महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या शेअर्स पैकी एक शेअर म्हणजे येस बँक शेअर आहे. पण आता गुंतवणूकदारांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे २०२५ मध्ये येस बँक शेअर वाढणार की अजून घसरणार? स्टॉक मार्केट विश्लेषकांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तज्ञांनी २५ रुपयांपेक्षा जास्त लक्ष्य दिले आहे. (येस बँक अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | गुरुवार 26 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये सकारात्मक तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्समध्ये २०० अंकांच्या वाढ झाली होती. तर स्टॉक मार्केट निफ्टी देखील १०० अंकांच्या तेजीसह ट्रेड करत होता. तसेच बँक निफ्टी देखील ५०० अंकांनी वधारला होता. गुरुवारी बँकिंग शेअर्समध्ये तेजी आल्याने बँक निफ्टीला मजबूत सपोर्ट मिळत होता. दरम्यान, स्टॉक तज्ज्ञांनी ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. हे ३ शेअर्स गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर आठवडाभरात ५ टक्के, मागील १ महिन्यात २ टक्के आणि तीन महिन्यांत २० टक्क्यांनी घसरला आहे. अशातच सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. याबाबत सुझलॉन एनर्जी कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे. त्यामध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने म्हटले आहे की, ‘सदर प्रकरण सुझलॉन विंड इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी संबंधित आणि जुनं प्रकरण आहे. (सुझलॉन कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP
IPO Watch | स्टॉक मार्केट आयपीओ गुंतवणूकदारांसाठी 2024 वर्षी चांगला नफा देणारे ठरले आहे. आता नवीन वर्षात आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी चालून आली आहे. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर 4.52 टक्के घसरून 127 रुपयांवर पोहोचला होता. कारण, एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या भागधारकांचा एक महिन्याचा लॉक-इन कालावधी गुरुवारी संपला आहे. हा एक महिन्याचा लॉक-इन कालावधी संपल्याने 18.3 कोटी शेअर्स ट्रेडिंगसाठी फ्री असतील. मात्र लॉक-इन कालावधी संपल्याचा अर्थ असा नाही की हे सर्व शेअर्स खुल्या बाजारात विकले जातील, परंतु ते केवळ ट्रेड करण्यास पात्र ठरतील.
2 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI
Bonus Share News | सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. सूर्या रोशनी लिमिटेड कंपनी गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक फ्री बोनस शेअर देणार आहे. यासाठी सूर्या रोशनी कंपनीकडून रेकॉर्ड तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. सूर्या रोशनी कंपनीने जाहीर केलेली रेकॉर्ड डेट 2025 मधील आहे. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांसाठी सुद्धा सुवर्ण संधी चालून आली आहे. (सूर्या रोशनी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर बऱ्याच काळापासून कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. आयआरएफसी शेअर 229 रुपयांच्या उच्चांकी स्तरावरून 31.5 टक्क्यांनी घसरला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
Reliance Share Price | २०२४ संपण्याच्या मार्गावर आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर प्रथमच नकारात्मक परताव्यामुळे फोकसमध्ये आला आहे. जवळपास १० वर्षात प्रथमच रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर नकारात्मक परताव्यामुळे फोकसमध्ये आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने ८ जुलै रोजी १,६०८.९५ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. आता तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर मागील ५ दिवसात जवळपास 4.48 टक्क्यांनी घसरला आहे. आता व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मात्र या अपडेटमुळे त्याचा थेट परिणाम व्होडाफोन आयडिया शेअर प्राईसवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढणार आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मंगळवार, २४ डिसेंबर २०२४ रोजी येस बँक शेअर घसरणीसह बंद झाला होता. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी येस बँक शेअरबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे. अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्म आणि स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी यांनी ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर महत्वाचे संकेत दिले आहेत. (येस बँक कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवारी जगभरातील शेअर बाजार बंद होते. म्हणजेच बुधवारी शेअर बाजारात खरेदी-विक्री बंद होती. शेअर बाजारासाठी ही वर्षातील शेवटची सुट्टी आहे. यानंतर गुरुवारी 26 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार वेळेवर काम करेल. दरम्यान, स्टॉक मर्कटमधील टॉप ब्रोकरेज फर्मने ४ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच ब्रोकरेजने या ४ शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | २०२५ हे वर्ष स्टॉक मार्केटसाठी सकारात्मक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. स्टॉक मार्केटसाठी मध्यम ते लॉन्ग टर्म दृष्टीकोन चांगला असल्याने गुंतवणुकीसाठी हा कालावधी सकारात्मक असेल. दरम्यान, मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी ५ शेअर्स सुचवले आहेत. मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते हे ४ शेअर्स गुंतवणूकदारांना 57 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री बोनस मिळवा, कंपनीची घोषणा, 4 पटीने वाढवा संपत्ती, फायदा घ्या - NSE: GARFIBRES
Bonus Share News | गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. या अंतर्गत कंपनी शेअरहोल्डर्सना प्रत्येक शेअरसाठी चार बोनस शेअर्स देणार आहे. 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड कंपनीने आपल्या सामान्य राखीव रकमेतून 79.41 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना आखली आहे. त्याला गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड कंपनी संचालक मंडळाकडून मान्यता मिळाली आहे. बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख 3 जानेवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | २०२४ हे वर्ष शेवटच्या टप्प्यात असून स्टॉक मार्केट गुंतवणूकदार नवीन वर्षात चांगल्या शेअर्सच्या शोधात आहेत. तसेच २०२५ हे वर्ष शेअर बाजारासाठी सकारात्मक ठरेल, अशी अपेक्षा आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ३ शेअर्स निवडले आहेत. हे ३ शेअर्स गुंतवणूकदारांना ३५ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IPO Watch | आला रे आला 13 रुपयांचा स्वस्त IPO आला, झटपट मल्टिबॅगर कमाई होईल, संधी सोडू नका - IPO GMP
IPO Watch | आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी आयपीओ 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ४४.८० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या कंपनीचा शेअर एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध करण्यात येणार आहे. या आयपीओबद्दल अधिक जाणून घ्या.
2 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024
Penny Stocks | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना १ वर्षातच करोडपती केलं आहे. विशेष म्हणजे हा शेअर अजूनही पैशाचा पाऊस पाडतोय. मागील काही वर्षांपासून या शेअरमध्ये तुफान तेजी सुरु आहे. मागील १ वर्षात कंपनी शेअरने 60000 टक्के परतावा दिला आहे. तसेच श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क शेअर वर्षभरात ३ रुपयांवरून १७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. (श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC
NTPC Share Price | ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. स्टॉक मार्केटमधील या चढ-उतारातही तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही खास शेअर्स सुचवले आहेत. तज्ज्ञांच्या मते हे शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | मंगळवारी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारच्या तेजीनंतर शेअर 908.55 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचा शेअर 2.15 टक्क्यांनी वधारून 908.55 रुपयांवर बंद झाला होता. मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच हा शेअर 891 रुपयांवर ओपन झाला होता. मंगळवारी दिवसभरात या शेअरने 922.90 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता, तर दिवसभरात 888 रुपयांचा निच्चांकी स्तर गाठला होता. (टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या
Bonus Share News | मंगळवारी स्टॉक मार्केट बंद होताच दोन कंपन्यांनी फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. बोनस शेअर्स जारी झाल्याने या बातमीचा परिणाम या कंपन्यांच्या शेअर प्राईसवर होणार आहे. तुम्हाला या कंपन्यांच्या बोनस शेअर्सचा फायदा घ्यायचा असेल तर या रेकॉर्ड तारखांची नोंद घ्या.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी फ्रंटलाइन शेअर्सच्या शोधात असाल तर तुम्ही टाटा मोटर्स कंपनी शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर वर्षभरातील उच्चांकी स्तरावरून घसरला आहे. टाटा मोटर्स कंपनी शेअरसाठी एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत. एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल