महत्वाच्या बातम्या
-
LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसापासून या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एलआयसी स्टॉकवर 1270 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ( एलआयसी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी
L&T Share Price | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात जरदस्त दबाव पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच दिग्गज स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक शेअर्स पडले आहेत. सध्याची ही घसरण तात्पुरती आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच शेअर बाजारात स्थिरता पाहायला मिळेल.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हे 5 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 73512 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22302 अंकांवर क्लोज झाला होता. आज देखील शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाण्याला मिळत आहे. काही तज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाल्यामुळे मोदी सरकारला पुन्हा निवडून येण्यास अडचणी येऊ शकतात.
12 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित या 2 शेअर्सवर मजबूत ब्रेकआउट, मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ही अस्थिरता तात्पुरती असून पुढील काळात शेअर बजार पुन्हा तेजीत येऊ शकतो. शेअर बाजारातील मंदीमुळे असे काही शेअर्स आहेत, जे सध्या स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. हे शेअर खरेदी केल्यास तुम्हाला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
BHEL Share Price | बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7.88 टक्के घसरणीसह 281.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.01 लाख कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.87 टक्के घसरणीसह 280.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा
Federal Bank Share Price | मागील काही दिवसांपासून फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठीने फेडरल बँकेचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, फेडरल बँकेचे शेअर्स अल्पावधीत 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( फेडरल बँक अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
Stocks To Buy | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी अनेक शेअर्स आकर्षक वाटत आहेत. यासाठी ICICI सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी 5 शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात जबरदस्त कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
12 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी
Ashok Leyland Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक कंपन्यांनी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सकारात्मक तिमाही निकालामुळे मुळे अनेक स्टॉक गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करण्याचा हंगाम सुरू आहे. निकालानंतर अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. असाच एक स्टॉक तज्ञांच्या नजरेत आला आहे. या कंपनीचे नाव आहे, एसबीएफसी फायनान्स. ( एसबीएफसी फायनान्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे सुस्त असलेल्या शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्हाला झटपट मालामाल करू शकतात.
12 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल
IRFC Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 73730 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22420 अंकांवर क्लोज झाला होता. शुक्रवारी शेअर बाजार कमकुवत असताना निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक मजबूत तेजीत वाढत होते.
12 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या
Vedanta Share Price | वेदांता कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या व्यवहारात जबरदस्त तेजीत वाढत होते. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. वेदांता कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी नवीन 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. ( वेदांता कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज फर्म शेअरखानने गुंतवणूक करण्यासाठी 5 दर्जेदार शेअर्स निवडले आहेत. यामध्ये महिंद्रा लॉजिस्टिक, लँडमार्क कार्स, एचडीएफसी बँक, एनओसीआयएल, ॲफल इंडिया कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
12 महिन्यांपूर्वी -
Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Angel One Share Price | एंजेल वन कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2884 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 4000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 40 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतो. ( एंजेल वन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल
Infosys Share Price | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. त्यामुळे अनेक शेअर्स खरेदीसाठी आकर्षक वाटत आहेत. ज्या कंपन्यांची तिमाही कामगिरी मजबूत आहे, त्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. ज्यांची तिमाही कामगिरी कमजोर होती, त्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. ( इन्फोसिस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! 670 टक्के परतावा देणारा शेअर आता अल्पावधीत 56% परतावा देईल
Angel One Share Price | शेअर्समध्ये पैसे गुंतवून नफा कमावण्याचा विचार करत असाल तर मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेल्या शेअरवर नजर ठेवू शकता. हा शेअर एंजल वन ब्रोकिंगचा आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने या शेअरला बाय रेटिंग दिले आहे. ( एंजल वन ब्रोकिंग कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
Stocks To Buy | ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने ॲक्सिस बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ॲक्सिस बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र दिवसाअखेर या शेअरमध्ये खरेदी वाढली. 24 एप्रिल 2024 रोजी ॲक्सिस बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ( ॲक्सिस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स करेक्शन मोडमध्ये ट्रेड करत आहेत. सध्या अनेक कंपन्यांचे शेअर्स चांगले फंडामेंटल्स असूनही विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी मजबूत फंडामेंटल्स असलेले काही शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना अल्पावधीत 19 टक्के ते 35 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील
Stocks To Buy | पुर्वंकरा लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून घसरण पहायला मिळत आहे. मागील तीन दिवसात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे 7.93 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. आज पुर्वंकरा लिमिटेड कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुर्वंकरा लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के घसरणीसह 372.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( पुर्वंकरा लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE