महत्वाच्या बातम्या
-
IREDA Vs BHEL Share Price | IREDA, BHEL आणि येस बँक शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
IREDA Vs BHEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जे अल्पावधीत लोकांना मालामाल करू शकतात. आज या लेखात आपण तज्ञांनी निवडलेल्या शेअर्सची टारगेट प्राइस जाणून घेणार आहोत. यामध्ये येस बँक लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, तेजीचे संकेत, नवीन अपडेट आली - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी या कंपनीचे (NSE: SUZLON) शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 86 रुपये किमतीवर पोहचले होते. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी स्टॉकला ओव्हरवेट रेटिंग दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी NSE मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे 13.94 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.59 टक्के वाढीसह 83 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स गुरूवारी 4 टक्के घसरणीसह 990 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी हा स्टॉक 0.30 टक्के घसरून 1035.45 रुपये किमतीवर (NSE: TATAMOTORS) क्लोज झाला होता. 29 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1119.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा मोटर्स स्टॉकचा RSI 41.4 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड झोनच्या दिशेने जात आहे. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के वाढीसह 991.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
HAL Vs BEL Share Price | लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. मुख्यतः सरकारी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होत. आता भारत सरकार PSU क्षेत्राचे बजेट कमी करू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. मागील अर्थसंकल्पात मुख्यतः शिपिंग क्षेत्रावर जास्त भर देण्यात आला होता. अर्थसंकल्पानंतर संरक्षण क्षेत्रातील काही जहाजबांधणी व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली होती.
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया स्टॉक गुरुवारी 4.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरणीसह क्लोज (NSE: NBCC) झाला आहे. नुकताच या कंपनीने महानगर टेलिफोन निगम लिमिटेडसोबत 1600 कोटी रुपये मूल्याचा प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करार केल्याची घोषणा केली आहे. ब्रोकरेज फर्म नुवामाने एनबीसीसी इंडिया स्टॉकवर 198 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. (एनबीसीसी इंडिया अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर आज विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. नुकताच आयआरईडीए कंपनीने माहिती दिली आहे की, त्यांची उपकंपनी (NSE: IREDA) ग्लोबल ग्रीन एनर्जी फायनान्स ला IFSC गिफ्ट सिटी गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाकडून तात्पुरती नोंदणी प्रदान करण्यात आलो आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | 94 रुपयाचा PSU शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीचे शेअर्स गुरुवारी 1 टक्के वाढीसह 95.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारी हा स्टॉक (NSE: NHPC) सुमारे 1 टक्के घसरणीसह क्लोज झाला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने जलविद्युत प्रकल्पांसाठी 12461 कोटी रुपये निधीची तरतूद केली असून सुधारित वीज निर्मिती धोरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एनएचपीसी स्टॉकमध्ये उलाढाल पाहायला मिळत आहे. (एनएचपीसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! स्वस्त IPO शेअरची ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त क्रेझ, संधी सोडू नका - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान ओसेल डिव्हाइसेस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO साठी 160 रुपये प्राइस बँड निश्चित केली आहे या कंपनीचे शेअर्स फक्त NSE वर सूचिबद्ध करणे नियोजित आहे. (ओसेल डिव्हाइसेस कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीचे शेअर्स शेअर गुरुवारी 152 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दरम्यान दिवसभरात या कंपनीचे 3.06 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. आज या कंपनीच्या (NSE: TATASTEEL) शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. टाटा स्टील स्टॉक फोकसमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांनी पोर्ट टॅलबोटमध्ये 1.25 अब्ज पौंडांच्या ग्रीन स्टील प्रकल्पासाठी यूके सरकारसोबत 500 दशलक्ष पौंड अनुदान निधी करारावर स्वाक्षरी केली आहे. (टाटा स्टील कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार IRB इन्फ्रा शेअर, ऑर्डर बुक मजबूत, फायद्याची अपडेट नोट करा - Marathi News
IRB Infra Share Price | बुधवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 4.13 टक्क्यांच्या घसरणीसह 59.85 रुपये किमतीवर ट्रेड होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत (NSE: IRBINFRA) पातळी 78.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 28.67 रुपये होती. ऑगस्ट 2024 मध्ये या कंपनीने मजबूत आर्थिक कामगिरी केली होती. (आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्ट पॅटर्न पॉझिटिव्ह, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मोठा फायदा होणार - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे (NSE: TATAPOWER) शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दरम्यान 87.70 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. नुकताच टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी TP सोलर लिमिटेडने तामिळनाडूच्या तिरुनेलवेली येथे वीज उत्पादन प्रकल्पात 2GW सोलर सेल लाइनमधून व्यावसायिक उत्पादन सुरू केल्याची घोषणा केली आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | 16 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 10 दिवसात 50% परतावा दिला, फायदा घ्या - Marathi News
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील 2 आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 50 टक्क्यांनी (NSE: RamaSteel) मजबूत झाली आहे. गेल्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 33 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 15.47 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,315 कोटी रुपये आहे.
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, फायद्याची अपडेट नोट करा - Marathi News
BEL Share Price | बीईएल या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी डिफेन्स कंपनीला कोचीन शिपयार्ड लिमिटेड कडून 1,155 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर (NSE: BEL) मिळाल्या आहेत. बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 288.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या ऑर्डर अंतर्गत बीईएल कंपनी कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीला 850 रुपये मूल्याचे एक्स बँडमधील स्वदेशी मल्टी फंक्शन रडार पुरवणार आहे. (बीईएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | 82 रुपयाचा सुझलॉन शेअर मालामाल करणार, 4 वर्षात दिला 4600% परतावा, पुढेही मल्टिबॅगर - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे (NSE: SUZLON) शेअर्स गुरूवारी 5 टक्के वाढून 31.95 रुपये किमतीवर पोहचले होते. मंगळवारी देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4600 टक्के परतावा कमावून दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC सहित या शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
NHPC Vs NTPC Share Price | जागतिक नकारात्मक संकेतांमुळे बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह ट्रेड करत होता. अशा काळात तज्ञांनी गुंतवणुकदारांना सावध राहून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना ‘पॉवर स्टॉक’ मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | IPO शेअरचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, लिस्टिंगच्या दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळण्याचे संकेत - Marathi News
IPO GMP | बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा IPO 2024 या वर्षातील सर्वाधिक चर्चित आयपीओ मनला जात आहे. 6560 कोटी रुपये मूल्य असलेल्या या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO आतापर्यंत एकूण 67.41 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 7.38 पट तर QIB चा कोटा 222.05 पट आणि NII चा कोटा 43.96 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. (बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | 7 ते 15 रुपयांचे 5 शेअर्स सेव्ह करा, रोज 10 ते 20 टक्के परतावा मिळतोय, संधी सोडू नका - Marathi News
Hot Stocks | बुधवारी निफ्टी इंडेक्स 200 अंकांनी घसरला होता. मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स 25000 अंकावर पोहचला होता. बुधवारी अनेक पेनी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये व्यवहार करत होते. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. यापैकी काही पेनी स्टॉकच्या किमती 8 रुपये ते 16 रुपये दरम्यान आहे. तज्ञांच्या मते, हे स्वस्त शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | 1 महिन्यात टेलिकम्युनिकेशन निर्देशांक 2.52% वाढला, GTL इन्फ्रा बाबत महत्वाची अपडेट - Marathi News
GTL Infra Share Price | भारतीय शेअर बाजारातील बीएसई टेलिकम्युनिकेशन इंडेक्समध्ये 2.52 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच सेन्सेक्स इंडेक्समध्ये 2.86 टक्के (NSE: GTLINFRA) वाढ झाली आहे. GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने मागील एका महिन्यात 6.23 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. (जीटीएल इन्फ्रा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | श्रीमंत करणार हा 15 रुपयाचा शेअर! 15 दिवसात 53% कमाई झाली, फायदा घ्या - Marathi News
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे (NSE: RAMASTEEL) शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 15.47 रुपये किमतीवर पोहचले होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर 14.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 17.51 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.91 रुपये होती. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट आली, यापूर्वी दिला 745% परतावा - Marathi News
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर्स आज किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीला 1155 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगाशी संबंधित या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स बुधवारी 288.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 4 वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 745 टक्के मजबूत झाले आहेत. (बीईएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO