महत्वाच्या बातम्या
-
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 145 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे. जगभरात एकीकडे युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर भारतात आर्थिक सक्षमतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | पटापट या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका आठवड्यात 76 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पैसे लावून मजबूत कमाई केली आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना एका आठडव्यात 76 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना किमान 39 टक्के ते आणि कमाल 76 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ, या टॉप 5 स्टॉकबद्दल…
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 3 दिवसात दिला 37 टक्के परतावा, हा 53 रुपयाचा शेअर खरेदी करावा?
Stocks in Focus | वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वन पॉइंट वन सोल्यूशन्स या एमएसई एसएमई कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 47.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर आशीर्वाद मिळेल! हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका आठवड्यात 88 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत होती. एकीकडे शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काही शेअर्स अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार करत आहेत. आज या लेखात आपण अशा टॉप 5 शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 88 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्सची माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | हे टॉप 2 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मजबूत फायदा होईल, अल्पावधीत 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks in Focus | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. लार्जं कॅप कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत, ते स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अशा दोन स्मॉल कॅप स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर पावतोय! या टॉप 5 स्वस्त शेअरची यादी सेव्ह करा, एका महिन्यात 154 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | सध्या भारतात दिवाळीचा सण सुरू आहे. अनेक गुंतवणूकदार दिवाळीत शेअर मार्केटमध्ये करण्याला शुभ मानतात. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे. यातील काही शेअर्स खूप स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग! वर्षभर लक्ष्मी प्रसन्न राहील, हा शेअर खरेदी करून पुढच्या दिवाळीपर्यंत मालामाल व्ह्या
Stock in Focus | सध्या भारतात दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. दरवर्षी भारतीय शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी संध्यकाळी 1 तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग सेशन भरवला जातो. या ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणुकदार धरे बाजारात काही पैसे गुंतवणूक करतात. आतापासून अनेक गुंतवणुकदारांनी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक शोधायला सुरुवात केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका आठवड्यात 35 ते 46 टक्के परतावा मिळतोय
Stocks in Focus | सध्या भारतीय शेअर बाजारात प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही दिवस शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. मात्र आज गुंतवणूकदारांनी किंचित नफा वसुली सुरू केली आहे. जागतिक राजकारणात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्राईल आणि हमास युद्धाने गुंतवणूकदारांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. आता मध्य पूर्व आशियामध्ये दीर्घ काळ युद्धाची स्थिती पाहायला मिळू शकते, असे अंदाज तज्ञांनी व्यक्त केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | होय! सरकारी कॅनरा बँकेच्या FD पेक्षा चौपट परतावा कॅनरा बँक शेअर 3 महिन्यात देईल
Stocks in Focus | सरकारी बँकांनी सप्टेंबर 2023 तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सरकारी बँकांच्या नफ्यात आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. शेअर बाजारात अनेक सरकारी बँकांचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, मात्र तज्ञांनी अल्पकालीन गुंतवणुकीसाठी कॅनरा बँकेच्या शेअरची निवड केली आहे. तज्ञांनी कॅनरा बँकेचे शेअर्स 3 महिन्यांसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 387.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कॅनरा बँकेने 26 ऑक्टोबर 2023 रोजी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 390 […]
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | सेव्ह करा ही टॉप 5 शेअर्सची यादी, कमाईमध्ये कोणताही खंड पडणार नाही, या आहेत टार्गेट प्राईस
Stocks in Focus | सध्या जगभरातील शेअर बाजारातून आर्थिक मंदीच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. इस्राईल आणि हमास युद्धाने महायुद्धाचे रूप धारण केले आहे. त्यामुळे मध्य पूर्व आशिया अस्थिर झाला आहे. आणि जगावर तेलाचे संकट निर्माण झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर पावेल! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात पैसे दुप्पट होतील
Stocks in Focus | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास यांच्या युद्धात इतर काही देश सामील होण्याच्या भीतीमुळे जागतिक तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे जागतिक मंदीचे संकट आणखी दाट झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 48 टक्के पर्यंत परतावा
Stocks in Focus | इस्राईल आणि हमास युद्धामुळे जगात महायुद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता याचे परिणाम मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांवर देखील पाहायला मिळत आहे. जपान सारखी अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावरून घसरून चौथ्या क्रमांकावर गेली आहे. तज्ञांच्या मते जागतिक मंदीचे संकट अधिक दाट हीट चालले आहे. भारतीय शेअर बाजारात या आर्थिक मंदीचे परिणाम पाहायला मिळत आहेत. अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | अल्पावधीत श्रीमंत करतील हे टॉप 5 शेअर्स, सेव्ह करा यादी, एका आठवड्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळतोय
Stocks in Focus | सध्या जगात इस्राईल आणि हमास युद्धामुळे अस्थिरता पाहायला मिळत आहे. एकीकडे जागतिक मंदीचे सावट असताना भारतीय शेअर बाजार आपल्या गुंतवणूकदारांना कमाई करून देत आहे. आता तर भारतात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. अशा काळात गुंतवणुकदार नक्कीच कमाई करण्याच्या उद्देशाने चांगले शेअर्स शोधत असतील. शेअर बाजारातील तुमचे हे काम सोपे केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | सणासुदीत गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांनी टॉप 6 शेअर्स निवडले, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा
Stocks in Focus | मागील आठवड्यात शुक्रवारी 20 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. इस्रायल-हमास युद्धामुळे भारतासह जगभरातील सर्वशेअर बाजार विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. 2007 नंतर प्रथमच अमेरिकन बॉण्डचे उत्पन्न 5 टक्क्यांवर पोहोचले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर पावेल आणि श्रीमंत व्हाल! फक्त एका आठवड्यात शेकड्यात परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा
Stocks in Focus | मागील आठवड्यात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. सध्या शेअर बाजारात कमलाईची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातून बऱ्याच नकारात्मक बातम्या येत आहेत. त्यामुळे सर्व देशांच्या धरे बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र भारतीय शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, म्युचुअल फंड कंपन्या देखील अल्पावधीत 477% पर्यंत परतावा कमावत आहेत
Stocks in Focus | सध्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेले टॉप 5 शेअर्स सांगणार आहोत, जे तुम्हाला अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात. एवढेच नाही तर, भारतातील दिग्गज म्युच्युअल फंडदेखील या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. मागील 3 वर्षात या कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 स्वस्त शेअर्सबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | ये बात! अल्पावधीत 53 टक्के पर्यंत परतावा कमाईसाठी तज्ज्ञांनी सुचवलेले हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, मालामाल व्हा
Stocks in Focus | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात पैसे लावून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तज्ञांनी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमाल 50 टक्के परतावा सहज मिळू शकतो. ब्रोकरेज कंपन्यांनी या स्टॉकची लक्ष किंमत आणि संभाव्य परतावा जाहीर केला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर कृपा होईल! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एकाआठवड्यात 73% पर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळाली होती. आठवड्याच्या शेवटी जागतिक घडामोडीबाबत असे काही अपडेट आले, ज्याने जगभरातील गुंतवणुकदार हादरून गेले आहेत. इस्राएल आणि हमास या दहशतवादी संघटनेत युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाचा प्रसार विविध देशात पासरण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB