महत्वाच्या बातम्या
-
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
IPO GMP | स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनी आयपीओ १६ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स कंपनी या आयपीओमार्फत १९९.४५ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स कंपनी आयपीओ २० जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.
1 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
IRFC Share Price | बुधवारी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. आता कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली आहे. आयआरएफसी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ‘आयआरएफसी कंपनीने झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील कोळसा ब्लॉकला वित्तपुरवठा करण्यासाठी सर्वात कमी बोली लावली (L1 बोलीदार) आहे. या अपडेटनंतर कंपनी शेअरवर सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
1 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | पीएसयू एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ प्रचंड चर्चेत आला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ शेअरने शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याच्या दिवशीच मजबूत परतावा दिला होता. मात्र, एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर जवळपास ४० टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
IRFC Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी ग्लोबल सकारात्मक संकेतांमुळे स्टॉक मार्केट तेजी सह बंद झाला होता. मंगळवारी सेन्सेक्स ५०० अंकांच्या तेजीसह आणि निफ्टी २०० अंकांच्या तेजीसह बंद झाला होता. दरम्यान, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांमुळे किंचित तेजी दिसून आली होती. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स ५०० अंकांनी तर एनएसई निफ्टी २०० अंकांच्या वाढीसह बंद झाला होता. दरम्यान, मिराई अॅसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
RattanIndia Power Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी रतन इंडिया पॉवर कंपनी शेअर 6.73 टक्के वधारून 12.05 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारी हा शेअर 11.29 रुपयांवर बंद झाला होता. मागील १ महिन्यात हा शेअर 15.38 टक्क्यांनी घसरला आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी लवकरच चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्स तुफान तेजीत होते. मंगळवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर 9.99 टक्क्यांनी वाढून 120.98 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या सुमारे २३.१३ लाख शेअर्सचे ट्रेडिंग वॉल्यूम दिसून आले. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप सध्या १,०१,९५८.५९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. देशांतर्गत स्टॉक मार्केटमधील सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मंगळवारी दिवसभरात बीएसई सेन्सेक्स २०० अंकांच्या वाढीसह ७६५०० च्या वर पोहोचला होता. या तेजीत मिरे अॅसेट कॅपिटल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. दुसरीकडे, टाटा स्टील कंपनी शेअर सातत्याने घसरत आहे. मात्र मंगळवारी टाटा स्टील शेअर 3.28% टक्क्यांनी वधारून 126.96 रुपयांवर पोहोचला होता.
1 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर्स तेजीत होते. व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर 4.52 टक्क्यांनी वाढून 8.09 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी दिवसभरात शेअरने 8.15 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
1 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
BEL Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी पीएसयू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर 2.16 टक्क्यांनी वधारून 265.20 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी दिवसभरात भेल कंपनी शेअरने 268.50 रुपयांचा उच्चांक गाठला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर्समध्ये तेजीचे कारण एक लेटेस्ट अपडेट आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 4.77 टक्क्यांच्या तेजीसह 356.15 रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी टाटा पॉवर कंपनी शेअर 339.95 रुपायंवर बंद झाला होता. दरम्यान, टाटा पॉवर लिमिटेड कंपनी डिसेंबर तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. त्यामुळे टाटा पॉवर कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा शेअर उच्चांकी पातळीवरून 35% घसरला, आता ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निफ्टी ३४५ अंकांनी घसरून २३०८५ वर बंद झाला होता. मात्र मंगळवारी सकाळी बीएसई सेन्सेक्स ३८० अंकांनी वधारून ७६७१० च्या पातळीवर पोहोचला होता. दरम्यान, ब्रोकरेजने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 4.43 टक्क्यांनी वधारून 56.86 रुपयांवर पोहोचला आहे. मागील तीन दिवसापासून सुझलॉन एनर्जी शेअर घसरत होता. एकूण 74,896 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी ही अक्षय ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी आहे. लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर फायद्याचा ठरू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
1 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका
IPO GMP | गुंतवणूकदारांना आयपीओ गुंतवणुकीची अजून एक संधी चालून आली आहे. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच होणार आहे. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आयपीओ 15 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीने या आयपीओ शेअरसाठी १२८ रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC
IRFC Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली होती. मागील अनेक दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. या घसरणीतही शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत जे तेजीत आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL
BEL Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सलग चौथ्या दिवशी बाजार जोरदार घसरला होता. प्रचंड विक्रीमुळे शेअर बाजार ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरला होता. एनएसई निफ्टी 345 अंकांनी घसरून 23,085 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये 1048 अंकांची घसरण होऊन तो 76,330 वर पोहोचाल होता. या घसरणीत भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
Apollo Micro Systems Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण झाली, पण काही शेअर्स या घसरणीतही वधारले होते. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी शेअर सोमवारी 1.78 टक्क्यांनी वधारून 121.47 रुपयांवर पोहोचला होता. दिवसभरात अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी शेअरने 129.49 रुपयांचा नीचांक गाठला होता. तर 117.30 रुपये हा शेअरचा सोमवारचा दिवसभरातील नीचांक होता.
1 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयांच्या खाली घसरला, 350% परतावा देणारा स्टॉक HOLD करावा की SELL - NSE: GTLINFRA
GTL Infra Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये मोठी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स 1.36 टक्क्यांनी म्हणजे 1,048.90 अंकांनी घसरला होता. तर एनएसई निफ्टी 1.47 टक्के म्हणजेच 345.55 अंकांनी घसरून 23,085.95 वर पोहोचाल होता. या घसरणीत जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर सुद्धा २ रुपयांच्या खाली घसरला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 3.10 टक्क्यांनी घसरून 750.60 रुपयांवर पोहोचला होता. टाटा मोटर्स कंपनी शेअर 717.70 रुपये या २३ डिसेंबर २०२४ रोजीच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ५.६७ टक्क्यांनी वधारला आहे.
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल