महत्वाच्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News
Ashok Leyland Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारातील संमिश्र भावनांचा भारतीय शेअर बाजारांतील कामगिरीवर परिणाम पाहायला मिळत आहे. अशा काळात काही मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअरमध्ये दीर्घकाळात मोठी उलाढाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, फायदा घ्या - Marathi News
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने बीईएल स्टॉकबाबत (NSE: BEL) मजबूत भावना व्यक्त केल्या आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Tejas Networks Share Price | तेजस नेटवर्क्स आणि अपोलो मायक्रो शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या तेजस नेटवर्क कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी निफ्टी निफ्टी इंडेक्स किंचित घसरणीसह 25356 अंकांवर क्लोज झाला होता. सध्या भारतीय बाजाराचा मूड आणि आर्थिक गुंतवणुकीचा कल सकारात्मक आहे. अशा परिस्थितीत तज्ञांनी अल्प मुदतीसाठी तेजस नेटवर्क्स आणि अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. हे दोन्ही शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 3 शेअर्स खरेदीचा सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करा - Marathi News
Tata Technologies Share Price | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी शॉर्ट टर्म, पोझिशनल आणि लाँग टर्म कालावधी करता गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल करू शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Vs BHEL Share Price | IREDA, BHEL आणि येस बँक शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
IREDA Vs BHEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जे अल्पावधीत लोकांना मालामाल करू शकतात. आज या लेखात आपण तज्ञांनी निवडलेल्या शेअर्सची टारगेट प्राइस जाणून घेणार आहोत. यामध्ये येस बँक लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL आणि टाटा मोटर्स सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
BHEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जागतिक घडामोडीमुळे अंक अमेरिकन निवडणुकीच्या पूर्वी जगभरात एक मंदीची लाट पाहायला मिळू शकते. त्यामुळे अनेक परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 9 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट - Marathi News
Tata Technologies Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरुन खाली आले आहेत. तसेच काही शेअर्समध्ये जून तिमाही निकालानंतर जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली होती. आता आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकदारांना फायदा व्हावा यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात जबरदस्त वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊ शेअर्सची सविस्तर माहिती.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Maharashtranama Marathi
NTPC Share Price | प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकदारांना टॉप 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी भारतीय शेअर बाजाराचे विश्लेषण करून असे काही शेअर्स निवडले आहेत, जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T शेअर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
L&T Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव वाढत आहे. जागतिक मंदीच्या भीतीने शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअर्स निवडले आहेत. या शेअर्समध्ये L&T, L&T फायनान्स, SBI, कोल इंडिया, ITC कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर कामगिरी.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि TTML सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा
Tata Steel Share Price | टाटा समूह भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह मानला होता. भारताच्या औद्योगिक विकासात टाटा समूहाचे मोठे योगदान आहे. टाटा समूहाच्या अनेक कंपन्या भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. त्यापैकी काही कंपन्यांचे शेअर्स 700 रुपयेपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. आज या लेखात आपण टाटा समूहाचे असे काही स्टॉक पाहणार आहोत, ज्यांची किंमत 700 रुपयेपेक्षा स्वस्त असून शॉर्ट टर्म मध्ये हे शेअर्स 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर सहित हे 3 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, कमाईची संधी सोडू नका
Adani Power Share Price | आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील काही महिन्यांपासून पॉवर सेक्टरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देणारा सुझलॉन एनर्जी स्टॉक 75-80 रुपये दरम्यान व्यवहार करत आहे. नुकताच सेन्सेक्स इंडेक्स 82,559.84 अंकावर पोहचला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 25,278.70 अंकावर पोहचला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
NHPC Vs SJVN Share Price | NHPC आणि SJVN सहित हे 3 PSU शेअर्स खरेदीसाठी तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या
NHPC Vs SJVN Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहेत. अशा काळात अनेक तज्ञ सरकारी स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी नवरत्न दर्जा असलेल्या तीन कंपन्यांच्या शेअर्सची निवड केली आहे. यामध्ये RailTel, SJVN, आणि NHPC कंपनीचे शेअर्स सामील आहेत. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही हे शेअर्स खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ स्टॉकबाबत सविस्तर माहिती.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट तेजीने कमाई होणार, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या स्टॉकमधील घसरण गुंतवणूकीची संधी (NSE: RELIANCE) म्हणून पहिली पाहिजे. नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 25 टक्के वाढू शकतो. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 3019.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, टाटा ग्रुप स्टॉक शॉट टर्म मध्ये मालामाल करणार
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स (NSE: TATAMOTORS) स्टॉकबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक अल्पावधीत 15 टक्के वाढू शकतो. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.13 टक्के घसरणीसह 1,109 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL आणि Yes Bank सहित तज्ज्ञांकडून या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांना फार कमी नफा मिळत आहे, किंवा काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी विचार न करता तोट्यात पैसे काढण्यापेक्षा रणनीतीने पुढे जाणे गरजेचे आहे.
3 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
L&T Share Price | भारतीय शेअर बाजारात सोमवारी जबरदस्त तेजी निर्माण झाली होती. निफ्टी-50 इंडेक्स 83 अंकांच्या वाढीसह 24906 अंकावर ओपन झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 302 अंकांनी वाढून 81388 अंकावर ओपन झाला होता. अशा काळात अनेक ब्रोकरेज फर्मने नामांकित कंपन्यांच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन टार्गेट प्राइस अपडेट केली आहे. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग शेअरची लिस्ट आणि तपशील जाणून घेऊ.
4 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | 1 महिन्यात 27% परतावा दिला, आता तज्ज्ञांकडून 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार
TCS Share Price | टीसीएस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने (NSE: TCS) आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. 5 ऑगस्ट 2004 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत 850 रुपये होती. कंपनीने आपल्या IPO मधून 5420 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. टीसीएस कंपनीचा IPO QIB श्रेणीमध्ये 7 पट अधिक भरला होता. तसेच NII श्रेणीमध्ये या IPO ला 19.21 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. ( टीसीएस कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा
HAL Share Price | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नुकताच शेअरखान फर्मने एक अहवाल प्रसिद्ध करून गुंतवणुकदारांना 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण याच टॉप शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
4 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | कमाईची संधी सोडू नका! हे 5 शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये 65 टक्केपर्यंत परतावा देतील
Hot Stocks | चालू आठवड्यात बँकिंग सेगमेंटमुळे भारतीय शेअर बाजारात किंचित घसरण पहायला मिळाली होती. बँकिंग स्टॉकमध्ये मागील काही दिवसापासून कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. दरम्यान बँकिंग स्टॉक 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देऊ शकतात, असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर परतावा? यापूर्वी दिला 266% परतावा
NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीचे शेअर्स बुधवारी 3 टक्के वाढीसह 178.90 रुपये किमतीवर पोहचले होते. बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी एनबीसीसी कंपनीची उपकंपनी HSCC इंडिया लिमिटेडला हरियाणाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने 528.21 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट