महत्वाच्या बातम्या
-
Commodity Market | कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? कमोडिटी ट्रेडींग काय आहे? - जाणून घ्या
शेअर बाजारात नवखे असल्याने कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? कमोडिटी ट्रेडींग काय आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आपण आज त्यातील प्रथम एबीसीडी समजून घेणार आहेत, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला यातील अनेक विषय हळूहळू सखोल समजतील जे आर्थिक फायद्याचं ठरू शकतं
3 वर्षांपूर्वी -
Swing Trading | शेअर बाजारातील 'स्विंग ट्रेडिंग' म्हणजे काय ? | वाचा माहिती
नावाप्रमाणेच स्विंग ट्रेडिंग या प्रकारात शेअर च्या किंमतीमध्ये होणारा बदल म्हणजेच ‘स्विंग्स‘ चा फायदा घेऊन नफा मिळवण्यासाठी एखादा शेअर एक किंवा अधिक दिवसांसाठी खरेदी केला जातो आणि अपेक्षित नफा प्राप्त झाल्यानंतर तो शेअर पुन्हा विकला जातो. Swing Trading हा Intraday Trading आणि Long Term Trading यामधील एक ट्रेडिंगचा प्रकार आहे .
3 वर्षांपूर्वी -
IT Return eFilling | 'या' 4 वेबसाइट्सद्वारे फ्री ITR फाईल करू शकता - वाचा सविस्तर
जर तुम्हाला टॅक्स रिटर्न फाईल करायचे असेल, तर ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी काही वेबसाइट्स आहेत, त्याद्वारे तुम्ही मोफत टॅक्स रिटर्न फाइल करू शकता. आयकर विभागाने रिटर्न ई-फायलिंगसाठी एक पोर्टल तयार केले आहे, ज्याद्वारे तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. याशिवाय, काही खासगी संस्था त्यांच्या वेबसाइट्सद्वारे मोफत ई-फायलिंग करण्याची सुविधा देत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
'या' कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची लॉटरी | ४०० ते ५०० टक्के टक्के रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन (HGS) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात Hinduja Global Solution (HGS) कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 410 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. जून 2020 मध्ये हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनच्या समभागाचा भाव 666 रुपये इतका होता. मात्र, जून 2021 मध्ये या समभागाची किंमत 3397 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनचे पाच लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 25.5 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हा समभाग ग्रीन झोनमध्ये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market | पेनी स्टॉक म्हणजे नेमकं काय? | मोहात पडून खरेदी करता? - मग नक्की वाचा
शेअर मार्केट हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा तसेच त्या देशाच्या प्रगतीचा प्रमुख भाग असतो. शेअर बाजाराचा फायदा हा कंपन्यांना तसेच त्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला अश्या दोघांना होतो. काही लोकांना हाच शेअर बाजार जुगार आहे असे वाटते तर काहींना पैसे कमवण्याचे साधन. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की भारतातील फक्त 4% लोक शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमधील महान गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस सुरुवात केली. परंतु यात अनेकजण फसतील अशा गोष्टी आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास पेनी स्टॉकचे द्यावे लागेल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO