23 February 2025 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, किती फायदा होणार?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा स्टील कंपनीने सिंगापूरस्थित TSHP लिमिटेड कंपनीचे (NSE: TATASTEEL) 178 कोटी रुपये मूल्याचे अतिरिक्त इक्विटी शेअर्स 280 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले आहेत. आता TSHP कंपनीमध्ये टाटा स्टीलची एकूण भांडवली गुंतवणूक 133.7 दशलक्ष डॉलर्स झाली आहे. बुधवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 153 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (टाटा स्टील कंपनी अंश)

टाटा स्टील कंपनीने TSHP मध्ये 0.157 डॉलर्स दर्शनी मूल्य असलेले 1,78,34,39,490 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत, ज्याचे एकूण मूल्य 280 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 2,347.81 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. या संपादनानंतर TSHP ही टाटा स्टील कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.99 टक्के वाढीसह 154.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा स्टील कंपनीने 14 ऑगस्ट रोजी TSHP लिमिटेड कंपनीचे 1,15,92,35,669 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 182 दशलक्ष डॉलर्स होते. टाटा स्टील कंपनीने 29 जुलै 2024 रोजी TSHP कंपनीचे 5,57,32,48,408 इक्विटी शेअर्स 875 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले होते. जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीचा निव्वळ नफा 75 टक्क्यांच्या वाढीसह 918.57 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

जून 2023 तिमाहीत या कंपनीने 524.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न 55,031.30 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षीच्या याच तिमाहीत टाटा स्टील कंपनीचा महसूल 60,666.48 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या तिमाहीत टाटा स्टील कंपनीचा एकूण खर्च 58,553.25 कोटी रुपयेवरून 52,389.06 कोटींवर घसरला आहे.

बुधवारी टाटा स्टील स्टॉक 153.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 18 जून 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 184.60 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर 114.25 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

News Title | Tata Steel Share Price NSE: TATASTEEL 30 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x