महत्वाच्या बातम्या
-
Infosys Share Price | इन्फोसिस, TCS, विप्रो सहित हे 6 आयटी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Infosys Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात जवळपास सर्वच सेक्टर मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. मात्र ब्रोकरेज हाऊस नोमुराच्या मते, आयटी स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप आयटी स्टॉकबाबत माहिती देणार आहोत, जे पुढील काळात मजबूत वाढू शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर तुफान तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांची मोठी कमाई होणार
Reliance Share Price | जगातील सर्वाधिक विश्वासू गुंतवणूक बँकांपैकी एक असलेल्या मॉर्गन स्टॅन्लेने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबाबत अहवाल जाहीर केला आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे अंतर्गत बाजार भांडवल 60-100 अब्ज डॉलरने वाढू शकते. नवीन व्यवसाय चक्र, रोख प्रवाह प्रवाह आणि वाढत्या मूल्यांकन गुणामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या बाजार भांडवलात वाढ पाहायला मिळू शकते. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | संधी सोडू नका! वेदांता शेअर देणार 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Vedanta Share Price | भारतातील अग्रणी खाण व्यवसाय करणारी वेदांता कंपनीबाबत नवीन माहिती आली आहे. वेदांता कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने वेदांता स्टॉक दोन वर्षांत दुप्पट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी वेदांता स्टॉक 2.53 टक्क्यांच्या वाढीसह 465.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( वेदांता कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन सह या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मोठ्या परताव्याचे दिले संकेत
Adani Green Share Price | जेफरीज फर्मच्या मते, अदानी समूह पुढील दशकात 100 अब्ज डॉलर्सच्या कॅपेक्सवर जाऊ शकतो. कंपनी आपल्या पुढील योजनेत ऊर्जा संक्रमण प्रकल्प आणि हरित ऊर्जेच्या घटकांच्या उत्पादन क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म जेफरीजने गौतम अदानी समुहाच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( अदानी ग्रीन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Affle Share Price | तज्ज्ञांकडून या 5 स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 38 टक्केपर्यंत परतावा
Affle Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी शेअरखान फर्मने टॉप 5 स्टॉक्स निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 46 टक्केपर्यंत परतावा
Ashok Leyland Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. जेव्हा शेअर बजार विक्रीच्या दबावात असतो तेव्हा दिग्गज गुंतवणुकदार पैसे लावतात. आणि जेव्हा मार्केट वाढतो, तेव्हा हे गुंतवणुकदार नफा वसुली करतात. सध्या शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा काळात तुम्ही गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | स्टॉक चार्टने दिले संकेत, 59 रुपयाचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी 3 टक्के घसरणीसह 60.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुतवणूकदारांना उत्कृष्ट नफा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 26 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. ( पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | शेअर प्राईस 52 रुपये! झटपट मिळेल 23 टक्केपर्यंत परतावा, कमाईची संधी सोडू नका
Stocks To Buy | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या बँकेने आपले मार्च 2024 तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स या बँकेने 1281 कोटी रुपये सर्वकालीन उच्च निव्वळ नफा कमावला आहे. या बँकेचा मालमत्तेवरील परतावा 3.5 टक्के आणि इक्विटीवरील परतावा 26.1 टक्के नोंदवला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Ugro Capital Share Price | उग्रो कॅपिटल कंपनीने नुकताच विद्यमान गुंतवणूकदारांना अनिवार्य परिवर्तनीय डिबेंचर आणि वॉरंट इश्यू करून 1,322 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. उग्रो कॅपिटल ही एक एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. उग्रो कॅपिटल कंपनीने मार्च 2024 तिमाहीत वर्ष-दर-वर्ष आधारावर निव्वळ नफ्यात 132.83 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. याकाळात कंपनीने 32.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( उग्रो कॅपिटल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीने लोकसभा निवडणुकीनंतर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक योजना आखली आहे. कंपनीच्या सीईओच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनी पुढील सहा महिन्यांत भारतातील निवडक शहरे आणि ठिकाणी 5G सेवा प्रदान करण्याची योजना आखत आहे. या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 13.40 रुपये किमतीवर पोहचला होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या स्टॉकने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. व्यवहारादरम्यान हा स्टॉक 209.90 रुपये किमतीवर पोहचला होता. आणि दिवसाअखेर हा स्टॉक 207.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
NCC Share Price | एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 10 टक्के वाढीसह 275.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या स्टॉकची किंमत प्रचंड वाढली आहे. 13 मे 2022 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 62.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 275 रुपये किमतीवर पोहचला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स तब्बल 345 टक्के मजबूत झाले आहेत. ( एनसीसी लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक 183 रुपयेच्या पार गेला तर अल्पावधीत 200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( आयआरईडीए कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसापासून या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एलआयसी स्टॉकवर 1270 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ( एलआयसी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी
L&T Share Price | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात जरदस्त दबाव पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच दिग्गज स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक शेअर्स पडले आहेत. सध्याची ही घसरण तात्पुरती आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच शेअर बाजारात स्थिरता पाहायला मिळेल.
7 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हे 5 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 73512 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22302 अंकांवर क्लोज झाला होता. आज देखील शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाण्याला मिळत आहे. काही तज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्यामुळे मोदी सरकारला पुन्हा निवडून येण्यास अडचणी येऊ शकतात.
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित या 2 शेअर्सवर मजबूत ब्रेकआउट, मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ही अस्थिरता तात्पुरती असून पुढील काळात शेअर बजार पुन्हा तेजीत येऊ शकतो. शेअर बाजारातील मंदीमुळे असे काही शेअर्स आहेत, जे सध्या स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. हे शेअर खरेदी केल्यास तुम्हाला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
BHEL Share Price | बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7.88 टक्के घसरणीसह 281.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.01 लाख कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.87 टक्के घसरणीसह 280.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा
Federal Bank Share Price | मागील काही दिवसांपासून फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठीने फेडरल बँकेचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, फेडरल बँकेचे शेअर्स अल्पावधीत 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( फेडरल बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट