महत्वाच्या बातम्या
-
Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
Gravita Share Price | ग्रॅविटा इंडिया या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 1045.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 4 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( ग्रॅविटा इंडिया कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज या मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स बुधवारी तेजीत वाढत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच गोल्डमन सॅक्सने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन 4495 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या
Zomato Share Price | मागील एक वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. एका वर्षापूर्वी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांनी, झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय ऑन डिप्स’ चा सल्ला दिला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! 1 आठवड्यात 46 टक्केपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 10 शेअर्सची यादी, मोठा फायदा होईल
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात किंचित प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती. या अल्पकालीन तेजीच्या काळात देखील अनेक शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना खूप चांगला परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | हे टॉप 3 शॅअर्स मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला देताना टार्गेट प्राईस केली जाहीर
IRFC Vs RVNL Share | भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात सर्वच कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. मात्र काही कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत. यामध्ये रेल्वे कंपन्यांचे शेअर्स आघाडीवर आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | सुवर्ण संधी! अवघ्या 49 रुपयाचा शेअर अल्पावधीत देईल 46 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका
Stocks To Buy | शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या गोंधळादरम्यान ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेला वाराणसी, यूपी येथून मायक्रो फायनान्स संस्था म्हणून उत्तर प्रदेश राज्याच्या संरचनात्मक आर्थिक वाढीचा खूप फायदा होईल. ( उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | मजबूत फंडामेंटल! HDFC बँक शेअर्स अल्पावधीत 45% परतावा देतील, तज्ज्ञांनी काय म्हटले?
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. यावर्षी आतापर्यंत एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 15 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँकेचे शेअर्स जबरदस्त मूल्यांकनावर ट्रेड करत आहेत. ( एचडीएफसी बँक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | हे 6 शेअर्स मोठ्या प्रमाणावर पैसा देतील, अल्पावधीत 47 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | होळीच्या निमित्ताने गुंतवणुकीचा विचार करत असाल तर येथे काही शेअर्स आहेत. ब्रोकरेज कंपन्यांनी या शेअर्सवर गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. अशाच 6 शेअर्सची माहिती येथे देत आहोत. या शेअर्सचे आजचे दर आणि टार्गेट प्राईस सांगितल्या जात आहेत. या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत कोणत्या ब्रोकरेज हाऊसेसनी सल्ला दिला आहे, ते सुद्धा सांगण्यात येत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
BSE Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर अल्पावधीत देईल 38 टक्के परतावा, दिग्गज ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
BSE Share Price | बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीसह वाढत होते. तर आज मात्र या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 2215 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 फेब्रुवारी 2024 रोजी बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2,598.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पाळतीवर ट्रेड करत होते. ( बीएसई लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | अवघ्या 6 महिन्यात 100% परतावा देणारा IRB इन्फ्रा शेअर खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रचंड तेजीसह व्यवहार करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात 10 टक्के वाढीसह 59.25 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | दणादण परतावा मिळवा! हे टॉप 5 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, सेव्ह करा यादी
Stocks To Buy | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त मंदी निर्माण झाली आहे. आज देखील शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञांनी शेअर बाजारातील घसरणीला गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हंटले आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, अल्पवधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा
Nykaa Share Price | नायका कंपनीची मुळ कंपनी असलेल्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 154.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RHI Magnesita India Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर देईल 50 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
RHI Magnesita India Share Price | सध्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा सुरुवात झाली आहे. याकाळात भारतीय शेअर बाजार सार्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केल्यानंतर काही प्रमाणात हलका झाला आहे. लोकसभा निवडणुका, अर्थसंकल्प हे शेअर बाजारासाठी मोठे ट्रिगर्स ठरले आहेत. ( आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Piramal Pharma Share Price | पिरामल फार्मा शेअर 45 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटले?
Piramal Pharma Share Price | पिरामल फार्मा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या अहवालानंतर पिरामल फार्मा कंपनीचे अचानक तेजीत आले होते. जेफरीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कंपनीच्या महसुलात मजबूत वाढ होणे अपेक्षित आहे. ( पिरामल फार्मा कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत मिळेल 65 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील एका आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. मिडकॅप्स स्टॉक इंडेक्समध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली होती. तर स्मॉलकॅप इंडेक्स देखील विक्रीच्या दाबावसह क्लोज झाला होता. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सध्याची घसरण गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पाहावी. आणि दर्जेदार शेअर्स खरेदी करावे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी 3 मिडकॅप स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हे टॉप 3 शेअर्स 32 टक्केपर्यंत परतावा देतील, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात ग्लोबल ब्रोकरेज फर्म UBS च्या तज्ञांच्या मते, जीवन विमा सेक्टर सध्या गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. पुढील काळात जीवन विमा सेक्टरमध्ये केलेली गुंतवणूक लोकांना भरघोस कमाई करून देऊ शकते. ब्रोकरेज फर्म यूबीएसच्या तज्ञांनी, जीवन विमा क्षेत्रातील कंपन्याच्या शेअर्सबाबत एक अहवाल प्रकाशित केला आहे. तज्ञांच्या मते, शेअर बाजारातील गुंतवणूकदार जीवन विमा क्षेत्राच्या क्षमतेतील वाढीचा अंदाज कमी लेखत आहेत. तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विमा प्रीमियममध्ये 14-15 टक्के वाढ आणि VNB मध्ये 14-17 टक्के वाढ अपेक्षित आहे. UBS फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, जीवन […]
10 महिन्यांपूर्वी -
Shriram Pistons Share Price | अशी संधी सोडू नका! हा शेअर 70 टक्के परतावा देईल, अल्पावधीत मालामाल होणार
Shriram Pistons Share Price | श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एमकेच्या तज्ञानी श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | मालामाल करतील हे 3 शेअर्स, मिळेल 44 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Stocks To Buy | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज गुंतवणूकदारांनी जोरदार नफा वसुली सुरू केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑइल, गॅस, आयटी आणि मेटल स्टॉक तेजीत वाढत होते. तेलाच्या किमतींबाबत धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता असताना, तेल विपणन कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले होते.
10 महिन्यांपूर्वी -
TRIL Share Price | कमाईची सुवर्ण संधी! हा शेअर 68 टक्के परतावा देईल, तज्ज्ञांचा टार्गेट प्राइस तपशील जाणून घ्या
TRIL Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड म्हणजेच टीआरआयएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( टीआरआयएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! एका महिन्यात पैसे दुप्पट होतील, 152 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकता.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL