महत्वाच्या बातम्या
-
NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC
NTPC Share Price | डिसेंबर तिमाहीत पीएसयू एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात केवळ एक अंकी वाढ झाली आहे. मात्र स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या कोळसा प्रकल्पांना प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच नियोजित औष्णिक आणि नवीकरणीय ऊर्जा कॅपेक्स वेळेवर कार्यान्वित करणे, सहाय्यक कंपन्यांचे वाढते योगदान आणि संयुक्त उद्यम नफ्यामुळे एनटीपीसी कंपनीच्या एकत्रित नफ्यात वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
27 दिवसांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी शेअर बाजार खुला होताच टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मात्र काही वेळाने टाटा मोटर्स शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे 711 रुपयांवर पोहोचला होता.
27 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 4.17 टक्क्यांनी घसरून 50.35 रुपयांवर पोहोचला होता. सलग पाचव्या दिवशी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये 13.46 टक्क्यांची घसरण झाली आहे.
27 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा शेअर मालामाल करणार, आयसीआयसीआय ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांकडून चालू आर्थिक तिमाहीचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. काही कंपन्यांसाठी तिसऱ्या तिमाहीचे निकाल नकारात्मक राहिले आहेत. तर काही कंपन्यांनी चालू आर्थिक तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे.
27 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात तिप्पट वाढ होऊन तो ६१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. येस बँक लिमिटेडने गेल्या वर्षी याच कालावधीत २३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. येस बँकेच्या निव्वळ नफ्यात झालेल्या वाढीचा सकारात्मक परिणाम शेअर्स सुद्धा दिसून येत आहे.
27 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर सतत रिटेल गुंतवणूकदारांच्या चर्चेत असतो. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये सातत्याने घसरण होत असल्याचं पाहायला मिळतंय. मागील एक महिन्यात हा शेअर 23.27 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे, मात्र दुसरीकडे स्टॉक मार्केट विश्लेषक या शेअरवर बुलिश असल्याचं पाहायला मिळतंय.
27 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका
IPO GMP | मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स लिमिटेड कंपनी आयपीओ या आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओ मार्फत मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स कंपनी २५.९२ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. मालपाणी पाईप्स कंपनी आयपीओ पूर्णपणे नवीन शेअर्सवर आधारित आहे. या आयपीओद्वारे मालपाणी पाईप्स कंपनी २८.८० लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. या कंपनी आयपीओचा शेअर ग्रे-मार्केटमध्ये मजबूत तेजीत आहे.
27 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा समूहाची स्टील उत्पादक टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मागील ६ महिन्यात 19.72 टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच जानेवारी महिन्यात आतापर्यंत झालेल्या ११ ट्रेडिंग सेशन्सपैकी सात वेळा टाटा स्टील शेअर प्राईस घसरली आहे. मागील एक महिन्यात हा शेअर 7.02 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र टाटा स्टील शेअरबाबत अनेक ब्रोकरेज कंपन्या सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतंय. जिओजित ब्रोकरेज फर्मने सुद्धा टाटा स्टील शेअरसाठी ‘होल्ड’ रेटिंग दिली आहे.
28 दिवसांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER
Adani Power Share Price | आगामी काळात अदानी पॉवर लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एका रिपोर्टमध्ये हे संकेत दिले आहेत. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘अदानी पॉवर लिमिटेड कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर योजना आखात आहे.
28 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. इरेडा शेअर संदर्भात सध्या ‘वेट अँड वॉच’ करण्याचा सल्ला विश्लेषकांनी दिला आहे.
28 दिवसांपूर्वी -
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये अजूनही अस्थिरतेचं वातावरण आहे. एनएसई निफ्टीत सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली होती. आता गुंतवणूकदारांच्या २०२५ च्या अर्थसंकल्पावर नजर आहे. स्टॉक मार्केटला 22900-22800 यावर तात्काळ सपोर्ट लेव्हल आहे, त्यानंतर शेअर बाजाराला 22500 वर महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. तसेच २३४०० वर वरच्या बाजूने तात्काळ रेझिस्टन्स अपेक्षित आहे आणि २४००० च्या वर अनपेक्षित घसरण तेजीचा कल वाढवू शकते असे संकेत टेक्निकल चार्टवर दिसत आहेत.
28 दिवसांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | पीएसयू एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ होऊन तो ६५.६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीने ५५.६१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. तसेच डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात वाढ होऊन तो ५८१.४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, मागील वर्षी याच तिमाहीत एकूण उत्पन्न ४६३.४६ कोटी रुपये होते. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या खर्चात वाढ होऊन ते ४८२.२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एकूण खर्च ३८३.२८ कोटी रुपये होता.
29 दिवसांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ ट्रेड करत आहे. 23 डिसेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनी शेअर 717.70 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. शुक्रवार २४ जानेवारीला टाटा मोटर्स कंपनी शेअर 2.54 टक्क्यांनी घसरून 733.40 रुपयांवर बंद झाला होता.
29 दिवसांपूर्वी -
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC
Bonus Share News | एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने तिसऱ्यांदा फ्री बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी कंपनीने याबाबत स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली होती. या अपडेट नंतर एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसून आली होती.
29 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | शनिवार, 25 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेडने डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. येस बँक लिमिटेडने स्टॉक एक्स्चेंजला फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये येस बँक लिमिटेडच्या स्टॅन्डअलोन प्रॉफिटमध्ये वार्षिक आधारावर १६४.६ टक्क्यांची वाढ होऊन तो ६१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
29 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या
IPO GMP | डॉ. अग्रवाल हेल्थकेअर लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. डॉ. अग्रवाल हेल्थकेअर लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 3,027 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. डॉ. अग्रवाल हेल्थकेअर लिमिटेड कंपनी आयपीओ 29 जानेवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.
29 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, चॉइस इक्विटी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | मागील अनेक दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार देखील चांगल्या शेअर्सच्या शोधात आहेत. विशेष म्हणाले अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स अत्यंत स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी संधी देखील गुंतवणूकदारांना मिळाली आहे.
29 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 539835
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केट मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. मात्र एका कंपनीचा पेनी शेअर प्रचंड चर्चेत होता. गुंतवणूकदारांकडून या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. शुक्रवारी या पेनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता.
29 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट, मालामाल करणार शेअर - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने 24 जानेवारी 2025 रोजी स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘सुझलॉन एनर्जी कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. सुझलॉन कंपनीला टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीकडून ४८६ मेगावॅटसाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या नवीन कॉन्ट्रॅक्टनंतर सुझलॉन कंपनीची एकूण ऑर्डरबुक १ गिगावॅट झाली आहे.
29 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला होता. बीएसई सेन्सेक्स 329.92 अंकांच्या घसरणीसह 76,190.46 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 50 113.15 अंकांनी घसरून 23,092.20 वर बंद झाला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ६ शेअर्स सुचवले आहेत. तज्ज्ञांनी या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
30 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO