महत्वाच्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं होतं. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर 5.24 टक्क्यांनी घसरून 265.85 रुपयांवर पोहोचला होता.
1 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर 45 टक्क्यांनी घसरला, आता तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: RVNL
RVNL Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली आहे. सोमवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरमध्ये 8.64 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवस आरव्हीएनएल शेअरमध्ये घसरण सुरु आहे. सोमवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 381.95 रुपयांवर खुला झाला होता. दिवसभरात आरव्हीएनएल शेअरने 383.85 रुपयांचा उच्चांक गाठला होता, तर दिवसभरातील नीचांकी स्तर 358.10 रुपये होता.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स जवळपास 749 अंकांनी घसरून 76629 च्या पातळीवर पोहोचला होता. तसेच एनएसई निफ्टी 236 अंकांनी घसरून 23195 वर पोहोचला होता. दरम्यान, शेअर बाजारातील सध्याच्या घसरणीतही मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025
Penny Stocks | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये मजबूत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची तर निफ्टीमध्ये २२५ अंकांची घसरण झाली होती. बँक निफ्टीमध्ये ४६० अंकांची तर मिडकॅप इंडेक्स मध्ये ८०० अंकांची घसरण झाली होती. या घसरणीत एक्सेल रियल्टी एन इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch
IPO GMP | एका बाजूला स्टॉक मार्केट घसरत असला तरी दुसरीकडे आयपीओ गुंतवणूकदारांना झटपट मालामाल करत आहेत. आता जानेवारीच्या १५ तारखेपासून गुंतवणूकदारांसाठी ४ नवीन आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे नवीन आठवड्यात गुंतवणूकदारांना मजबूत कमाईची संधी आहे. चला तर जाणून घेऊया या ४ नवीन आयपीओबद्दल.
1 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी पुन्हा शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मार्केट सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरून ट्रेड करत होता. तर निफ्टी मध्ये देखील जवळपास २२५ अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान, या घसरणीतही आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत. ब्रोकरेजने इरेडा शेअरची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मजबूत अमेरिकी डॉलर, तसेच आगामी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी एफआयआय’कडून होणारी विक्री यामुळे भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबताना दिसत नाही. सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास ८०० अंकांची घसरण झाली आहे. तर एनएसई निफ्टी देखील २२५ अंकांनी घसरला आहे. दरम्यान, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरबाबत अरिहंत कॅपिटल मार्केट्स ब्रोकरेज फर्मने महत्वाचे संकेत दिले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025
Penny Stocks | मागील आठवडा शेअर बाजारासाठी नकारात्मक ठरला होता. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स २.३३ टक्क्यांनी घसरून ७७,३७८.९१ वर पोहोचला होता, तर एनएसई निफ्टी २.४९ टक्क्यांनी घसरून २३,४३१.५० वर पोहोचल होता. गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स लॉन्ग टर्मसाठी निवडणे गरजेचे आहे. दरम्यान, सवाका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर चर्चेत आला आहे. या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
Penny Stocks | आठवड्याच्या शेवटच्या सत्रात स्टॉक मार्केट घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केटमधील सध्याची हालचाल पाहता फायद्याचे शेअर्स निवडून लॉन्ग टर्म गुंतवणूक करण्याचा सल्ला स्टॉक मार्केट तज्ज्ञ देत आहेत. गुंतवणूकदारांनी लाँग टर्मसाठी चांगल्या शेअर्सचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, 1 रुपया 59 पैशाचा एक पेनी स्टॉक सध्या फोकसमध्ये आला आहे. या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन कंपनीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीतील त्यांची ३ टक्के हिस्सेदारी २८०० कोटी रुपयांना विकली आहे. व्होडाफोन कंपनीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीतील ३ टक्के हिस्सेदारी म्हणजे एकूण ७.९२ कोटी शेअर्स विकले आहेत. त्यातून व्होडाफोन कंपनीला मिळालेले ८९० कोटी रुपये कर्जदारांची थकबाकी फेडण्यासाठी करणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टने डिसेंबर 2024 मध्ये टोल कलेक्शनमध्ये 19 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदविली आहे. आयआरबी इन्फ्रा कंपनीने दिलेल्या बिझनेस अपडेटनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये ४८८ कोटी रुपयांच्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये एकूण टोलवसुली ५८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनी शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ ट्रेड करत आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 18 जानेवारी 2024 रोजी 335.30 रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला होता. चार्टवर टाटा पॉवर कंपनी शेअर ‘ओव्हरसोल्ड’ असल्याचे दिसत आहे, ज्याचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) २७.९ आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD
Bonus Share News | वस्त्रोद्योग क्षेत्रातील जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने अजून रेकॉर्ड तारीख जाहीर केली नसल्याने नवीन गुंतवणूंकदारांना सुद्धा मोठी संधी मिळणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमधील दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 2.89 टक्क्यांनी घसरून 280.90 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट विश्लेषकांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | गेल्या वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर 8.41 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. या घसरणीनंतर गोल्डमन सॅक्स या ग्लोबल ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची नुकतीच झालेली विक्री ‘ओव्हरडोनर’ झाली आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची किंमत ‘बेअर केस’ मूल्यांकनाच्या जवळपास पोहोचली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. या घसरणीचा नकारात्मक परिणाम भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 6.02 टक्क्यांनी घसरून 203.35 रुपयांवर पोहोचला होता.
1 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | जानेवारी महिना सुरू होताच शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल गुरुवार ९ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर केले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
IPO GMP | डेंटल प्रॉडक्ट्स फर्म लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनीचा आयपीओ १३ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. विशेष म्हणजे हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होण्यापूर्वीच ग्रे-मार्केटमध्ये आयपीओ शेअर तुफान तेजीत आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | आठवडाभर स्टॉक मार्केटमध्ये मजबूत चढ-उतार पाहायला मिळाले होते. सध्या कॉर्पोरेट कंपन्यांचा तिमाही निकालाचा हंगाम सुरू झाला आहे. शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील. दुसरीकडे, टॉप ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टमध्ये टाटा मोटर्स शेअरची निवड करण्यात आली आहे. ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK
Mazagon Dock Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सलग तीन दिवस घसरण दिसून आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीसाठी २३५०० ची पातळीवर सपोर्ट आहे, परंतु निफ्टीने ही रेंज तोडल्यास त्यात अजून घसरण होऊ शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच दिग्गज कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जर नकारात्मक राहिले तर स्टॉक मार्केट अजून घसरू शकतो. मात्र २०२५ हे वर्ष चांगले शेअर्स कमी किंमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी असेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज फर्मने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल