महत्वाच्या बातम्या
-
HAL Share Price | HAL आणि L&T सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाई होणार - Marathi News
HAL Share Price | शेअरखान फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत करतावा कमावून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्म शेअरखानने हे टॉप 5 स्टॉक पुढील 1 वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला हे. यामध्ये लार्सन अँड टुब्रो, TCS, HAL, Zydus Wellness, SBI यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स सामील आहे. तज्ज्ञांच्या मते या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना एका वर्षात 50 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL स्टॉक निफ्टी-50 इंडेक्समध्ये सामील, कंपनी ऑर्डरबुक अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - Marathi News
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स सोमवारी 3 टक्केपेक्षा जास्त घसरले होते. मंगळवारी देखील या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले होते. नुकताच या सरकारी कंपनीचे शेअर्स निफ्टी-50 या प्रमुख निर्देशांकात सामील करण्यात आले आहे. ट्रेंट हा टाटा समूहाचा सहावा स्टॉक आहे, जो निफ्टी-50 इंडेक्समध्ये सामील करण्यात आला आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, संधी सोडू नका - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात आयपीओमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते. लवकरच गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. (गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण (NSE: IREDA) पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षात 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आयआरईडीए कंपनीने मंजूर केलेले कर्जे मागील वर्षीच्या 4437 कोटी रुपयेवरून 303 टक्के वाढून 17860 कोटी रुपये झाले आहे. आयआरईडीए कंपनीने 30 सप्टेंबर पर्यंत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 56 टक्के अधिक कर्ज वाटप केले आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | 19 रुपयाचा JP पॉवर शेअर तेजीत, अप्पर सर्किट हीट, कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली - Marathi News
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 18.72 रुपये किमतीवर (NSE: JPPOWER) ओपन झाला होता. 2024 या वर्षात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 68 टक्के घसरले आहेत. मार्केट ओपनिंगच्या पहिल्या 8 मिनिटांत जेपी पॉवर कंपनीचे 1.8 कोटी शेअर ट्रेड झाले होते. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 19.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs BHEL Share Price | IRFC आणि BHEL सहित या 3 PSU शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
IRFC Vs BHEL Share Price | सोमवारी भारतीय शेअर बाजारात कमजोरी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स इंडेक्स 400 अंकांच्या घसरणीसह 85,170.52 अंकावर (NSE : IRFC) आला होता. तर निफ्टी इंडेक्स देखील 110.50 अंकांनी घसरून 26,068.45 अंकावर आला होता. अशा काळात शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक (NSE: BHEL) करण्यासाठी 3 सरकारी शेअर्स निवडले आहेत. यामध्ये IRFC, GAIL आणि BHEL कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. तज्ज्ञांच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईस बुलेट ट्रेनच्या स्पीडने देणार परतावा - Marathi News
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी किंचित नफा वसुली पाहायला मिळाली होती. आरव्हीएनएल कंपनीने (NSE: RVNL) माहिती दिली आहे की त्यांनी 25KV OHE सुधारणा कामांसह 2x25KV फीडर लाइनचे डिझाइन, पुरवठा, उभारणी, चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी पूर्व मध्य रेल्वेने मागविलेल्या टेंडरवर सर्वात कमी बोली लावली आहे. या टेंडरचे एकूण मूल्य 180 कोटी रुपये होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक पुन्हा मालामाल करणार - Marathi News
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मंगळवारी किंचित घसरणीसह क्लोज झाले होते. सोमवारी देखील या कंपनीच्या (NSE: Reliance) शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स दिवसभरात 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह 2,976.30 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसभरात या कंपनीचे 44.87 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.89 टक्के घसरणीसह 2,927 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पण स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, स्टॉक BUY करावा का - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. नुकताच ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या (NSE: Suzlon) शेअर्सची रेटिंग डाऊनग्रेड केली आहे. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 81 रुपये किमतीच्या खाली आले होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | भारतातील डेटा सेंटरची क्षमता 30% वाढणार, टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स ठरणार फायद्याचे - Marathi News
Tata Power Share Price | शेअर बाजारातील तज्ञांच्या मते पॉवर सेक्टरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या अहवालानुसार, विद्युतीकरण हा केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा सेंटर्सच्या मागणीमुळे पॉवर सेक्टरमध्ये नवीन उत्साह पाहायला मिळत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | हा शेअर खरेदीला गर्दी, फ्री बोनस शेअर्सबाबत अपडेट, 5 वर्षात दिला 1500% परतावा - Marathi News
Bonus Share News | शक्ती पंप्स इंडिया कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. सोमवारी देखील या कंपनीचे (NSE: SHAKTIPUMP) शेअर्स 5 टक्के वाढीसह 4295.45 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 5:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात. (शक्ती पंप्स इंडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 481% परतावा - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स आज किंचित वाढीसह क्लोज झाले आहेत. सोमवारी या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स 1.5 टक्के वाढीसह 180.20 किमतीवर पोहोचले होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Vs IRFC Share Price | IRFC आणि BHEL सहित हे 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News
BHEL Vs IRFC Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 400 अंकांनी घसरून 85,170.52 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी निर्देशांक 110.50 अंकांनी घसरून 26,068.45 अंकांवर पोहोचला होता.
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Vs TCS Share Price | टाटा मोटर्स आणि TCS सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची संधी सोडू नका - Marathi News
Tata Motors Vs TCS Share Price | सप्टेंबर 2024 या महिन्यात भारतीय शेअर बाजाराने उच्चांक पातळी गाठल्यावर किंचित घसरण (NSE: TataMotors) नोंदवली आहे. सध्या निफ्टी निर्देशांक 26000 वर गेला आहे. मागील आठवड्यात निफ्टीने 26277 ही सर्वकालीन उच्च पातळी स्पर्श केली होती.
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | 95 रुपयाचा PSU शेअर तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, मालामाल करणार स्टॉक - Marathi News
NHPC Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी पॉवर सेक्टरमधील शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. एनएचपीसी लिमिटेड (NSE: NHPC) म्हणजेच नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्येही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share Price | IRFC आणि RVNL शेअर्स मालामाल करणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
IRFC Vs RVNL Share Price | आयआरएफसी आणि आरव्हीएनएल या दोन्हीही रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी (NSE: IRFC) पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 20.2 टक्के घसरले आहेत. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 32.4 टक्के घसरले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुढील 5-10 वर्षांमध्ये 3-5 पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉकने ब्रेकआऊट दिला, टार्गेट प्राईस नोट करा, यापूर्वी 370% परतावा दिला - Marathi News
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित पडझड पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे (NSE: TataSteel) शेअर्स 1.5 टक्के वाढीसह 169.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दरम्यान दिवसभराच्या व्यवहारात या कंपनीचे 636.96 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,11,146.38 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 167.62 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (टाटा स्टील कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Reliance Share Price | मागील काही महिन्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक उच्चांक किंमत पातळी स्पर्श करून किंचित घसरले आहेत. 2019 मध्ये सेन्सेक्स निर्देशांक 38,800 अंकांवर ट्रेड करत होता. तर आता हा इंडेक्स 85,500 अंकांवर पोहोचला आहे. या काळात सेन्सेक्स निर्देशांक 46,700 अंकांनी मजबूत झाला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संयम देईल मोठा परतावा - Marathi News
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या (NSE: SJVN) शेअर्समध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे या कंपनीने महाराष्ट्र राज्य सरकारसोबत दोन सामंजस्य करार केले आहेत. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांकडून आउटपरफॉर्म रेटिंग, मालामाल करणार हा शेअर - Marathi News
BEL Share Price | मागील काही दिवसांत सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मात्र आता पुन्हा एकदा सरकारी कंपन्यांचे शेअर्स (NSE: BEL) तेजीत झाले आहे. यामध्ये सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO