महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024
Penny Stocks | तापरिया टूल्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. याशिवाय तापरिया टूल्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हीडंड देण्याची घोषणा (BOM: 505685) केली आहे. तापरिया टूल्स लिमिटेड कंपनीने २०२५ या आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणूकदारांना २५० टक्के अंतरिम लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी या शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. (तापरिया टूल्स लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका
Stocks To Buy | स्टॉक मार्केटमध्ये काही दिवसांपासून मोठी घसरण सुरु आहे. मागील आठवड्यातच स्टॉक मार्केटमध्ये मंदी असली तरी ५ कंपन्यांच्या शेअर्सनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या यादीत 5 कंपन्यांचे शेअर्स आहेत. हे शेअर्स अल्पावधीत 40 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS
Infosys Share Price | स्टॉक मार्केट मधील सध्याच्या स्थितीत लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या तुलनेत मिड कॅप सेगमेंटच्या कंपन्यांची स्थिती सकारात्मक असल्याचे दिसत आहे. मात्र आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांकडे गुंतवणूकदारांना दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण या मोठ्या कंपन्यांची बॅलेन्सशीट भक्कम आहेत. तसेच या कंपन्यांना आयटी सेवा विभागात व्यवसाय करण्याचा मोठा अनुभव देखील आहे.
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL
HAL Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. अनेक टॉप कंपन्यांचे शेअर्स घसरले असून ते स्वस्तात खरेदीची (NSE: HAL) संधी आहे. स्टॉक मार्केटमधील घसरणीत डिफेन्स कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना विशेष रणनीती सुचवली आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | गुरुवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 0.14 टक्के घसरून 7.35 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला आहे. गुरुवारी एनएसईवर ८५ लाखांहून अधिक शेअर्सचे ट्रेड झाले. मागील १ महिन्यात हा शेअर 19.41% घसरला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
GMP IPO | लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. लॅमोसेक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 200 रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात एसएमई विभागातील दोन आयपीओ लाँच होणार आहेत. मागील वर्षभरात अनेक IPO गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
NHPC Share Price | शेअर बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या (NSE: NHPC) शोधात आहेत. सध्या अनेक चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करता येतील जे लॉन्ग टर्म मध्ये मोठा परतावा देऊ शकतात. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सतत घसरण होतेय. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना अनेक चांगले शेअर्स स्वस्तात खरेदीची संधी चालून आली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना 5 शेअर्स खरेदीसाठी सुचवले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 46 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर सुझलॉन एनर्जी शेअर पुन्हा तेजीत (NSE: SUZLON) आला आहे. मागील पाच दिवसात सुझलॉन शेअर २२ टक्क्यांनी घसरला होता. गुरुवारी सुझलॉन शेअर 5 टक्क्यांनी वधारून 56.73 रुपयांवर बंद झाला होता. मात्र, वर्षभरातील उच्चांकी पातळीच्या तुलनेत सुझलॉन शेअर अजूनही ३४ टक्क्यांनी खाली आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO
IPO GMP | मागील काही महिन्यांपासून अनेक IPO गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतं आहेत. आता गुंतवणूकदारांना अजून एक IPO गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. मात्र संबंधित कंपनीने एक अपडेट जाहीर केली आहे. रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | एनएसईने त्यांच्या F&O सेगमेंटमध्ये ४५ अतिरिक्त शेअर्स आणण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर 6.75% वाढून 319.60 रुपयांवर (NSE: JIOFIN) पोहोचला होता. त्यामुळे जिओ फायनान्शिअल शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. तज्ज्ञांनी या शेअरमध्ये पुन्हा तेजी येण्याचे संकेत दिले आहेत. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण होतेय. स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स त्यांच्या उच्चांकापासून खाली (NSE: RELIANCE) घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चांगला परतावा देतील असे शेअर्स शोधत आहेत. कारण स्टॉक मार्केटच्या घसरणीतही काही शेअर्सने मोठा परतावा देत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी खरेदीसाठी एक मजबूत फंडामेंटल्स असलेला शेअर सुचवला आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार 14 ऑक्टोबरला सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 0.85 टक्के वाढून 4,101.50 रुपयांवर (NSE: HAL) पोहोचला होता. मागील १ महिन्यात हा शेअर 9.01% घसरला आहे. मात्र आता या शेअरबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
Vedanta Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट सातत्याने घसरतो आहे. स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स निवडणे (NSE: VEDL) आवश्यक आहे. मल्टिबॅगर वेदांता शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरबाबत फायद्याचे संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.17 टक्के घसरून 434 रुपयांवर पोहोचला होता. (वेदांता कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | स्टॉक मार्केटमधील सततच्या घसरणीमुळे अनेक शेअर्स स्वस्तात खरेदीची (NSE: TATAMOTORS) संधी आहे. मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स खरेदी केल्यास गुंतवणूकदार लॉन्ग टर्ममध्ये मोठा परतावा मिळू शकतो. कारण स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.30 टक्के घसरून 776 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
NHPC Share Price | मागील १ महिन्यात एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 13.91% घसरला (NSE: NHPC) आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी एनएचपीसी लिमिटेड शेअर 0.58 टक्के वाढून 78.39 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 78,693 कोटी रुपये आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर 0.11 टक्के घसरून 281.25 रुपयांवर (NSE: BEL) पोहोचला होता. गुरुवारी हा शेअर 282 रुपयांवर खुला झाला होता, त्यानंतर दिवसभरात 284.45 रुपयांचा उच्चांक गाठला होता, तर 275.50 रुपये ही निच्चांकी पातळी होती. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,05,514 कोटी रुपये आहे. (बेल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 9 रुपयाचा शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - BOM: 542579
Penny Stocks | मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये सतत घसरत आहे. मात्र स्टॉक मार्केटमध्ये अनेक पेनी शेअर्स मोठा परतावा (BOM: 542579) देत आहेत. आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स लिमिटेड कंपनी शेअर सध्या फोकसमध्ये आला आहे. हा पेनी शेअर मागील तीन दिवसांपासून तेजीत आहे. (आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | पुन्हा तेजीने कमाई होणार, रिलायन्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE
Reliance Share Price | गुरुवारी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर (NSE: RELIANCE) तेजीत होता. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1.35 टक्के वाढून 1,268.95 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवारी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीचा परिणाम एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर (NSE: NTPC) झाला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी शेअर 1.13 टक्के घसरून 377.05 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीवर आपले कव्हरेज सुरू केले आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार उसळी, मजबूत खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS