महत्वाच्या बातम्या
-
KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदीची संधी, यापूर्वी 5 पटीने वाढवला पैसा
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज या कंपनीचे शेअर्स एक्स स्टॉक स्प्लिट म्हणून ट्रेड करत आहेत. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी )
6 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फायदाच फायदा! फ्री बोनस शेअर्ससहित स्टॉक स्प्लिटचा लाभ घ्या, पैशाने पैसा वाढवा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासह कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी मारुती इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 3.27 टक्के वाढीसह 222.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या
Andhra Paper Share Price | आंध्र पेपर लिमिटेड कंपनीने नुकताच सेबीला 2 मोठ्या कॉर्पोरेट निर्णयाबद्दल माहिती कळवली आहे. आंध्र पेपर लिमिटेड कंपनी आपले शेअर विभाजित करणार आहे. सोबत कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना अंतिम लाभांश वाटप करणार आहे. ( आंध्र पेपर लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Cupid Share Price | अशी संधी सोडू नका! मल्टिबॅगर परतावा देणारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक स्प्लिटचा सुद्धा फायदा
Cupid Share Price | आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असून शेअर बाजारात मजबूत उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा फायदा घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. ( क्यूपिड लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स वाटप जाहीर, अल्पवधीत पैसा वाढवा
Bonus Shares | लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2024 या वर्षात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 390 कोटी रुपये आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 239.50 रुपयेवरून वाढून 394 रुपये किमतीवर पोहोचले आहे. या कालावधीत कंपनीच्या गुंतवणुकीसाठी 60 टक्के परतावा कमावला आहे. ( लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Refex Share Price | लॉटरी लागेल! बोनस शेअर्सचा पाऊस पडेल, 1 शेअरवर 5 शेअर्स मिळतील, संधी सोडू नका
Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षभरात मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 660.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बबँकेचा शेअर मालामाल करणार, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेचे शेअर्स स्प्लिट होणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेच्या संचालक मंडळाने घोषणा केली की, बँकेचे शेअर्स 5 तुकड्यात विभाजित केले जाणार आहे. शेअरची तरलता वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स स्वस्तात उपलब्ध व्हावे म्हणून बँकेने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर श्रीमंत करेल, दिला 625% परतावा, स्टॉक स्प्लिटने अल्पवधीत पैसा वाढेल
Canara Bank Share Price | शेअर बाजारातील कंपनीन्या आपल्या शेअर्सची तरलता वाढावी यासाठी शेअर्स विभाजित करत असतात. त्यामुळे कंपन्यांचे शेअर्स स्वस्त होतात. आणि गुंतवणुकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीवर उपलब्ध होतात.
11 महिन्यांपूर्वी -
Tiger Logistics Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर स्लिट होणार, अल्पावधीत पैसा वाढवा, 6 महिन्यात 123% परतावा दिला
Tiger Logistics Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. सुरुवातीच्या काही तासात टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 809.60 रुपये किमतीवर पोहचले होते.
11 महिन्यांपूर्वी -
HMA Agro Share Price | मोठी संधी! हा शेअर स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीखपूर्वी गुंतवणूक करून फायदा घ्या
HMA Agro Share Price | एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. चालू आठवड्यात एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स एक्स-स्प्लिट सेशनमध्ये ट्रेड करतील. एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा IPO जून 2023 मध्ये शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा, 78 रुपयाचा शेअर खरेदी करून 2 फुकट शेअर्स मिळवा, संधीचा फायदा घ्या
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअरचा लाभ घेऊ इच्छित असाल तर, तुम्ही स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. नुकताच स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना एका शेअरवर 2 मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Standard Capital Markets Share Price
1 वर्षांपूर्वी -
Trishakti Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 महिन्यात या शेअरने 69 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटचा फायदा
Trishakti Share Price | मागील एका वर्षात त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा गुंतवणुकदारांच्या रडारवर आले आहेत. त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS