महत्वाच्या बातम्या
-
Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 55% कमाई, संधी सोडू नका - Marathi News
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब कंपनीच्या शेअर्समध्ये चालू महिन्यात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: RAMASTEEL) आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. (रामा स्टील ट्यूब कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा, फायदा घ्या - Marathi News
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 2.3 टक्के घसरणीसह 530.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे (NSE: RVNL) एकूण बाजार भांडवल 1.11 लाख कोटी रुपये आहे. मागील दोन महिन्यांत या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 18 टक्के घसरले आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी 666 रुपये किमतीवर ओपन झाले होते. सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक किंचित घसरणीसह 660 रुपये किमतीवर (NSE: ADANIPOWER) ट्रेड करत होता. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. (अदानी पॉवर कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 3 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Infosys Share Price | मंगळवारी यूएस फेडरल रिझर्व्हची बैठक पार पडली, त्यानंतर सर्व शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारी सेन्सेक्स इंडेक्स 83084 अंकावर ओपन झाला होता. निफ्टी इंडेक्स 25417 अंकावर ओपन झाला होता. अशा परिस्थितीत ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी तीन शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात चांगली कामगिरी करू शकता, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, मोठी कमाई होणार, स्टॉक BUY करावा? - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही वर्षात मजबूत परतावा कमावून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्सची किंमत 110 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 116 टक्के वाढला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 43% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
BEL Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारात सध्या मंदीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेत सध्या जागतिक मंदी येणार की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत याचा परिणाम नक्कीच जागतिक गुंतवणूक बाजारात पाहायला मिळेल. अशा काळात अनेक सावध गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. अशा काळात अनेक तज्ञ गुंतवणुकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅप स्टॉक्स सामील करण्याचा सल्ला देत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर असावा तर असा, 1 वर्षात गुंतवणूकदार करोडपती झाले, दिला 53000% परतावा - Marathi News
Penny Stocks | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क या कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 53000 टक्के नफा कमवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे हा स्टॉक मागील 115 दिवसापासून सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या स्टॉकमध्ये शेअर्सची विक्री पहायला मिळालेली नाही. (श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Wipro Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही इंडेक्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. दरम्यान एफएमसीजी आणि पॉवर स्टॉकमध्ये मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स इंडेक्स 0.09 टक्के घसरणीसह 82,890 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 25,400 अंकांवर क्लोज झाला होता.
5 महिन्यांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदा घ्या - Marathi News
Adani Green Share Price | गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: AdaniGreen) एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत MOU करार केला आहे. अदानी पॉवर कंपनीने महाराष्ट्रात पुढील 25 वर्षांसाठी अक्षय आणि औष्णिक वीज पुरवठ्याचा करार केला आहे. या बातमीचा सकारात्मक परिणाम सोमवारी अदानी समुहाच्या स्टॉकवर पाहायला मिळाला होता. (अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक चार्टने दिले संकेत, BUY करावा की Sell? - Marathi News
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीचे (NSE: VODAFONEIDEA) एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपयेवरून 91000 कोटी रुपयेवर घसरले आहे. मागील एका आठवड्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 टक्के वाढली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 टक्के मजबूत झाली होती. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | L&T सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा, मोठी कमाई होणार - Marathi News
Hot Stocks | भारतीय शेअर बाजारात सध्या जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात काही निवडक शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 शेअर्सची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एल अँड टी फायनान्स, एचडीएफसी लाईफ, कोल इंडिया, आयटीसी आणि पर्सिस्टंट सिस्टीम कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, दीर्घकाळात हे शेअर्स गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | NMDC शेअर 286 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, तज्ज्ञांचा रिपोर्ट, कमाईची संधी सोडू नका - Marathi News
NMDC Share Price | एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 2.50 टक्के तेजी पाहायला मिळाली होती. तर सोमवारी या कंपनीचे शेअर्स (NSE: NMDC) मोठ्या प्रमाणत घसरले होते. देशांतर्गत ब्रोकरेज कंपनी नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपल्या अहवालात एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 286 रुपये किमतीवर जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने पुढील 12 महिन्यांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (एनएमडीसी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | 81 रुपयाचा शेअर 140 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, मल्टिबॅगर कमाईची संधी सोडू नका - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये आज कमालीची नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: SUZLON) आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2800 टक्के वाढली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले कर्ज झपाट्याने कमी केले आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 140 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, पुन्हा तेजीचे संकेत, 6 महिन्यात दिला 121% परतावा - Marathi News
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 121.85 टक्के परतावा (NSE: RVNL) कमावून दिला आहे. नवरत्न दर्जा असलेल्या या सरकारी कंपनीचे शेअर्स पुढील आठवड्यात 21.1 टक्के लाभांशासाठी एक्स-डेट ट्रेड करणार आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, कंपनीबाबत अपडेट, 5 वर्षात दिला 1216% परतावा - Marathi News
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम या एरोस्पेस आणि डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह 111.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होत. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला अनेक ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या कंपनीला 77 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 161.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 53.50 रुपये होती. (अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 31 रुपयाचा शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, 5 वर्षात 829% परतावा दिला - Marathi News
Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारी 5 टक्के वाढीसह 31.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने (NSE: RELIANCEPOWER) सोमवारी माहिती दिली की, त्यानी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित ई-रिव्हर्स ऑक्शन अंतर्गत 500 MW क्षमतेचा बॅटरी स्टोरेज कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. हा प्रकल्प 11 सप्टेंबर 2024 रोजी SECI द्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऊर्जा साठवण क्षमता वाढविण्याच्या उपक्रमाचा एक भाग आहे. (रिलायन्स पॉवर कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | तज्ज्ञांकडून IRFC शेअर खरेदीचा सल्ला, तेजीचे संकेत, मागील 2 वर्षांत दिला 645% परतावा - Marathi News
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या (NSE: IRFC) शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 1.61 टक्क्यांच्या घसरणीसह 164.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (आयआरएफसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
BEL Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारात मंदीची भीती आणि कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी घसरण यामुळे अस्थिरता पाहायला मिळत आहे. गुरूवारी निफ्टी इंडेक्स 25,433 या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. तर सेन्सेक्स 83,116 अंकावर पोहचला होत. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जर पुढील काळात 40 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News
BHEL Share Price | भारतीय शेअर बाजारात गुरुवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्स 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 25,388 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स 1.77 टक्क्यांच्या वाढीसह 82,962 अंकावर क्लोज झाला होता. तज्ञांच्या मते, सध्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पहिली पाहिजे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणुकदारांना काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News
NMDC Share Price | एनएमडीसी या खाण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे (NSE: NMDC) शेअर्स एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करणार आहेत. या कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना 1.50 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.41 टक्के वाढीसह 220.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (एनएमडीसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO