22 November 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 'ओव्हरबॉट' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉक बुधवारी 2 टक्के वाढीसह 79.20 रुपये किमतीवर पोहचला होता. आज या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1484 टक्के नफा कमावून दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

तीन वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 108 टक्के वाढली आहे. या काळात हा स्टॉक 38 रुपयेवरून वाढून 79 रुपये किमतीवर पोहोचला आहे. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.71 टक्के घसरणीसह 76.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्के वाढली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक 70 रुपये किमतीच्या खाली आला तर गुंतवणूकदारांनी नफा वसुली केली पाहिजे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 71 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

ट्रेडबुल्स फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 115 रुपये किमतीवर जाऊ शकतो. काही तज्ञांनी गुंतवणुकदारांना सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये 50 टक्के नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच उर्वरित स्टॉक 96 रुपये टार्गेट प्राइससाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सुझलॉन एनर्जी स्टॉक ‘ओव्हरबॉट’ झोनमध्ये ट्रेड करत आहे. या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 70 च्या वर आहे.

News Title | Suzlon Share Price NSE: SUZLON 30 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x