महत्वाच्या बातम्या
-
Rama Steel Share Price | शेअर प्राईस 16 रुपये! श्रीमंत करणार हा पेनी शेअर, 2 दिवसात 32% कमाई - Maharashtranama Marathi
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मूल्य आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे (NSE: RAMASTEEL) शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. रामा स्टील ट्यूब्स ही कंपनी मुख्यतः स्टील पाईप्सच्या निर्मितीचा व्यवसाय करते. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत! HAL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली - Maharashtranama Marathi
HAL Share Price | एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. नुकताच भारत सरकारने एचएएल (NSE: HAL) कडून Su-30 MKI लढाऊ विमानासाठी 240 एरो-इंजिन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही बातमी जाहीर झाल्यावर एचएएल स्टॉक 5 टक्के वाढला होता. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.87 टक्के घसरणीसह 4,703 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (एचएएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Maharashtranama Marathi
NTPC Share Price | प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकदारांना टॉप 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी भारतीय शेअर बाजाराचे विश्लेषण करून असे काही शेअर्स निवडले आहेत, जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक प्राईस ₹190 लेव्हल स्पर्श करणार - Maharashtranama Marathi
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये या स्टॉकने गुंतवणुकदारांना फारसा परतावा दिला नाही. टाटा स्टील कंपनीचे (NSE: TATASTEEL) एकूण बाजार भांडवल 1,90,747.00 कोटी रुपये आहे. ऑगस्ट 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 3.4 टक्के घसरले होते. (टाटा स्टील कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार? स्टॉक प्राईस ₹250 लेव्हल स्पर्श करणार - Maharashtranama Marathi
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 229 रुपये ही उच्चांक किंमत (NSE: IRFC) स्पर्श केली होती. आता हा स्टॉक या उच्चांक किमतीवरून 23 टक्के घसरला आहे. 4 सप्टेंबर रोजी हा स्टॉक 176.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये मोठी चर्चा - Maharashtranama Marathi
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. (P N Gadgil Jewellers LTD GMP)
4 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Maharashtranama Marathi
NHPC Share Price | एनएचपीसी म्हणजेच नॅशनल हायड्रोपॉवर इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच एनएचपीसी कंपनीने (NSE: NHPC) भारत सरकारच्या ऊर्जा विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. यामध्ये कंपनीला महाराष्ट्रात एकूण 7,350 मेगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांसह ऊर्जा संचयन प्रणाली आणि पंप स्टोरेज सिस्टीम्सच्या स्थापनेचे काम देण्यात आले आहे. (नॅशनल हायड्रोपॉवर इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरमध्ये मजबूत ब्रेकडाउन, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा? - Maharashtranama Marathi
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी 2.78 टक्क्यांच्या घसरणीसह 290.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या स्टॉकमध्ये (NSE: BEL) जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. बीईएल स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस आणि 50 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहे. (बीईएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
Reliance Share Price | नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या कंपनीचे (NSE: Reliance) शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. हा बोनस इश्यू या कंपनीचा 6 वा बोनस इश्यू आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअरने 5 वर्षांत दिला 2455% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट आली - Maharashtranama Marathi
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2.7 टक्के वाढीसह 76.09 रुपये किमतीवर (NSE: SUZLON) ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच सुझलान एनर्जी कंपनीने कॉर्पोरेट ऑफिस वन अर्थ प्रॉपर्टीच्या विक्रीसाठी OE बिझनेस पार्कसोबत करार केला असल्याची माहिती दिली आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर, वन अर्थ प्रॉपर्टी कंपनी सब-लीजिंग आणि परवाना अधिकारांसह 5 वर्षांसाठी पुन्हा लिजवर दिली जाईल. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर 9 महिन्यात 4 पट वाढला, स्टॉक आता BUY करावा की Sell? - Maharashtranama Marathi
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील 9 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 4 पट (NSE: IREDA) अधिक वाढले आहेत. सध्या हा स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 24 टक्के कमजोर झाला आहे. गुरुवारी हा स्टॉक 0.06 टक्क्यांच्या घसरणीसह 235.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 15 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 310 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. (आयआरईडीए कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ
IPO GMP | श्री तिरुपती बालाजी ऍग्रो ट्रेडिंग कंपनीचा पब्लिक इश्यू आज, 5 सप्टेंबरपासून बोलीसाठी खुला झाला असून तो सोमवार, 9 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. आयपीओला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. हे 6.36 वेळा सब्सक्राइब झाले आहे.
4 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T शेअर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
L&T Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव वाढत आहे. जागतिक मंदीच्या भीतीने शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअर्स निवडले आहेत. या शेअर्समध्ये L&T, L&T फायनान्स, SBI, कोल इंडिया, ITC कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर कामगिरी.
4 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, स्टॉक प्राईस 410 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर या एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या (NSE: AdaniWilmar) स्टॉकमध्ये 45 टक्के घसरण झाली आहे. 2 सप्टेंबर 2022 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर 676 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता हा स्टॉक 372 रुपये किमतीवर आला आहे. मागील एका वर्षात अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समधे 6 टक्के वाढ झाली होती. (अदानी विल्मर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह अपडेट नोट करा
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार (NSE: IRFC) नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. जुलै 2024 मध्ये आयआरएफसी स्टॉक 229 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. त्यानंतर या स्टॉकमध्ये 23 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Infosys Share Price | स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी तीन शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स गुंतवणुकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात. या शेअर्समध्ये इन्फोसिस लिमिटेड, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. स्वास्तिका इन्व्हेस्टमार्ट फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर टारगेट प्राइस आणि स्टॉप लॉस लेव्हल जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ शेअर्सची सविस्तर माहिती.
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | 23 रुपयाचा शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार? येस बँकबाबत महत्वाची अपडेट आली
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये आज काही प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील 7 महिन्यांत या बँकेचे शेअर्स 24 टक्क्यांनी (NSE: YesBank) कमजोर झाले होत. या बँकेच्या शेअर्समध्ये अस्थिरता वाढण्याचे कारण म्हणजे, नुकताच एसबीआयला येस बँकेतील 24 टक्के भागभांडवल विकण्यासाठी आरबीआयने परवानगी दिली आहे. (येस बँक अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 150% पर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
BEL Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या डिफेन्स स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. त्यामुळे ब्रोकरेज हाऊस अँटिक स्टॉक ब्रोकिंगने गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, माझगाव डॉकयार्ड आणि Gardan Reach Shipbuilders या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढू शकतात. मागील एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांनी 150 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | संधी सोडू नका! 15 रुपयाचा शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: VodafoneIdea) आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. जानेवारी 2024 ते सप्टेंबर 2024 या काळात व्होडाफोन आयडिया स्टॉक 7 टक्क्यांनी घसरला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा?
Reliance Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच भारत सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज (NSE: RELIANCE) कंपनीला PLI योजनेमध्ये सामील केले आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी अॅडव्हान्स केमिस्ट्री सेलचे उत्पादन करू शकते. ही कंपनी 10 GWh क्षमतेचा ACC बॅटरी प्रकल्प तयार करणार आहे. ही बातमी येताच बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3030 रुपये किमतीवर पोहचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN