महत्वाच्या बातम्या
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, टाटा ग्रुप स्टॉक शॉट टर्म मध्ये मालामाल करणार
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स (NSE: TATAMOTORS) स्टॉकबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक अल्पावधीत 15 टक्के वाढू शकतो. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.13 टक्के घसरणीसह 1,109 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL आणि Yes Bank सहित तज्ज्ञांकडून या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांना फार कमी नफा मिळत आहे, किंवा काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी विचार न करता तोट्यात पैसे काढण्यापेक्षा रणनीतीने पुढे जाणे गरजेचे आहे.
8 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
L&T Share Price | भारतीय शेअर बाजारात सोमवारी जबरदस्त तेजी निर्माण झाली होती. निफ्टी-50 इंडेक्स 83 अंकांच्या वाढीसह 24906 अंकावर ओपन झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 302 अंकांनी वाढून 81388 अंकावर ओपन झाला होता. अशा काळात अनेक ब्रोकरेज फर्मने नामांकित कंपन्यांच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन टार्गेट प्राइस अपडेट केली आहे. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग शेअरची लिस्ट आणि तपशील जाणून घेऊ.
8 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | 1 महिन्यात 27% परतावा दिला, आता तज्ज्ञांकडून 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार
TCS Share Price | टीसीएस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने (NSE: TCS) आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. 5 ऑगस्ट 2004 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत 850 रुपये होती. कंपनीने आपल्या IPO मधून 5420 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. टीसीएस कंपनीचा IPO QIB श्रेणीमध्ये 7 पट अधिक भरला होता. तसेच NII श्रेणीमध्ये या IPO ला 19.21 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. ( टीसीएस कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा
HAL Share Price | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नुकताच शेअरखान फर्मने एक अहवाल प्रसिद्ध करून गुंतवणुकदारांना 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण याच टॉप शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
8 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | कमाईची संधी सोडू नका! हे 5 शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये 65 टक्केपर्यंत परतावा देतील
Hot Stocks | चालू आठवड्यात बँकिंग सेगमेंटमुळे भारतीय शेअर बाजारात किंचित घसरण पहायला मिळाली होती. बँकिंग स्टॉकमध्ये मागील काही दिवसापासून कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. दरम्यान बँकिंग स्टॉक 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देऊ शकतात, असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर परतावा? यापूर्वी दिला 266% परतावा
NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीचे शेअर्स बुधवारी 3 टक्के वाढीसह 178.90 रुपये किमतीवर पोहचले होते. बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी एनबीसीसी कंपनीची उपकंपनी HSCC इंडिया लिमिटेडला हरियाणाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने 528.21 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल होण्याची संधी
Tata Motors Share Price | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी सोडू नका
BEL Share Price | मागील काही दिवसांपासुन भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. मध्यपूर्व आशियामध्ये भयंकर युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. तसेच रशिया आणि युक्रेनमधील लढाईने भीषण रूप धारण केले आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Steel Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हे शेअर्स पुढील स्वतंत्र दिनापर्यंत होल्ड केल्यास मजबूत परतावा मिळू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Vodafone Idea Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. दरम्यानच्या काळात अनेक देशांतर्गत गुंतवणूक संस्थांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी केली आहे. तसेच अनेक कंपन्या आपले एप्रिल-जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Steel Share Price | मागील काही महिन्यांपसून भारतीय शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नकारात्मक जागतिक संकेतांमुळे गुंतवणूक बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात हिंडणबर्ग फर्मने पुन्हा एकदा एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात त्यांनी सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर अदानी समुहाच्या गैरव्यवहारात भागीदार असल्याचा आरोप केला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC आणि वेदांत सह या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची संधी सोडू नका
NHPC Share Price | भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मध्यपूर्वेतील युद्धाचे वातावरण आणि आर्थिक मंदीची शक्यता तसेच शेजारी देशामध्ये निर्माण झालेली अराजकता यामुळे जागतिक गुंतवणूक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा काळात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणुक करावी याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात लोकांना मालामाल करू शकतात. यामधे NHPC लिमिटेड, आयशर मोटर्स लिमिटेड आणि वेदांता लिमिटेड हे शेअर्स सामील आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी 4 शेअर्स, 3-4 आठवड्यात 23 टक्केपर्यंत कमाई होईल
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या अमेरिकन इकॉनॉमी मंदीच्या गर्तेत जात आहे. या भीतीने जागतिक गुंतवणूक बाजारातील भावना नकारात्मक झाल्या आहेत. यासह मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि युद्धाचे सावट गुंतवणूकदारांच्या चिंतेत आणखी भर घालत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा, कमाईची संधी
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. यूएस फेडच्या व्याज दर कपातीच्या बातमीमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी निर्माण झाली होती. दरम्यान सेन्सेक्स इंडेक्स शुक्रवारी 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 81,867.55 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 25,010.90 अंकावर क्लोज झाला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलैंड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 2.5 टक्के घसरणीसह 258.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अशोक लेलैंड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी जून तिमाहीत शानदार कामगिरी केली आहे. तसेच मजबूत फंडामेंटल्स असलेले अनेक शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी आकर्षक वाटत आहेत. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे दीर्घकालीन गुंतवणुकीवर मजबूत कमाई करून देऊ शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
HFCL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील ही अस्थिरता अल्पकालीन आहे. निराशाजनक बजेटमुळे शेअर बाजाराने नाराजी व्यक्त केली, परिमाणस्वरूप शेअर बाजार गडगडला. मात्र पुढील काही दिवसात शेअर बाजार पुन्हा तेजीत येईल. या संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी सोडू नका
BEL Share Price | मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. बजेटमधील अस्थिरतेमुळे BSE सेन्सेक्स इंडेक्स 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह 80,429.04 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 24,479.05 अंकावर स्थिरावला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरची रेटिंग अपग्रेड, मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी लक्षणीय खरेदी पाहायला मिळाली होती. दिवसाअखेर हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1,843 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या जून तिमाहीच्या निकालावर तेजीची प्रतिक्रिया देत आहेत. ( इन्फोसिस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA