महत्वाच्या बातम्या
-
Senco Gold Share Price | सोनं नव्हे, हा सोनं बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, इथे संपत्ती वाढवा - Marathi News
Senco Gold Share Price | आर्थिक दृष्ट्या जागतिक स्तरावर वातावरण नकात्मक झाल्याने सोन्याचे भाव देखील गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना सोनं विकत घेणं आता सोपं राहिलेलं नाही. दुसऱ्या बाजूला सोन्याची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा शेअर मात्र श्रीमंत करू शकतो असं आकडेवारी सांगते आहे. हा शेअर (NSE: SENCO) आहे सेन्को गोल्ड लिमिटेड कंपनीचा. (सेन्को गोल्ड लिमिटेड अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स पॉवर शेअर्स मालामाल करणार, कंपनीबाबत मोठी अपडेट - Marathi News
Reliance Power Share Price | रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या दोन कंपन्या रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड पुन्हा गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये (NSE: RPOWER) आल्या आहेत. कारण, रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या या प्रमुख कंपन्या आता 17,600 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत. तसेच कंपनी या निधीचा वापर कर्जमुक्त होणे आणि कंपनी विकासासाठी वापरणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक पुन्हा फोकस मध्ये, फायद्याची अपडेट आली - Marathi News
IREDA Share Price | भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजेंसी लिमिटेड म्हणजे PSU कंपनी इरेडा शेअर पुन्हा फोकसमध्ये येणार आहे. कारण ही सरकारी कंपनी याच (NSE: IREDA) आठवड्यात तिमाही निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. (भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजेंसी लिमिटेड अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, स्टॉक देणार ब्रेकआऊट, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला - Marathi News
NHPC Share Price | PSU एनएचपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी 0.23% वाढून 93.20 रुपयांवर बंद झाला होता. दरम्यान, या PSU शेअरबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. या सरकारी कंपनी (NSE: NHPC) स्टॉकच्या टेक्निकल चार्ट मोठ्या तेजीचे संकेत दिसत असल्याचे म्हटले आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Ashok Leyland Share Price | ऑटो सेक्टरमधील प्रसिद्ध कंपनी अशोक लेलँडचे शेअर्स शुक्रवारी 2.30% घसरून 225 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 5 ट्रेंडिग सेशन्समध्ये हा शेअर (NSE: ASHOKLEY) 6.56% घसरला आहे. मागील काही दिवसांपासून जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. (अशोक लेलँड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पुन्हा रॉकेट होणार 9 रुपयाचा पेनी शेअर, मिळेल 100% परतावा, BUY रेटिंग - Marathi News
Vodafone Idea Share Price | शेअर बाजारात सर्वाधिक चर्चेत असलेला पेनी शेअर म्हणजे व्होडाफोन आयडिया कंपनीचा (NSE: Idea) शेअर पुन्हा गुंतवणूकदारांच्या रडारवर येऊ शकतो. शेअर बाजारातील दिग्गज तज्ज्ञांनी तसे सकारात्मक संकेत देखील दिले आहेत. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share Price | मल्टिबॅगर रेल्वे शेअर्स फोकसमध्ये, 30 ते 40 टक्के घसरले, आता BUY करावा का - Marathi News
IRFC Vs RVNL Share Price | या वर्षात मोठा परतावा देणाऱ्या रेल्वे कंपन्यांच्या शेअर्सवर सातत्याने विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मात्र, जुलै महिन्यापासून रेल्वेच्या अनेक मल्टिबॅगर शेअर्समध्ये करेक्शन पाहायला मिळत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरवर होणार परिणाम - Marathi News
Jio Finance Share Price | प्रसिद्ध ब्लॅकरॉक फायनान्शिअल मॅनेजमेंट इंक कंपनी आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या (NSE: JIOFIN) संयुक्त उपक्रमाला म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करण्यास सेबीने अधिकृत तत्त्वत: मान्यता दिल्याने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर पुन्हा तेजीत येण्याचे संकेत आहेत. तज्ज्ञांनी देखील सेबीच्या या मान्यतेनंतर सकारात्मक परिणाम दिसू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, फायदा घ्या - Marathi News
IRB Infra Share Price | जागतिक पातळीवर सध्या चिंताजनक परिस्थिती असल्याने जगभरातील शेअर बाजारात अस्थिरता वाढली आहे. त्याचे परिणाम मागील आठवड्यात भारतीय स्टॉक मार्केटवर देखील पाहायला मिळाले होते. मात्र शेअर बाजारातील अशा अस्थिर परिस्थितीत देखील काही इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलंय.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - Marathi News
IPO GMP | शेअर बाजारात झटपट कमाईचा मार्ग म्हणजे IPO गुंतवणूक असं मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळतंय. अनेक IPO लिस्टिंगच्या दिवशीच मल्टिबॅगर परतावा देत आहेत. त्यामुळे आगामी IPO वर सुद्धा गुंतवणूकदारांची नजर आहे. त्याच गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. (गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | संधी सोडू नका, रॉकेट स्पीडने होईल कमाई, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार - Marathi News
Reliance Share Price | सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आले आहेत. विशेष म्हणजे दिवाळीपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सच्या (NSE: RELIANCE) गुंतवणूकदारांना बोनस शेअर देऊन बक्षीस देण्याची शक्यता आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर BUY करावा का, मोठी अपडेट आली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला – Marathi News
Yes Bank Share Price | मीडिया रिपोर्टनुसार जपानचा मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप भारतातील खाजगी क्षेत्रातील येस बँकेतील (NSE: YESBANK) मोठा हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. आरबीआयने खाजगी बँकांमधील मताधिकाराच्या नियामक मर्यादेचे पालन करण्यास तयार असल्याचे वृत्त मिंटने प्रसिद्ध केले आहे. (येस बँक अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सचा शेअर शुक्रवारी सलग 17 व्या सत्रात 1,000 रुपयांच्या खाली बंद झाला. टाटा समूहाचा शेअर (NSE: TATAMOTORS) 10 सप्टेंबर २०२४ रोजी बीएसईवर 1035.45 रुपयांवर बंद झाला होता. सध्याच्या पातळीवर हा शेअर विक्रमी उच्चांकी पातळीवरून 21 टक्क्यांनी घसरला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल 34% परतावा - Marathi News
NTPC Share Price | सध्या शेअर मार्केटमधून झटक्यात मल्टिबॅगर परतावा मल्टिबॅगर परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार IPO मध्ये गुंतवणूक (NSE: NTPC) करत आहेत. विशेष म्हणजे जर तुम्ही छोटे गुंतवणूकदार असाल तर IPO गुंतवणूक हा अगदी योग्य निर्णय आहे. (एनटीपीसी कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Ashok Leyland Share Price | जागतिक स्तरावरील नकारात्मक घटनांमुळे मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट खूप अस्थिर झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात शेअर बाजारासाठी अत्यंत नकारात्मक झाल्याचं आकडेवारी सांगते आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर खरेदीची ही योग्य वेळ, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, फायदा घ्या - Marathi News
Reliance Share Price | जागतिक स्तरावरील नकारात्मक घडामोडींमुळे शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 1.45% घसरून 2,773 रुपयांवर (NSE: Reliance) बंद झाला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली बंद झाला होता. मात्र या प्रचंड घसरणीमुळे निर्देशांकही घसरला आणि शेअर बाजारातील घसरण अधिकच वाढली होती. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये आला, मोठ्या कमाईचे संकेत, संधी सोडू नका - Marathi News
NBCC Share Price | जगातील स्तरावरील नकारात्मक घटनांनंतर सुद्धा सरकारी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत. एनबीसीसीचा शेअर 174.42 रुपयांच्या उच्चांकी (NSE: NBCC) पातळीवर पोहोचला. मात्र त्यानंतर पुन्हा विक्रीचा दबाव वाढल्याने शेअर 0.49% घसरून अखेर 169.74 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक बाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - Marathi News
Yes Bank Share Price | प्रायव्हेट येस बँक शेअर मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. विशेष म्हणजे येस बँक शेअरने महत्त्वपूर्ण सपोर्ट झोन (NSE: YESBANK) तोडला आहे. येस बँक शेअर २०, ५०, १०० आणि २०० या सर्व प्रमुख EMAs च्या खाली ट्रेड करत असल्यास दिसतंय. शुक्रवारी हा शेअर 1.05% वाढून 22.09 रुपयावर ट्रेड करत होता. (येस बँक कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | आता नाही थांबणार, IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
IREDA Share Price | सरकारी PSU इरेडा कंपनीचा शेअर 310 रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून जवळपास 34% घसरला आहे. शुक्रवार, 04 ऑक्टोबर रोजी एनएसईवर इरेडाचा (NSE: IREDA) शेअर 222 रुपयांवर बंद झाला. मागील 3 महिन्यांपासून हा PSU शेअर करेक्शनच्या टप्प्यात अडकला आहे. मात्र आता गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं यावर तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मालामाल करणार हा मल्टिबॅगर स्टॉक - Marathi News
Suzlon Share Price | जागतिक घडामोडींमुळे सध्या शेअर बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. दरम्यान, शुक्रवारी सुझलॉन शेअरमध्ये (NSE: SUZLON) मोठी घसरण झाली होती. शुक्रवारी हा शेअर हा शेअर 1.33% घसरून 74.74 रुपयांवर क्लोज झाला होता. मागील एका आठवड्यात सुझलॉन शेअरमध्ये 8.16% घसरण झाली आहे. मागील १ महिन्यात शेअर -1.66% इतका घसरला आहे. (सुझलॉन कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today