महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, पुढील 12 महिन्यात मजबूत कमाई करून देतील
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धाचा नकारात्मक परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. आता यमन देशातील हुती या विद्रोही संघटनेने देखील इस्राईल विरोधात युद्धाची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, म्युचुअल फंडानी केली गुंतवणूक, मिळेल मजबूत परतावा
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारात म्युच्युअल फंड देखील गुंतवणूक करत असतात. त्यापूर्वी या म्युचुअल फंड संस्था कंपनी आणि त्यांच्या शेअर्सबद्दल सखोल संशोधन करत असतात. काही वेळा अशा म्युच्युअल फंड संस्था विशिष्ट कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपली शेअर होल्डिंग वाढवत असतात. अशा शेअर्सवर तज्ञाचे विशेष लक्ष असते. आज या लेखात आपण अशा काही कंपन्यांची माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | श्रीमंत व्हा! फक्त एका आठवड्यात 72 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks To Buy | एकीकडे इस्राईल आणि हमास युद्धामुळे संपूर्ण जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे जग आता महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे चिन्ह निर्माण झाले आहे. साहजिकच गुंतवणूकदारांमध्ये याबाबत भीती निर्माण झाली आहे. जर कच्च्या तेलाचा निर्यात करणारे मुस्लिम देश या युद्धात सामील झाले, तर जगात पुन्हा एकदा 1973 सारखे किंवा त्यापेक्षा भयानक तेलाचे संकट निर्माण होऊ शकते. जग पुन्हा एकदा आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडू शकतो. अशी नकारात्मक परिस्थिती असून देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून देत आहेत. आज या लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हा शेअर सेव्ह करा! 3-4 महिन्यांत हा शेअर देईल 30 टक्क्यांपर्यंत परतावा, तज्ज्ञांचा सल्ला
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंदीच्या भावना तीव्र असताना अल्प काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज फर्मने 3-4 महिन्यांसाठी केएनआर कन्स्ट्रक्शन या स्मॉल कॅप कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. KNR Construction Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | 1 नंबर! शॉर्ट-टर्म गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, 50 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात मंदीमुळे पडझड पाहायला मिळत आहे. मात्र मंदीच्या काळात देखील असे काही शेअर्स आहेत, जे गुंतवणुकदारांना आकर्षित करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी कोचीन शिपयार्ड, पोझिशनल झायडस वेलनेस आणि अल्पकालीन गुंतवणूकीसाठी ज्योती लॅब स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Crompton Share Price | मल्टिबॅगर क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
Crompton Share Price | क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स आणखी 40 टक्के वाढू शकतात. पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किंमत पार करतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | दिवाळी ठरेल भरभराटीची! तज्ज्ञांनी सुचवलेले हे टॉप 6 शेअर्स सेव्ह करा, 58 टक्केपर्यंत परतावा मिळू शकतो
Stocks To Buy | भारतात अनेक ब्रोकरेज कंपन्या आहेत, ज्या वेळोवेळी गुंतवणुकदारांना कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? याबाबत सल्ला देण्याचे काम करतात. आता सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. दिवाळीमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करून तुम्ही कमाई करु इच्छित असाल तर, देशातील बड्या ब्रोकरेज कंपन्यांनी निवडलेले स्टॉक तुम्ही खरेदी करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 45 टक्के पर्यंत परतावा
Stocks To Buy | इस्रायल-हमास युद्धाचे गंभीर परिमाण आता जागतिक अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहेत. भारतीय शेअर बाजारात देखील कमालीचा विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा नकारात्मक मंदीच्या काळात कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत, गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी टॉप 3 शेअर्स निवडले आहेत, ज्यात गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक करून कमाई करु शकतात. चला तर मग जाऊन घेऊ या टॉप 3 शेअर्सची लक्ष्य किंमत आणि स्टॉपलॉस.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले 2 शेअर्स, 6 महीने दिला 200% परतावा, आता अल्पावधीत पुन्हा मोठी कमाई होईल
Stocks To Buy | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. सेन्सेक्स इंडेक्स 247 अंकांच्या घसरणीसह 65629 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी इंडेक्स 46 अंकांच्या घसरणीसह 19625 अंकांवर क्लोज झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | अवघ्या एका महिन्यात पैसे दुप्पट करणारे टॉप 5 शेअर्स, फायदा घेण्यासाठी लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मागील एका महिन्यापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 शेअर्स बद्दल सांगणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊ एका महिन्यात पैसे दुप्पट करणारे टॉप 5 स्टॉक.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे टॉप 5 शेअर्स खरेदी करून कमाई करा, अल्पावधीत हे शेअर्स 47 टक्के पर्यंत परतावा देतील
Stocks To Buy | आंतरराष्ट्रीय राजकारण कमालीचे उलटफेर पाहायला मिळत आहेत. इस्राईल सारखा बलाढ्य देश हमास सारख्या दहशतवादी संघेटनेचा सफाया करत आहे, आणि यासाठी पश्चिमात्य देशांनी इस्राईलला खुला पाठिंबा जाहीर केला आहे. जर हे युद्ध पसरले, तर 1973 सारखे तेलाचे संकट आल्याशिवाय राहणार नाही. याच भीतीमुळे जागतिक बाजारातून मंदीचे संकेत मिळत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स खरेदी करा, फायदा होईल! तज्ञांनी टार्गेट प्राईस आणि संभाव्य परतावा जाहीर केला
Stocks To Buy | जागतिक मंदीच्या भावना आणि इस्राईल विरुद्ध हमास युद्धामुळे भारतीय देशांतर्गत बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात दीर्घकालीन गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गुंतवणूकदारांना मदत व्हावी म्हणून, काही ब्रोकरेज हाऊसेसने टॉप 5 शेअरची निवड केली आहे, ज्यात गुंतवणुकदार पैसे लावू शकतात. हे शेअर्स पुढील काळात 59 टक्क्यांपर्यंत नफा देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कुबेर पावेल! पुढील काही दिवसांत हा शेअर 100 टक्के पेक्षा जास्त परतावा देईल, काय म्हटलं तज्ज्ञांनी पहा
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, हा लेख तुमच्या कामाचा आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम स्टॉक शोधून आणला आणला आहे. शेअर बाजारातील ब्रोकरेज फर्मच्या मते, पुढील काही दिवसांत रेलिगेअर एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 100 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | अल्पावधीत होईल कमाई! युनिपार्ट्स इंडिया शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस
Stocks To Buy| सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही युनिपार्ट्स इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावू शकता. शेअर बाजारातील तज्ञांनी युनिपार्ट्स इंडिया कंपनीचे शेअर्स 600 रुपये किमतीच्या जवळपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवलेला शेअर सेव्ह करा, अल्पावधीत देईल 65 टक्के परतावा, तपशील जाणून घ्या
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही बंपर नफा कमावून देणाऱ्या स्टॉकवर पैसे लावू इच्छित असा तर तुम्ही स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. अनेक ब्रोकरेज फर्म या कंपनीच्या स्टॉकबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 1246 टक्के परतावा देणारा शेअर इंडिया सिक्युरिटीज शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, कारण काय?
Stocks To Buy | सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत गोंधळ, कच्च्या तेलात वाढ, ट्रेझरी मार्केटमधील मजबूती यासह जागतिक बाजारपेठेत समिश्र भावना पाहायला मिळत आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज स्टॉक आपल्या सार्वकालीन उच्चांक पातळीवरून खाली आला आहे. शेअर बाजारात नकारात्मक भावना असताना कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, असा संभ्रम गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. म्हणून तज्ञांनी शेअर इंडिया सिक्युरिटीज स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 6 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 50 टक्के परतावा
Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात चांगली कमाई करून देणारे शेअर्स शोधणे अवघड आहे. म्हणून देशातील मोठ्या ब्रोकरेज फर्मनी काही निवडक शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याची शिफारस केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 5 शेअर्स, अल्पावधीत मिळेल 29 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही आठवड्यांपासून भारतीय शेअर बाजारात जागतिक नकारात्मक भावनांमुळे पडझड पाहायला मिळत आहे. मात्र विविध ब्रोकरेज हाऊसनी दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर्स अल्पावधीत देतील 18 टक्के परतावा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
Stocks To Buy | एनएमडीसी लिमिटेड या भारतातील देशातील सर्वात मोठ्या लोहखनिज उत्पादक कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक ब्रोकरेज फर्म सकारात्मक पाहायला मिळत आहेत. एनएमडीसी लिमिटेड ही एक नवरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. सप्टेंबर 2023 या महिन्यात एनएमडीसी लिमिटेड कंपनीने लोह खनिजाच्या किमतीत प्रति टन 300 रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON