महत्वाच्या बातम्या
-
Alok Industries Share Price | रिलायन्स ग्रुपचा 26 रुपयांचा शेअर खरेदी करा, कंपनी बाबत मोठी अपडेट आली - Marathi News
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 30 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे (NSE: AlokIndustries) शेअर्स शुक्रवारी 27.16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 39.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. (आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | NMDC सहित या शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
NMDC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारी देशांतर्गत इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी-50 उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. या कालावधीत काही शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. तर काही शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली होती. अशा काळात देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांनी गुंतवणूक करून मजबूत परतावा कमावण्यासाठी 4 शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळू शकते.
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | PSU शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक प्राईस 6145 रुपयांना स्पर्श करणार - Marathi News
HAL Share Price| एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह (NSE: BEL) क्लोज झाले आहेत. नुकताच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने 26000 कोटी रुपयेच्या प्रस्तावाला मंजुरी देताच शेअरमध्ये खरेदी वाढली होती. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5.10 टक्क्यांनी वाढून 4925.00 रुपये किमतीवर पोहचले होते. (एचएएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा? - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या नेतृत्वाखालील ओडिशा डिस्कॉम कंपनीने स्थानिक कंत्राटदार आणि पुरवठादार यांना 11,481 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट वाटप केले आहेत. टाटा पॉवर आणि ओडिशा सरकार यांनी संयुक्तपणे राज्याचे वीज वितरण कार्य हाती घेतल्यापासून अवघ्या तीन वर्षांत स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 8,690 कोटी रुपये आणि डिस्कॉम्सद्वारे 8,690 कोटी रुपये मूल्याचे कामे वाटप करण्यात आले आहे. तसेच या कंपनीने एमएसएमईला 2,791 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर दिल्या आहेत. (टाटा पॉवर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त आहे हा शेअर, 5 दिवसात 58% कमाई, श्रीमंत करणार हा शेअर - Marathi News
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांपेक्षा (NSE: RamaSteel) जास्त वाढीसह 16.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक मजबूत घसरला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 16.82 रुपये होती. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | ब्रेक-इव्हन आणि मार्केट शेअर रिकव्हरीचा मार्ग अस्पष्ट, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - Marathi News
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने व्होडाफोन आयडिया (NSE: VODAFONEIDEA) स्टॉक 2.5 रुपये किमतीवर येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर SELL रेटिंग जाहीर करून स्टॉकमधून बाहेर पडण्याची शिफारस केली आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 9 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट - Marathi News
Tata Technologies Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरुन खाली आले आहेत. तसेच काही शेअर्समध्ये जून तिमाही निकालानंतर जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली होती. आता आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकदारांना फायदा व्हावा यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात जबरदस्त वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊ शेअर्सची सविस्तर माहिती.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत नवीन अपडेट, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक 'BUY' करावा? - Marathi News
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मार्च 2024 मध्ये टाटा मोटर्स कंपनीने (NSE: TATAMOTORS) आपले व्यवसाय स्वतंत्रपणे सूचीबद्ध करण्याची घोषणा केली होती. टाटा मोटर्स कंपनी आपला व्यावसायिक वाहन व्यवसाय आणि PV, EV, JLR आणि त्याच्याशी संबंधित प्रवासी वाहन व्यवसाय वेगळा करणार आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या संचालक मंडळाने या डिमर्जरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC शेअर 423 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, फायदा घ्या - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी स्टॉकमध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एनटीपीसी स्टॉक खरेदी करण्याचा (NSE: NTPC) सल्ला दिला आहे. ही कंपनी आपल्या पहिल्या अणुभट्टीच्या विकासाचे काम पुढील महिन्यात सुरू करणार आहे. एनटीपीसी कंपनीने अणुभट्टी उभारणीसाठी 4 ते 5 राज्यांशी चर्चा सुरू केली आहे. यासह कंपनीने न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीसोबत 4×700 मेगावॅट क्षमतेचा अणुप्रकल्प उभारणीसाठी करार केला आहे. (एनटीपीसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मालामाल करणार शेअर, फायदा घ्या - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी 3 टक्क्यांच्या घसरणीसह 226.27 रुपये किमतीवर (NSE: IREDA) ट्रेड करत होते. आयआरईडीए स्टॉक 310 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 27 टक्क्यांनी घसरला आहे. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा? - Marathi News
Jio Finance Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी Jio Finance Limited बाबत एक महत्त्वाची घोषणा (NSE: JioFinance) केली आहे. ही कंपनी आता गृहकर्ज सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. सध्या कंपनीने बीटा चाचणी सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - Marathi News
BEL Share Price | डिफेन्स सेक्टरमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अँटीक स्टॉक ब्रोकींग फर्मच्या तज्ञांनी (NSE: BEL) काही शेअर्स निवडले आहेत. यामध्ये गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स, भारत डायनॅमिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि माझगाव डॉक यासारखे दिग्गज शेअर्स सामील आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | या शेअरने 4 वर्षात 2400% परतावा दिला, तर 4 महिन्यांत 91% कमाई, स्टॉक BUY करावा? - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने (NSE: SUZLON) OE बिझनेस पार्कसोबत पुण्यातील कॉर्पोरेट ऑफिस वन अर्थ मालमत्ता विकण्यासाठी करार केला असल्याची माहिती दिली आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News
IPO GMP | श्री तिरुपती बालाजी अॅग्रो ट्रेडिंग कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी हा आयपीओ 18.16 पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, सुमारे 170 कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीत 1,43,08,000 शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत 25,98,48,180 शेअर्ससाठी बोली लागली होती.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) विविध व्यवसायांमध्ये (NSE: Reliance) आपले अग्रणी स्थान कायम ठेवण्याच्या रणनीतीची माहिती दिली. ही कंपनी ऊर्जा, रिटेल आणि टेलिकॉमपासून मीडियापर्यंत च्या व्यवसायात आहे. व्यवसाय वाढीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) पुरेपूर वापर करण्याच्या योजनेविषयी कंपनीने सांगितले. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीने आपले कॉर्पोरेट ऑफिस ‘वन अर्थ प्रॉपर्टी’ 440 कोटी रुपयांना विकण्याचा करार केला आहे. या बातमीनंतर आज 5 सप्टेंबर रोजी कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. मात्र, या व्यवहारात ट्विस्ट आला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 5 शेअर्स खरेदी करा, श्रीमंत करतोय शेअर, 5 दिवसात 25% कमाई - Marathi News
Penny Stocks | सप्टेंबरच्या आठवडाभर शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले, तर आज म्हणजे शुक्रवारी बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये १ टक्क्यांची घसरण झाली आहे. (सनशाईन कॅपिटलबद्दल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, रेटिंग अपडेट, BUY करावा की Sell? - Maharashtranama Marathi
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्म HSBC ने बीएचईएल स्टॉकवर ‘सेल’ जाहीर केली आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: BHEL) शेअर्स 280.45 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक 75 टक्के घसरू शकतो. (बीएचईएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | शेअर प्राईस 16 रुपये! श्रीमंत करणार हा पेनी शेअर, 2 दिवसात 32% कमाई - Maharashtranama Marathi
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मूल्य आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे (NSE: RAMASTEEL) शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. रामा स्टील ट्यूब्स ही कंपनी मुख्यतः स्टील पाईप्सच्या निर्मितीचा व्यवसाय करते. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत! HAL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली - Maharashtranama Marathi
HAL Share Price | एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. नुकताच भारत सरकारने एचएएल (NSE: HAL) कडून Su-30 MKI लढाऊ विमानासाठी 240 एरो-इंजिन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही बातमी जाहीर झाल्यावर एचएएल स्टॉक 5 टक्के वाढला होता. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.87 टक्के घसरणीसह 4,703 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (एचएएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today