महत्वाच्या बातम्या
-
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
Stocks in Focus | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात पैसे लावून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खूश खबर आहे. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना 5 बँकिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स अल्पावधीत एफडी पेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही हे बँकिंग स्टॉक खरेदी करून भरघोस नफा कमाई करु शकता.
9 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks in Focus | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. पण जर तुम्ही गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. या लेखात आम्ही तुम्हाला 4 शेअर्सची माहिती दिली आहे, हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | कोलते पाटील डेव्हलपर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, अल्पावधीत 35 टक्के परतावा मिळेल
Stocks in Focus | सध्या भारतातील रिअल्टी क्षेत्रामधे मजबूत वाढीचे संकेत पाहायला मिळत आहे. म्हणून ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने रिअल इस्टेट डेव्हलपर ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 32-35 टक्के वाढू शकतात. ( कोलते पाटील डेव्हलपर्स’ कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | अवघ्या एका आठवड्यात 87 टक्केपर्यंत परतावा मिळतोय, टॉप 9 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील आठवड्यात सेन्सेक्स निर्देशांक आणि निफ्टी निर्देशांक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे मजबूत वाढवले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत पैसे गुणाकार करून तुम्हाला मालामाल करू शकतात. स्टॉक लिस्ट सेव्ह करा.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 1 आठवड्यात 72 टक्केपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 10 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, जे अवघ्या आठवड्याभरात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 1 महिन्यात पैसे दुप्पट करणारे टॉप 10 शेअर्स, वेळीच एंट्री घ्या
Stocks in Focus | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, ज्यानी अवघ्या महिनाभरात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर कृपा आहे या टॉप 10 शेअर्सवर, एका आठवड्यात 91 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. काही कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. तर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्याभरात आपल्या गुंतवणूकदरांचे पैसे दुप्पट केले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर कृपा होईल तुमच्यावर! 1 आठवड्यात 76 टक्केपर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा
Stocks in Focus | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यानी आपले तिमाही निकाल जाहीर केल्याने शेअर्समध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा तेजी मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर पावेल तुम्हालाही! 1 महिन्यात 195 टक्केपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत, तर स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अशाच काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! 1 आठवड्यात 67 टक्केपर्यंत परतावा देणाऱ्या 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा वाढवा
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. तर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. अशा काळात देखील काही शेअर्स अप्पर सर्किट हीट करून आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण असे 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्केपर्यंत परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, हे टॉप 5 स्टॉक्स पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून देतील. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी, 1 आठवड्यात 80 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने मजबूत कामगिरी केली होती. तर आज देखील बरेच शेअर्स तेजीत वाढत आहेत. सध्या भारताचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला आहे. आणि देशाची अर्थव्यवस्था देखील सकारात्मक वाढीसह वर जात आहे. IMF सारख्या जागतिक संस्था देखील भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक भाकीत व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे आगमन सुरू आहे. याचा परिमाण म्हणजे, अनेक कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | एका आठवड्यात मालामाल करणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 97 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली होती. अवघ्या एका आठवडाभरात सेन्सेक्स आणि निफ्टी-50 हे दोन्ही निर्देशांक दीड टक्क्यांनी वाढले होते. अनेक कंपन्याच्या शेअर्सने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 97 टक्क्यांपर्यंत नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्सची सविस्तर माहिती.
12 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | एका आठवड्यात पैसा गुणाकारात वाढवणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 83% पर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजार मजबूत तेजीत वाढत होता. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमधे विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. या तेजीचा परिणाम शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 1 आठवड्यात 90 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stock in Focus | नवीन वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी किंचित नकारात्मक होती. मात्र आता शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दबावातून सावरला आहे. अशा काळात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फायदा घेऊ इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | नवीन वर्षात कुबेर पावेल! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका महिन्यात पैसा दुप्पट होतोय
Stocks in Focus | 2023 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक ठरले आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. शेअर बाजार असाच परतावा नवीन वर्षात ही कमावून देईल, याबाबत अनेक गुंतवणूक सल्लागार सकारात्मक आहेत. मागील वर्षी असे अनेक शेअर्स होते ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 आठवड्यात 82 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजार मजबूत तेजीसह क्लोज झाला होता. आता सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांकांनी देखील आपली उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. या तेजीच्या काळात शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 1 महिन्यात 152 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या 5 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील एक महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टी-50 इंडेक्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट आहेत. आज या लेखात आपण टॉप 5 शेअर्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअरधारकांना 114 ते 152 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! 1 महिन्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या टॉप 5 स्वस्त शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील एका महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स इंडेक्स आणि निफ्टी-50 ने गुंतवणूकदारांना 9 टक्के वाढ झाली आहे. याकाळात अनेक कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | श्रीमंत करणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका आठवड्यात 53 ते 87 टक्के परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात सेन्सेक्स निर्देशांक आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शेअर बाजारातील तेजीच्या काळात गुंतवणूकदारांनी अनेक कंपन्याचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले होते. यातील बऱ्याच कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या एका आठवड्यात 53 टक्के ते 87 टक्के वाढली आहे. आज या लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, जे मागील आठवड्यात तेजीत वाढत होते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर आशीर्वाद लाभलेले टॉप 10 शेअर्स! प्रतिदिन 20 टक्के परतावा देतं मालामाल करत आहेत
Stocks in Focus | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली होती. BSE सेन्सेक्स 33 अंकांच्या वाढीसह 69,584 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक फक्त 20 अंकांच्या वाढीसह 20,926 अंकावर क्लोज झाला होता. एनटीपीसी, हिरो मोटो, अदानी पोर्ट्स आणि पॉवर ग्रिड या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS