महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | मोठी संधी, एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये दिला 359% परतावा - Marathi News
Penny Stocks | सनशाइन कॅपिटल या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी सनशाइन कॅपिटल कंपनीचे शेअर 4.2 टक्के वाढीसह 2.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे या कंपनीने नुकताच एका नवीन क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याची घोषणा केली आहे. (सनशाइन कॅपिटल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअरमध्ये आज किंचित तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच आयआरईडीए कंपनीला (NSE: IREDA) भारत सरकारने QIP द्वारे 7 टक्के भागभांडवल विकून भांडवल उभारणी करण्यास परवानगी दिली आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
RattanIndia Enterprises Share Price | 80 रुपयाचा शेअर तुफान तेजीत, 5 वर्षात दिला 1400% परतावा, पुढेही मल्टिबॅगर कमाई
RattanIndia Enterprises Share Price | रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स बुधवारी 2.3 टक्के वाढीसह 84.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीच्या उपकंपनीने नवीन ई-बाईक लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यांनतर या कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. (रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NHPC Vs Tata Power Share Price | NTPC आणि टाटा पॉवर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
NHPC Vs Tata Power Share Price | सोमवारी भारतीय शेअर बाजारात पॉवर सेक्टरमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. यामध्ये अदानी ग्रीन, एनटीपीसी, टाटा पॉवर आणि एनएचपीसी सारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. दरम्यान शेअर बाजारातील तज्ञ एनएचपीसी आणि टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. आज या लेखात आपण या दोन्हीबाबत सखोल विश्लेषण पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | 23 रुपयाचा येस बँक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - Marathi News
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक मंगळवारी 1.3 टक्के वाढीसह 23.83 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचला होता. अनेक देशांतर्गत ब्रोकरेज कंपन्यांनी (NSE: YESBANK) येस बँक स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, येस स्टॉक पुढील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. (येस बँक अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे (NSE: RelianceInfra) शेअर्स 7 टक्के वाढीसह 232.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. (रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News
L&T Share Price | मागील काही महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात जेव्हा अमेरिकेत आर्थिक मंदी येण्याची चर्चा केली जात आहे, तेव्हा भारतीय शेअर बाजारातील शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News
BHEL Share Price | LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी 3 शेअर्सची निवड केली आहे. तज्ञांच्या मते, हे शेअर्स गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देऊ शकतात. या शेअर्समध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, ट्रेंट लिमिटेड आणि ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत. आज या लेखात आपण टॉप 3 शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत. तज्ञांनी या शेअर्सवर नवीन टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या 3 शेअर्स बाबत सविस्तर माहिती.
4 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने या कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. (अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि सुझलॉन सहित या शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस अपग्रेड - Marathi News
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स इंडेक्स मंगळवारी 82,988.78 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 25,383.75 अंकावर पोहचला होता. अशा काळात तज्ञांनी एक अहवाल प्रसिद्ध करून त्यात टॉप 3 शेअर्सबाबत विश्लेषण जाहीर केले आहे. यामध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड आणि बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्ट वर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राइस अपडेट - Marathi News
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवारी 23.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 73,700 कोटी रुपये आहे. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, पुढील सहा महिन्यांत या (NSE: YESBANK) बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. (येस बँक अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 55% कमाई, संधी सोडू नका - Marathi News
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब कंपनीच्या शेअर्समध्ये चालू महिन्यात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: RAMASTEEL) आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. (रामा स्टील ट्यूब कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा, फायदा घ्या - Marathi News
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 2.3 टक्के घसरणीसह 530.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे (NSE: RVNL) एकूण बाजार भांडवल 1.11 लाख कोटी रुपये आहे. मागील दोन महिन्यांत या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 18 टक्के घसरले आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी 666 रुपये किमतीवर ओपन झाले होते. सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक किंचित घसरणीसह 660 रुपये किमतीवर (NSE: ADANIPOWER) ट्रेड करत होता. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. (अदानी पॉवर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 3 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Infosys Share Price | मंगळवारी यूएस फेडरल रिझर्व्हची बैठक पार पडली, त्यानंतर सर्व शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारी सेन्सेक्स इंडेक्स 83084 अंकावर ओपन झाला होता. निफ्टी इंडेक्स 25417 अंकावर ओपन झाला होता. अशा परिस्थितीत ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी तीन शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात चांगली कामगिरी करू शकता, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, मोठी कमाई होणार, स्टॉक BUY करावा? - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही वर्षात मजबूत परतावा कमावून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्सची किंमत 110 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 116 टक्के वाढला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 43% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
BEL Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारात सध्या मंदीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेत सध्या जागतिक मंदी येणार की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत याचा परिणाम नक्कीच जागतिक गुंतवणूक बाजारात पाहायला मिळेल. अशा काळात अनेक सावध गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. अशा काळात अनेक तज्ञ गुंतवणुकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅप स्टॉक्स सामील करण्याचा सल्ला देत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर असावा तर असा, 1 वर्षात गुंतवणूकदार करोडपती झाले, दिला 53000% परतावा - Marathi News
Penny Stocks | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क या कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 53000 टक्के नफा कमवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे हा स्टॉक मागील 115 दिवसापासून सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या स्टॉकमध्ये शेअर्सची विक्री पहायला मिळालेली नाही. (श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Wipro Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही इंडेक्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. दरम्यान एफएमसीजी आणि पॉवर स्टॉकमध्ये मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स इंडेक्स 0.09 टक्के घसरणीसह 82,890 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 25,400 अंकांवर क्लोज झाला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदा घ्या - Marathi News
Adani Green Share Price | गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: AdaniGreen) एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत MOU करार केला आहे. अदानी पॉवर कंपनीने महाराष्ट्रात पुढील 25 वर्षांसाठी अक्षय आणि औष्णिक वीज पुरवठ्याचा करार केला आहे. या बातमीचा सकारात्मक परिणाम सोमवारी अदानी समुहाच्या स्टॉकवर पाहायला मिळाला होता. (अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today