महत्वाच्या बातम्या
-
IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB
IRB Vs IREDA Share Price | मागील काही दिवसात स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यामुळे गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या शोधात आहेत. मात्र गेल्या आठवड्यात पहिल्या दोन दिवसांत मोठी वाढ झाली होती. तसेच काही शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. तज्ज्ञांनी काही शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना ५१ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
2 दिवसांपूर्वी -
BEL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, मल्टिबॅगर BEL शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये योग्य शेअर्सची निवड केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. अनेकदा स्टॉक मार्केट गुंतवणूकदार केवळ (NSE: BEL) स्वस्त शेअर्सच्या शोधात असतात. आज तुम्हाला अशाच एका मल्टिबॅगर शेअरची माहिती देणार आहोत. या शेअरची किंमत ३०० रुपयांपेक्षा कमी आहे. हा शेअर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचा आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.(भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
2 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
NTPC Share Price | शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगसाठी स्टॉक मार्केट एक तास खुला होता. संध्याकाळी ६ वाजता स्टॉक मार्केट उघडताच मोठी तेजी दिसून (NSE: NTPC) आली होती. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजी सह बंद झाले होते. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ईटी नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी तगडा परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीचा 2,106.60 कोटी रुपयांचा आयपीओ 5 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी IPO मध्ये 7 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी IPO मध्ये अँकर गुंतवणूकदार 4 नोव्हेंबरला बोली लावू शकतील.
2 दिवसांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड कंपनीला २३५.४६ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये याबाबत माहिती (NSE: NBCC) दिली आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीला गुरुग्राममधील कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या नूतनीकरणासाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीकडून १८६.४६ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी संधी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमध्ये अस्थिर वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदारांनी अधिक सावधगिरी (NSE: IREDA) बाळगली पाहिजे. मागील आठवड्यात पहिल्या दोन दिवसांत स्टॉक मार्केट मध्ये तेजी पाहायला मिळाली होती, तर शेवटच्या दोन दिवसांत घसरण झाली होती. (इरेडा कंपनी अंश)
3 दिवसांपूर्वी -
IRB Share Price | IRB शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, 51 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल - NSE: IRB
IRB Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरच्या किंमतीत १ नोव्हेंबर २०२४ रोजी घसरण (NSE: IRB) झाली होती. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर 0.81 टक्क्यांनी घसरून 53.59 रुपयांवर पोहिचला होता. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)
3 दिवसांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, गुंतवणूकदार होणार मालामाल, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | दुसऱ्या तिमाही निकालानंतर टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये (NSE: TATAPOWER) आले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी टाटा पॉवर पॉवर शेअर तेजीत होता. शुक्रवारी टाटा पॉवर शेअर 4.15% वाढून 444.70 रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे टाटा पॉवर शेअरबाबत ब्रोकरेज फर्म सकारात्मक संकेत देत आहेत. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
3 दिवसांपूर्वी -
BEL Vs BHEL Share Price | BEL आणि BHEL सहित या शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY रेटिंग, 72% पर्यंत परतावा मिळेल - NSE: BEL
BEL Vs BHEL Share Price | मार्केट मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी काही टॉप अर्निंग शेअर्सची निवड केली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना अल्पावधीत दमदार परतावा मिळू शकतो. टॉप ब्रोकरेज फर्मने BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
3 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | शुक्रवारी 01 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी शेअर 0.82 टक्के वाढून 411.85 रुपयांवर (NSE: NTPC) पोहोचला होता. एनटीपीसी लिमिटेड कंपनी मार्केट कॅप 3,98,872 कोटी रुपये आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | रॉकेट तेजीने होणार कमाई, टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | कमी डेट टू इक्विटी रेशो आणि उच्च आरओसीई असलेल्या टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना सातत्याने मोठा (NSE: TATASTEEL) परतावा दिला आहे. स्टील स्टील लिमिटेड कंपनी बुधवारी 6 नोव्हेंबरला दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे टाटा स्टील शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
3 दिवसांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC
IRFC Share Price | मल्टीबॅगर IRFC लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा चर्चेत आले आहेत. कंपनीने डिव्हीडंडची रेकॉर्ड तारीख जाहीर (NSE: IRFC) केली आहे. IRFC लिमिटेड कंपनीने २४ ऑक्टोबर रोजी स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. शुक्रवारी IRFC शेअर १.२५% वाढून १५७.९५ रुपयांवर बंद झाला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
3 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुझलॉन शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ निरनिराळे (NSE: SUZLON) सल्ले देतं आहेत. व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. दुसरीकडे, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. (सुझलॉन कंपनी अंश)
3 दिवसांपूर्वी -
NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC
NBCC Share Price | शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगच्या एका तासात NBCC शेअर 3 टक्क्यांनी वाढून 100 रुपयांवर पोहोचला होता. 2024 मध्ये आतापर्यंत एनबीसीसी शेअरने 80 टक्के परतावा (NSE: NBCC) दिला आहे. मागील 1 वर्षात NBCC शेअरने 120% परतावा दिला आहे. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)
4 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
RVNL Share Price | मागील वर्षभरात स्टॉक मार्केटमधील अनेक शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. पीएसयू आरव्हीएनएल शेअरने सुद्धा गेल्या वर्षभरात मोठी परतावा (NSE: RVNL) दिला आहे. मागील १ वर्षात RVNL शेअरने 205 टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या १ महिन्यात हा शेअर 7.73% घसरला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
4 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | येस बँक शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. येस बँक लिमिटेड गेल्या आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: YESBANK) केले होते. दुसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या नफ्यात १४७ टक्क्याने वाढ झाली आहे. येस बँक शेअर शुक्रवारी 20.74 रुपयांवर बंद झाला होता. येस बँकेच्या दुसऱ्या तिमाहीचे सकारात्मक निकालानंतर स्टॉक मार्केट तज्ज्ञ या शेअरसाठी खरेदीचा सल्ला देत आहेत. (येस बँक लिमिटेड अंश)
4 दिवसांपूर्वी -
IPO GMP | एकदम स्वस्त आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड फक्त 24 रुपये, मोठ्या कमाईची संधी - GMP IPO
IPO GMP | मागील वर्षभरात अनेक IPO मार्फत गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. आयपीओ गुंतवणूकदारांसाठी अजून एका आनंदाची बातमी आहे. लवकरच आणखी एक एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. नीलम लिनन अँड गारमेंट्स (इंडिया) लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच करणार आहे.
4 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | कुबेर खजाना आहे हा पेनी शेअर, 4 महिन्यात 10 हजाराचे झाले 82 कोटी रुपये, संधी सोडू नका - BOM: 503681
Penny Stocks | एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. गुरुवारी एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी (BOM: 503681) वाढले. बीएसई वेबसाइटनुसार, 21 जून 2024 रोजी बीएसईवर एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या NBFC कंपनीचा शेअर 3.53 रुपयांवर होता. (एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी अंश)
4 दिवसांपूर्वी -
BHEL Share Price | 31% घसरलेल्या BHEL शेअरमध्ये पुन्हा रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल 58% परतावा - NSE: BHEL
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालानंतर शेअर्समध्ये तेजीचे (NSE: BHEL) संकेत आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने मंगळवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जुलैमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. सध्या BHEL कंपनी शेअर या पातळीवरून ३१ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र आता हा शेअर तेजीने परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (भेल लिमिटेड कंपनी अंश)
5 दिवसांपूर्वी -
SJVN Vs NHPC Share Price | SJVN आणि NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: NHPC
SJVN Vs NHPC Share Price | गुरुवार 31 ऑक्टोबर 2024 रोजी स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये मोठी घसरण झाली होती. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनएचपीसी, एसजेव्हीएन आणि एनटीपीसी मधील गुंतवणुकीची रणनीती स्पष्ट केली आहे. या तीन शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
5 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO