेड करत होते. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ११७ अंकांनी वधारून ७९,३३५ वर खुला झाला होता. तर शेअर बाजार निफ्टी 9 अंकांनी वाढून 23,960 वर ट्रेड करत होता. (जिओ फायनान्शियल कंपनी अंश)
22 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉक रु.100 टार्गेट प्राईसवर जाणार - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात घसरणीसह सुरू झाली होती. शुक्रवारी शेअर बाजार खुला होताच बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ घसरणीसह ट्रेड करत होते. शुक्रवारी स्टॉक मार्केट बँक निफ्टीमध्ये सुद्धा घसरण दिसून आली होती, मात्र मिडकॅप निर्देशांकात खरेदी दिसून आली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ११७ अंकांनी वाढून ७९,३३५ वर उघडला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 9 अंकांनी वाढून 23,960 वर उघडला होता. (सुझलॉन कंपनी अंश)
22 दिवसांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाई होणार - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मागील ४ दिवस शेअर बाजारात घसरण सुरु आहे. दरम्यान, २०२५ मध्ये कोणते शेअर्स मजबूत परतावा देऊ शकतात याची चर्चा सुरू आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. तज्ज्ञांच्या मते हे ४ शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. चला तर या शेअर्सची टार्गेट प्राईस जाणून घेऊया.
23 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024
Penny Stocks | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 964.15 अंकांनी घसरून 79,218.05 वर पोहोचला होता. गुरुवारी दिवसभरात निर्देशांक 1,162.12 अंकांनी घसरून अखेर 79,020.08 अंकांवर बंद झाला होता. तसेच स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी 247.15 अंकांनी घसरून 23,951.70 अंकांवर पोहोचला होता.
23 दिवसांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हा डिफेन्स शेअर फोकसमध्ये, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
Reliance Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांच्या विक्रीमुळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण झाली होती. मात्र या घसरणीत अनेक मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स स्वस्तात खरेदी संधी मिळाली आहे. दरम्यान, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म आणि स्टॉक मार्केट तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी दोन शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
23 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
NHPC Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक जोरदार घसरले होते. गुरुवारी एनएसई निफ्टी घसरून 23950 च्या जवळ बंद झाला आहे. तर बीएसई सेन्सेक्स 950 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता.
23 दिवसांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी जागतिक नकारात्मक संकेतामुळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये मोठी पडझड झाली होती. शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स दोन्ही १ टक्क्यांहून अधिक घसरले होती. दरम्यान, शेअर बाजार विश्लेषकांनी ४ स्टॉकसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे 4 शेअर्स गुंतवणूकदारांना 29 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
23 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मचे मोठे संकेत, स्टॉक तेजीत येणार की कोसळणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | देशांतर्गत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरवरील आपले ‘होल्ड’ रेटिंग कायम ठेवताना टार्गेट प्राईस कमी केली आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये गेल्या महिनाभरात ८ टक्क्यांची वाढ झाली असली तरी गेल्या वर्षभरात शेअर ५४ टक्क्यांनी घसरला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
23 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २७० कोटी रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. त्यामुळे आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये आला आहे. टेक्निकल चार्टनुसार, रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये एक वर्षाचा बीटा 1.5 आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवितो. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
23 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मोठी कमाई होईल, आयपीओ डिटेल्स नोट करा - GMP IPO
IPO GMP | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी या आयपीओ’मार्फत ८३८.९१ कोटी रुपये उभारणार आहे.
23 दिवसांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स HAL कंपनी शेअरसहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी विविध कंपन्यांच्या शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली असून, अनेक प्रमुख शेअर्समध्ये तेजीची शक्यता दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, काही मिड आणि लार्ज कॅप शेअर्स पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञ म्हणाले आहेत.
23 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | आता नाही थांबणार, मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, 100 रुपयांची लेव्हल ओलांडणार - NSE: SUZLON
Suzlon Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सुझलॉन एनर्जी शेअर फोकसमध्ये आला आहे. विशेष म्हणजे सुझलॉन एनर्जी कंपनीची आर्थिक स्थिती बदलली आहे. सुझलॉन शेअर 2 रुपयांवरून 68.13 रुपयांवर पोहोचला आहे. बदलत्या सकारात्मक आर्थिक स्थितीमुळे कंपनीने सर्व कर्जाची परतफेड केली. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
23 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग- NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांगले शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी असेच काही शेअर्स निवडले आहेत जे पुढे मोठा नफा देऊ शकतात. या कंपन्यांचा व्यवसाय आणि शेअर्सचे मूल्यांकनही मजबूत आहे. हे शेअर्स पुढील एक वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतात.
23 दिवसांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ५०२ अंकांनी घसरला होता. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी २४,२०० पर्यंत खाली घसरला होता. दरम्यान, शेअर बाजार विश्लेषकांनी टाटा टेक्नॉलॉजीज सहित या ४ शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिला आहे. विश्लेषकांनी या ४ शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
24 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | एनएचपीसी सहित 'हे' 5 शेअर्स मालामाल करणार, किती परतावा मिळेल तपासून घ्या - NSE: NHPC
NHPC Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड चढ-उतार झाले आणि शेवटी मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. बुधवारी ट्रेडिंग दरम्यान स्टॉक मार्केट सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, तर निफ्टी 250 अंकांनी घसरून बंद झाला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनएचपीसी सहित हे ५ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या ५ शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
24 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आठवड्याचा तिसरा दिवशी स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बुधवारी क्लोजिंग बेलच्या वेळी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. दरम्यान, तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत आणि टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
24 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today