महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस देणार मजबूत परतावा
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून फोकसमध्ये आले आहेत. नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने (NSE: Reliance) आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3435 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शियल शेअर, मजबूत तेजीचे संकेत, फायदा घ्या
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स किंचित तेजीत वाढत आहेत. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 8.18 टक्क्यांच्या वाढीसह 348 रुपये किमतीवर (NSE: JIOFINANCE) क्लोज झाले होते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची नॉन-बँकिंग फायनान्स उपकंपनी आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | संधी सोडू नका! RVNL शेअर 1000 रुपयांच्या लेव्हलला स्पर्श करणार, अपडेट नोट करा
RVNL Share Price | मागील काही दिवसापासून आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये (NSE: RVNL) सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.10 टक्क्यांच्या वाढीसह 603.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | आता नाही थांबणार! 100% परतावा देणार सुझलॉन शेअर, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर 4 टक्क्यांच्या (NSE: SUZLON) घसरणीसह 72.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 84.29 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवरून 14 टक्क्यांनी घसरला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस! एका महिन्यात पैसे दुप्पट करत आहेत हे 3 शेअर्स, फायदा घ्या
Multibagger Stocks | अमेरिकेने नुकताच त्यांची आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात किंचित सुधारणा पाहायला मिळाली आहे. तसेच FED तर्फे व्याजदर कपातीच्या वाढत्या शक्यतांनंतर आशियाई शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. भारतीय शेअर बाजारात निफ्टी इंडेक्सने सलग तिसऱ्या दिवशी तेजी नोंदवली होती. तर सेन्सेक्स इंडेक्स सलग दुसऱ्या दिवशी हिरव्या निशाणीवर व्यवहार करत होता.
2 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार 59 रुपयांचा शेअर, अप्पर सर्किट हिट, कमाईची मोठी संधी
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करत आहे. नुकताच या कंपनीने जलविद्युत आणि पायाभूत प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी RVNL कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. शुक्रवारी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. (पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या सरकारी कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर (NSE: NBCC) वाटप करण्याची घोषणा केली आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | आता नाही थांबणार! IRFC शेअर 250 रुपयांच्या प्राईस लेव्हल क्रॉस करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स आज किंचित (NSE: IRFC) घसरले आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. 30 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 178.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,33,468.86 कोटी रुपये आहे. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअरने 3 वर्षात दिला 569% परतावा, आता कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली
HAL Share Price | एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. 28 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एचएएल कंपनीने (NSE: HAL) आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रति शेअर 13 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. मागील आठवड्यात शुक्रवारी एचएएल स्टॉक 1.67 टक्के वाढीसह 4680.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.12 लाख कोटी रुपये आहे. (एचएएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट तेजीने कमाई होणार, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या स्टॉकमधील घसरण गुंतवणूकीची संधी (NSE: RELIANCE) म्हणून पहिली पाहिजे. नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 25 टक्के वाढू शकतो. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 3019.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर ओव्हरसोल्ड लेव्हल जवळ, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत (NSE: BEL) पातळीच्या तुलनेत 15 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे पुढील काळात मजबुत वाढू शकतात. (बीईएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची संधी सोडू नका
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात कोटक सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जे गुंतवणुकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकला या प्राईसवर सपोर्ट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा Sell?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स शुक्रवारी 1 टक्क्यांच्या घसरणीसह 23.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या स्टॉकमध्ये (NSE: YESBANK) किंचित घसरण पहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात येस बँक स्टॉक 8 टक्के वाढला आहे. 9 फेब्रुवारी येस बँकेचे शेअर्स 32.81 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 27 टक्के खाली आला आहे. (येस बँक अंश)
2 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, पुढे मोठा फायदा
SJVN Share Price | एसजेव्हीएन या ‘नवरत्न’ दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. एसजेव्हीएन ही ‘नवरत्न’ दर्जा मिळवणारी 25 वी CPSE कंपनी (NSE: SJVN) बनली आहे. एसजेव्हीएन ही अशी CPSE कंपनी आहे, जीची वार्षिक उलाढाल 2833 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 908 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. (एसजेव्हीएन कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | संधी सोडू नका! शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या शेअर्समध्ये (NSE: IREDA) आज मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. आयआरईडीए कंपनी सध्या FPO, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, राइट्स इश्यू, प्रीफरेंशियल इश्यू किंवा इतर कोणत्याही मार्गाने भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता नाही थांबणार! मल्टिबॅगर RVNL शेअर पुढे मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: RVNL) दक्षिण पूर्व रेल्वेकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स गुरुवारी 5 टक्क्यांनी वाढले होते. दिवसभरात हा स्टॉक 608.80 रुपये किमतीवर पोहचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA कंपनीची क्रेडिट रेटिंग अपग्रेड, स्टॉक पुढे मोठा फायद्या देणार, अपडेट नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या (NSE: IREDA) संचालक मंडळाने 4,500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी सार्वजनिक ऑफर, पात्र संस्थात्मक प्लेसमेंट, राईट इश्यू, या माध्यमातून भांडवल उभारणी करणार आहे. याच पार्श्वभूमीवर S&P ग्लोबल रेटिंग्स लिमिटेडने आयआरईडीए कंपनीचा आउटलुक ‘स्टेबल’ सह ‘BBB-‘ दीर्घकालीन आणि ‘A-3’ शॉर्ट-टर्म क्रेडिट रेटिंग जाहीर केली आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Motors Share Price | ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच टाटा समूहाच्या (NSE: TATAMOTORS) मालकीच्या कंपनीने स्थानिक बाजारपेठेत रेंज रोव्हर स्पोर्ट लाँच करण्याची घोषणा केली आहे. यासह, संपूर्ण रेंज रोव्हर पोर्टफोलिओ आता भारतात तयार करण्याची सुरुवात झाली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. दरम्यान या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह 77 रुपये किमतीवर (NSE: SUZLON) आले होते. शुक्रवारी देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. गुरुवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 1.50 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता नाही थांबणार! RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने देणार परतावा, संधी सोडू नका
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: RVNL) दक्षिण रेल्वे विभागाच्या चेन्नई विभागात रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 111 कोटी रुपये आहे. या ऑर्डरची पूर्तता पुढील 18 महिन्यांत करणे अपेक्षित आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO