महत्वाच्या बातम्या
-
TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी शेअर मालामाल करणार, तेजीने कमाई होणार, यापूर्वी 3430% परतावा दिला - NSE: TTML
TTML Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली होती. मागील एक महिन्यात टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी शेअरने 23.09 टक्के परतावा दिला आहे. बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी सुद्धा टीटीएमएल शेअरमध्ये 2.58% तेजी पाहायला मिळाली आहे. दरम्यान, टीटीएमएल शेअरने गुंतवणूकदारांना ३५०० टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. (टीटीएमएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार मल्टिबॅगर सुझलॉन शेअर, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | स्टॉक मार्केटमधील सर्वाधिक चर्चेत असलेला सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. सुझलॉन शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 3,591टक्के परतावा दिला आहे. मात्र आजही १०० रुपयांपेक्षा सुद्धा कमी किंमतीचा शेअर पुढेही मालामाल करू शकतो. ११ जानेवारी २००८ रोजी सुझलॉन शेअर ३९० रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र आता सुझलॉन शेअर 68.04 रुपयांवर ट्रेड करतोय. मागील महिन्याभरात सुझलॉन शेअरने 14.82 टक्के परतावा दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट घसरणीसह खुला झाला होता. बुधवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स ३७१० अंकांनी घसरून ८०३१३ च्या पातळीवर पोहोचला होता. तर, स्टॉक मार्केट निफ्टी सुद्धा घसरला होता. स्टॉक मार्केट निफ्टी 100 अंकांनी घसरून 24235 च्या पातळीवर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये सुमारे १०० अंकांची घसरण होऊन तो ८०,५९३ च्या आसपास उघडला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी २३ अंकांनी घसरून सुमारे २४,३१२ वर उघडला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 1 लाखावर 40 काेटी परतावा - BOM: 530305
Piccadily Agro Share Price | हरियाणा स्थित दारू कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. या शेअरने गुंतणूकदारांना करोड मध्ये परतावा देत श्रीमंत केलं आहे. गुंतवणूकदार या शेअर्सची जोरदार खरेदी करत आहेत. गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा आहे. सलग ५ दिवस पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. अवघ्या 5 दिवसात या शेअरने 26.65 टक्के परतावा दिला आहे. (पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | एनएचपीसी शेअर मल्टिबॅगर परतावा देणार, CLSA ब्रोकरेजने दिले संकेत, टार्गेट नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात प्रचंड दबाव दिसून आला होता. मंगळवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला होता, तर निफ्टी देखील २४,४०० च्या खाली घसरला होता. दरम्यान, सीएलएसए ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत आणि टार्गेट प्राईस दिली आहे. (एनएचपीसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | मंगळवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली होती. शेअर बाजार सेन्सेक्स मंगळवारी 1064.12 अंकांनी घसरून 80,684.45 वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 332.25 अंकांनी घसरून 24,336 वर बंद झाला होता. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. तज्ज्ञांनी सुद्धा या शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरसाठी तज्ज्ञांकडून रेटिंग, चार्टवर ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी मंगळवार नुकसान करणारा ठरला आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी मोठ्या घसरणीसह बंद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मंगळवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1064.12 अंकांनी घसरून 80,684.45 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 332.25 अंकांच्या घसरणीसह 24,336 वर बंद झाला होता. दरम्यान, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर ब्रेकआऊट देऊ शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. (जिओ फायनान्शियल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयांचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, श्रीमंत करणार शेअर - NSE: ESSENTIA
Penny Stocks | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या घसरणीत दोन पेनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. हे पेनी शेअर्स इंटिग्रा एसेंटिया लिमिटेड आणि जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड या कंपन्यांचे आहेत. या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्याची योजना आहे. दोन्ही कंपन्यांचे कामकाज आणि आर्थिक स्थैर्य मजबूत करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर होण्याचे संकेत - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये इतकी घसरण झाली की, शुक्रवारची सपोर्ट लेव्हल सुद्धा तुटली आहे. मात्र मंगळवारच्या घसरणीतही सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 4.99 टक्क्यांची तेजी दिसून आली. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत मोठी अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन शेअर 1.50 टक्के घसरून 139.60 रुपयांवर पोहोचला होता. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी एनटीपीसी ग्रीन शेअर घसरला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर प्राईस अजूनही त्यांच्या आयपीओ प्राईस बँड पेक्षा वर आहे. (एनटीपीसी ग्रीन कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. स्टॉक मार्केट निफ्टी १ टक्क्यांहून अधिक घसरून २४४०० च्या खाली पोहोचला होता. त्यामुळे गुंतवणूकदार सुद्धा मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअर्सच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत स्टॉक मार्केटमध्ये होणारी घसरण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथील ४.३ गिगावॅट सेल आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये तज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती. आर्थिक वर्ष २०३० मध्ये ‘PAT’ वाढवून १०,००० कोटी रुपये करण्याचे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे उद्दिष्ट आहे, जे आर्थिक वर्ष २०२४ च्या तुलनेत २.५ पट अधिक आहे. टाटा पॉवर कंपनीला आर्थिक वर्ष 2025-30 पर्यंत 1.46 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. (टाटा पॉवर कंपनी आहे)
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | पैसे तयार ठेवा, 6 कंपन्यांचे IPO 19 डिसेंबरला उघडणार, प्राईस बँड डिटेल्स नोट करा - GMP IPO
IPO GMP | प्रायमरी मार्केटमध्ये १९ डिसेंबर २०२४ रोजी ६ कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. त्यापैकी मेनबोर्डमध्ये ५ आयपीओ आहेत. आणि एक आयपीओ स्टॉक मार्केट एसएमई सेक्टरचा आहे. जाणून घ्या या आयपीओ बद्दल सविस्तर. मागील वर्षभरात अनेक आयपीओ गुंतणूकदारांना मोठा परतावा देत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: WIPRO
Wipro Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मंगळवारी एफआयआय कडून जोरदार विक्री झाल्याने त्याचे परिणाम स्टॉक मार्केटवर झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र काही शेअर्सबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. विप्रो कंपनीबाबत मोठी अपडेट आल्याने ब्रोकरेज फर्मने सुद्धा तेजीचे संकेत दिले आहेत. मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी विप्रो शेअर 0.32 टक्के घसरून 308.20 रुपयांवर पोहोचला होता. (विप्रो लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. आरव्हीएनएल कंपनीने मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘आरव्हीएनएल कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 270 कोटी रुपयांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे आरव्हीएनएल कंपनीला एका आठवडाभरात मिळालेला हा दुसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. तत्पूर्वी आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण रेल्वेकडून 110.86 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Bharat Dynamics Share Price | भारत डायनॅमिक्स सह हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BDL
Bharat Dynamics Share Price | सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १०० अंकांच्या घसरणीसह २४६६८ वर पोहोचला होता. दरम्यान, ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी गुंतवणुकीसाठी भारत डायनॅमिक्स, मेडप्लस हेल्थ आणि जेएसडब्ल्यू एनर्जी शेअर्सची निवड केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन शेअर सुसाट तेजीने परतावा देणार, मल्टिबॅगर तेजीचे संकेत - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअर्स फोकसमध्ये आला आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने ब्राझीलस्थित ऑटोमोटिव्ह पुरवठादार बाल्दी इंडस्ट्रिया ई कॉमर्स लिमिटेड कंपनीच्या अधिग्रहणास अधिकृत मंजुरी दिली आहे. बाल्दी इंडस्ट्रियल ई कॉमर्स लिमिटेड कंपनीचे १०० टक्के अधिग्रहण ९५.८३ कोटी रुपयांना आणि १०.७ टक्के एबिटडा मार्जिनसह पूर्ण मालकीची उपकंपनी संवर्धन मदरसन ऑटोमोटिव्ह सिस्टम्स ग्रुप बीव्ही कंपनी द्वारे केले गेले आहे. (संवर्धन मदरसन कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका, GMP चा धुमाकूळ - IPO GMP
GMP IPO | नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आयपीओ १७ डिसेंबर २०२४ ते १९ डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर आयपीओ शेअरची प्राईस बँड ३५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीने फायद्याची अपडेट दिली, शेअर प्राईसवर होणार परिणाम, तेजीचे संकेत - NSE: NBCC
NBCC Share Price | पीएसयू एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर्स तेजीमध्ये आले आहेत. सोमवारी बीएसईवर एनबीसीसी कंपनीचा शेअर 1.71 टक्के वाढून 100.99 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, एनबीसीसी कंपनीने स्टॉक मार्केटला महत्वाची माहिती दिली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला 2 कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE