महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Stocks To Buy | इराण आणि इस्राईलमधील तणावामुळे भारतीय शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. सलग 3 ट्रेडिंग सेशनपासून भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. अशा मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी भारती हेक्साकॉम स्टॉकची निवड केली आहे. ही कंपनी भारती एअरटेलची उपकंपनी आहे. ( भारती हेक्साकॉम कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा
IDFC First Bank Share Price | आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 17 एप्रिल रोजी आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स 53.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या बँकेचे शेअर्स 83 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( आयडीएफसी फर्स्ट बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र चालू आठवड्यात शेअर बाजारात कमालीची मंदी पाहायला मिळत आहे. नुकताच इस्राईल आणि इराणमधील संघर्षाने गुंतवणूकदारांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. जर हा संघर्ष वाढला तर शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळू शकते. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी डेअरी क्षेत्रातील निवडक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ, या डेअरी स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
9 महिन्यांपूर्वी -
Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार
Ambuja Cement Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.9 टक्क्यांच्या वाढीसह 615.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( अंबुजा सिमेंट कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Man Infra Share Price | शेअर असावा तर असा! गुंतवणूकदारांना दिला 1900% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Man Infra Share Price | मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. दरम्यान, बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 74245 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्ट-50 निर्देशांक 22519 अंकांवर क्लोज झाला होता. ( मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | लॉटरी लागेल तुम्हाला! हा शेअर अल्पावधीत देईल 100 टक्के परतावा, 3 शेअर्स खरेदीचा सल्ला
IRB Infra Share Price | मागील एका वर्षात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. मात्र वर्षाअखेर अनेक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली होती. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आजण्या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 3 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे 100 रुपयांपेक्षा स्वस्त आहे, आणि अल्पावधीत 100 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर्स रॉकेट वेगात, अल्पावधीत देईल 32 टक्के परतावा, फायदा घेणार का?
Zomato Share Price | झोमॅटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.49 टक्के वाढीसह 199.75 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र दिवसाअखेर हा स्टॉक विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. मात्र ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने या कंपनीच्या शेअर्समध्ये 32 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एचडीएफसी बँक शेअर FD पेक्षा 6 पटीने परतावा देईल, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसात या बँकेचे शेअर्स 2000 रुपयेपर्यंत जाऊ शकतात. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधरच्या तज्ञांनी एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर 2000 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ( एचडीएफसी बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची सुवर्ण संधी! हे 6 शेअर्स अल्पावधीत मालामाल करतील, मिळेल 53 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने या तेजीचा फायदा घेण्यासाठी 6 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स तुम्हाला झटपट मालामाल करू शकते. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.
9 महिन्यांपूर्वी -
Fineotex Chemical Share Price | असे शेअर्स निवडा! अल्पावधीत मिळेल 65 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून स्टॉकवर 'बाय' रेटिंग
Fineotex Chemical Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फिनोटेक्स केमिकल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांपर्यंत वाढले होते. नुकताच या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकवर अनेक विश्लेषकांनी ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीने आपल्या महसूल संकलनात 40 टक्के वाढ नोंदवली आहे. ( फिनोटेक्स केमिकल लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची सुवर्ण संधी! हे 5 दर्जेदार शेअर्स झटपट 35 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सध्या तेजीच्या काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी ब्रोकरेज हाऊस नुवामाने 5 दर्जेदार शेअर्स निवडले आहेत. यामध्ये शोभा, गोदरेज कंझ्युमर, मॅक्रोटेक, अदानी विल्मार, प्रेस्टीज इस्टेट्स या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात 35 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
9 महिन्यांपूर्वी -
IDFC First Bank Share Price | FD नव्हे! या बँकेचा स्वस्त शेअर अल्पावधीत देईल 21% परतावा, टार्गेट प्राईस जाहीर
IDFC First Bank Share Price | आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. जेफरीज फर्मने आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्सवर कव्हरेज सुरू केले आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या बँकेचे शेअर्स 100 रुपये किमतीच्या खाली ट्रेड करत आहेत. ( आयडीएफसी फर्स्ट बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Utkarsh Small Finance Bank Share Price | शेअरची किंमत 53 रुपये, अल्पावधीत देईल 32% परतावा, मालामाल होण्याची संधी
Utkarsh Small Finance Bank Share Price | उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत शानदार कामगिरी केली आहे. या बँकेच्या नवीनतम आर्थिक निकालानुसार बँकेचे सकल कर्ज मागील वर्षीच्या तुलनेत 31.1 टक्के वाढले आहे. 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीचे सकल कर्ज 18,299 कोटी रुपये होते. या बँकेच्या सकल कर्ज पोर्टफोलिओमध्ये तिमाही आधारावर 11.5 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ( उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
JTL Industries Share Price | जेटीएल इंडस्ट्रीज स्टॉक चार्टवर सकारात्मक संकेत, हा शेअर 35 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो
JTL Industries Share Price | सध्या अनेक कंपन्यांनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम अनेक कंपन्याच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने गुंतवणुकदारांसाठी एक स्मॉल-कॅप श्रेणीतील स्टील कंपनीचा शेअर निवडला आहे. या कंपनीचे नाव आहे, जेटीएल इंडस्ट्रीज. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत कामगिरी करू शकतात. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 205.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( जेटीएल इंडस्ट्रीज अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bandhan Bank Share Price | बँक FD नव्हे! या बँकेचा स्वस्त शेअर अल्पावधीत देईल 47 टक्के परतावा, स्टॉक चार्टने दिले संकेत
Bandhan Bank Share Price| बंधन बँकेंच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या बँकेच्या शेअर्समध्ये 46 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. मार्च तिमाहीमध्ये बंधन बँकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. बंधन बँकेच्या ठेवी तिमाही आधारावर 15.1 टक्क्यांनी वाढल्या असून वार्षिक आधारावर 25.1 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या बँकेचे CASA प्रमाण तिमाही आणि वार्षिक आधारावर 18 टक्के नोंदवले गेले आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी बंधन बँकेचे शेअर्स 0.28 टक्के घसरणीसह 197.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( बंधन बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Zomato Share Price | झोमॅटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 191.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( झोमॅटो कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टील शेअर अल्पावधीत 45 टक्के परतावा देऊ शकतो, काय म्हणाले तज्ज्ञ?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 165 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 103.25 रुपये होती. ( टाटा स्टील कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
PVR Share Price | मालामाल होण्याची संधी! PVR आयनॉक्स शेअर अल्पावधीत 62 टक्के परतावा देईल, फायदा घेणार?
PVR Share Price | पीव्हीआर आयनॉक्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.44 टक्क्यांच्या वाढीसह 1385.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13,592 कोटी रुपये आहे. ( पीव्हीआर आयनॉक्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
South Indian Bank Share Price | या बँक शेअरची किंमत 27 रुपये, अल्पावधीत FD पेक्षा 5 पट परतावा मिळेल
South Indian Bank Share Price | साउथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये गुरूवारी प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली होती. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टच्या तज्ञांच्या मते स्मॉल कॅप स्पेसमध्ये साउथ इंडियन बँकेचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ( साउथ इंडियन बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साडेतीन टक्क्यांच्या वाढीसह 2984 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सने या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC