22 November 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

RVNL Share Price | आता नाही थांबणार! RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने देणार परतावा, संधी सोडू नका

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: RVNL) दक्षिण रेल्वे विभागाच्या चेन्नई विभागात रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 111 कोटी रुपये आहे. या ऑर्डरची पूर्तता पुढील 18 महिन्यांत करणे अपेक्षित आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

आरव्हीएनएल कंपनीला स्थानकांवर विद्यमान DCTC सह MSDAC ची तरतूद करणे आणि दक्षिण रेल्वेमध्ये चेन्नई विभागातील MAS-GDR आणि MSB-TBM स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग विभागांमध्ये शिल्लक AFTCs बदलणे यासारखे काम देण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 4.10 टक्के वाढीसह 603.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

आरव्हीएनएल ही कंपनी भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत प्रकल्प विकास, वित्तपुरवठा आणि रेल्वे पायाभूत सुविधां संबंधित व्यवसायात गुंतलेली आहे. जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा निव्वळ नफा 35 टक्क्यांनी घसरला होता. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 343.09 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचे उतपन्न 5,853.18 कोटी रुपये होते, जे जून 2024 तिमाहीत 4,336.75 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. आरव्हीएनएल या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,20,097.16 कोटी रुपये आहे.

आरव्हीएनएल स्टॉक BSE 200 इंडेक्सचा एक घटक आहे. मागील 1 आठवड्यात आणि 2 आठवड्यात आरव्हीएनएल स्टॉक अनुक्रमे 2.65 टक्के आणि 1.25 टक्क्यांनी मजबूत झाला होता. मागील 1 महिन्यात आणि 3 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 4.32 टक्के आणि 53.03 टक्के परतावा दिला आहे. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 116.02 टक्क्यांनी वाढली आहे.

मागील 1 वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 365.33 टक्के, 2 वर्षात 1684.98 टक्के, 3 वर्षात 1955.44 टक्के, 5 वर्षात 2156.56 टक्के वाढला आहे. 2 मागील वर्षी आरव्हीएनएल कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना दोन वेळा लाभांश वाटप केला होता. एप्रिल 2023 मध्ये आरव्हीएनएल कंपनीने लोकांना 1.77 रुपये आणि सप्टेंबर 2023 मध्ये 0.36 रुपये लाभांश वाटप केला होता. मार्च 2022 मध्ये या कंपनीने 1.58 रुपये आणि सप्टेंबर 2022 मध्ये 0.25 रुपये लाभांश वाटप केला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये या कंपनीने 0.44 रुपये लाभांश वाटप केला होता.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 31 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x