महत्वाच्या बातम्या
-
NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सोमवारी जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले होते. सोमवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्सने दुपारपर्यंत ७९ हजारांचा टप्पा ओलांडला होता. पण या महिन्यात अनेकदा पाहिल्याप्रमाणे वरच्या पातळीवर पोहोचल्यानंतर स्टॉक मार्केट उच्चांकी पातळीपेक्षा कमी वेळात दिवसाच्या नव्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. या पडझडीत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत फायद्याचे संकेत दिले आहेत.
12 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | सोमवारी ग्लोबल मार्केटमधील नकारात्मक संकेतांमुळे शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक मजबूत घसरणीसह बंद झाले होते. दरम्यान, आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली आहे. त्यामुळे आरव्हीएनएल कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये आला आहे.
12 दिवसांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO
Apollo Micro Systems Share Price | सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली. सोमवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. दरम्यान, ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
12 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. शेअर बाजार बीएसई सेन्सेक्स ५५० अंकांनी घसरून ७८१४८ वर बंद झाला होता. तसेच एनएसई निफ्टी सुद्धा 168 अंकांनी घसरून 23645 वर बंद झाला होता. दरम्यान, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज आणि सेंट्रम ब्रोकिंग फर्म टाटा स्टील शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
12 दिवसांपूर्वी -
Motherson Sumi Wiring Share Price | मदरसन सुमी वायरिंग शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MSUMI
Motherson Sumi Wiring Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ५५० अंकांनी घसरून ७८१४८ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी देखील 168 अंकांनी घसरून 23645 वर पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट विश्लेषकांनी मदरसन सुमी वायरिंग इंडिया कंपनी शेअरसाठी खरेदीला सल्ला दिला आहे.
12 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, FII कडून जोरदार खरेदी, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सोमवार 30 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात कोरकोळ घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स 60.04 अंकांनी वधारून 78639.03 वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 19.20 अंकांनी वधारून 23,794 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली आहे.
12 दिवसांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 58 टक्केपर्यंत परतावा - NSE: ADANIENT
Adani Enterprises Share Price | सोमवारी 30 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट कोरकोळ घसरणीसह उघडला होता. बीएसई सेन्सेक्स 60.04 अंकांनी म्हणजेच 0.08 टक्क्यांनी वाढून 78639.03 वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 19.20 अंकांनी वाढून 23,794.20 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, ब्रोकरेज फर्मने 4 शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 58 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात.
12 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर रॉकेट तेजीत, फायद्याची अपडेट आली, पेनी स्टॉक BUY करावा का - IDEA
Vodafone Idea Share Price | सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 4.42 टक्क्यांनी वाढून 7.80 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच शेअरमध्ये ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. सोमवारी बीएसईवर सकाळी १० वाजता व्होडाफोन आयडिया शेअर ७.९९ रुपयांवर ट्रेड करत होता. वास्तविक व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यानंतर शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
12 दिवसांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मालामाल करणार - IPO Watch
IPO GMP | स्टॉक मार्केट लाँच होणारे आयपीओ गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार येणाऱ्या नवीन आयपीओची वाट पाहत असतात. जर तुम्ही सुद्धा नवीन वर्षात आयपीओमार्फत मोठा परतावा मिळण्याची संधी शोधत असाल तर तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.
12 दिवसांपूर्वी -
Bonus Share News | या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स जाहीर, खरेदीला गर्दी, यापूर्वी 20689% परतावा दिला - BOM: 505725
Bonus Share News | अल्गोक्वांट फिनटेक लिमिटेड या फिनटेक कंपनीने पहिल्यांदाच फ्री बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अल्गोक्वांट फिनटेक कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या शेअरने मागील ५ वर्षात गुंतवणूकदारांना 20,689 टक्के परतावा दिला आहे. कंपनीने 8 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
12 दिवसांपूर्वी -
GTL Share Price | जीटीएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी स्टॉक मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337
GTL Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात सकारात्मक तेजीनंतर सोमवारी किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, गुजरात टुलरूम लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवार नंतर सोमवारी सुद्धा शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे.
12 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 84 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, 1 महिन्यात 40% परतावा दिला, खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड या कंपनीचा पेनी स्टॉक तुफान तेजीत आहे. शॉर्ट टर्ममध्ये श्रेष्ठ फिनवेस्ट शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय. मागील अनेक दिवसांपासून श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड पेनी स्टॉक फोकसमध्ये आहे. गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी सुरु असल्याने श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअर वारंवार अप्पर सर्किट हिट करतोय.
13 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन ग्रुपकडे व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीमधील शेअर्सपोटी 11,650 कोटी रुपयांची थकबाकी आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या व्होडाफोन आयडिया टेलिकॉम कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी ग्रुपने आपला जवळजवळ संपूर्ण हिस्सा तारण ठेवला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
13 दिवसांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, अशी संधी सोडू नका - NSE: KPIGREEN
Bonus Share News | अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स जाहीर करत आहेत. केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी ही देखील त्यापैकीच एक आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी 2 शेअरवर 1 फ्री शेअर बोनस देत आहे. दीर्घ काळासाठी केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देखील दिला आहे. (केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
13 दिवसांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कमाईची मोठी संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | मागील महिनाभर स्टॉक मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले होते. दरम्यान, २०२४ वर्षाचा शेवट म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, स्टॉक मार्केटमधील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांनी योग्य शेअर्सची निवड कारण आवश्यक आहे. दरम्यान, काही टॉप ब्रोकरेज फर्म आणि तज्ज्ञांनी ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
14 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन सहित या 3 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत परतावा मिळणार - NSE: SUZLON
Suzlon Share Price | २०२४ मध्ये स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ नोंदवून चमकदार कामगिरी केली आहे. स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स हे दोन्ही बेंचमार्क निर्देशांक सलग नवव्या कॅलेंडर वर्षात वधारले आहेत.
14 दिवसांपूर्वी -
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपचा IPO येतोय, अशी संधी वारंवार मिळणार नाही, तपशील नोट करा - GMP IPO
Tata Group IPO | गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा ग्रुपची कंपनी टाटा कॅपिटल लिमिटेड २०२५ मध्ये आयपीओ लाँच करणार आहे. २०२५ मध्ये टाटा मोटर्स फायनान्स कंपनीत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच टाटा कॅपिटल लिमिटेड आयपीओ फाइलिंग प्रक्रिया सुरू करणार आहे.
14 दिवसांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | 2024 मध्ये स्टॉक मार्केटने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2024 वर्षाच्या सुरुवातीपासून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना अनेक शेअर्समधून मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. दरम्यान, रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने आयआरएफसी लिमिटेड कंपनी सहित ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
14 दिवसांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धना मदरसन शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये सकारात्मक तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी तेजीसह बंद झाले होते. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्सने दिवसभरात ७९,०४३.१५ तर निफ्टीने २३,९३८.८५ अंकांचा उच्चांक गाठला होता. दरम्यान, रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने संवर्धना मदरसन लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (संवर्धना मदरसन कंपनी अंश)
14 दिवसांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | शुक्रवारी सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. आठवड्याच्या शेवटी शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स २२६ अंकांनी वधारून बंद झाला होता. तसेच निफ्टीने सुद्धा २३,८०० चा टप्पा पार केला होता. दरम्यान, ब्रोकरेज फर्म डीएएम कॅपिटलने ईटी नाऊ स्वदेश वृत्त वाहिनीशी बोलताना टाटा मोटर्स शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
14 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल