महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | मालामाल करतील हे टॉप 6 शेअर्स, मिळेल 46 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी यासंधीचा फायदा घेण्यासाठी टॉप 6 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स खरेदी करून तुम्ही मालामाल होऊ शकता. शेअर बाजारातील मजबूत वाढीचे संकेत, आणि संयम या दोन्ही बाबी गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे 3 शेअर्स अल्पावधीत 60 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 निर्देशांक 22400 अंकावर पोहचला होता. मिडकॅप निर्देशांकात 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकच्या मूल्यांकनाबाबत शेअर्स बाजारातील तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
PFC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
PFC Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार किंचित घसरणीसह ओपन झाला होता. मात्र त्यानंतर खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स निर्देशांक प्रथमच 74000 अंकाच्या जवळ क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,400 अंकाच्या पुढे क्लोज झाला होता. अशा काळात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ( पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | असा वाढवा पैसा! 1 आठवड्यात 90 टक्केपर्यंत परतावा देणारे 10 स्वस्त शेअर्स, अल्पावधीत मालामाल
Stocks To Buy | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. मार्च महिना चालू आर्थिक वर्ष 2023-24 चा शेवटचा महिना आहे. तसेच चौथी तिमाही संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. याकाळात अनेक कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील आठवड्यात शेअर बाजारात असे अनेक शेअर्स होते, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्केपर्यंत परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! हे टॉप 3 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी फक्त दर्जेदार शेअर्समध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअर बाजारात जबरदस्त कामगिरी करणारे 3 सर्वोत्तम मिडकॅप शेअर्स निवडले आहे. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून देऊ शकतात. जर तुम्ही मंदीच्या काळात देखील मजबूत कमाई करु इच्छित असाल तर हे शेअर्स तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | 149 रुपयाचा शेअर अल्पावधीत 26 टक्के परतावा देईल, झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील खास शेअर
Federal Bank Share Price | ब्रोकरेज हाऊस नोमुराने शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना फेडरल बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. फेडरल बँकेत सध्या नवीन सीईओ निवडीची प्रक्रिया सुरू आहे. मार्च 2024 च्या अखेरीस फेडरल बँड नवीन सीईओच्या नियुक्तीची घोषणा करू शकते. फेडरल बँक स्टॉक राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील फेवरेट स्टॉक आहे. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी फेडरल बँकेचे शेअर्स 0.37 टक्के घसरणीसह 149.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, 60 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स ओव्हरव्हॅल्युड झाले आहे. अशा परिस्थितीत ICICI सिक्युरिटीज फर्मने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करता यावी यासाठी 3 शेअर्सची निवड केली आहे. हे शेअर्स पुढील काही काळात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 27 टक्केपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर्स बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह क्लोज झाला होता. तिमाही निकाल आणि कॉर्पोरेट अपडेट्समुळे काही निवडक शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
BPCL Share Price | मोठी संधी! हा सरकारी शेअर देईल 115 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट
BPCL Share Price | बीपीसीएल या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने बीपीसीएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी स्टॉकची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ वरून ‘BUY’ अशी अपग्रेड केली आहे. पुढील काळात या सरकारी कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | शेअरची किंमत 18 रुपये, अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Stocks To Buy | कॅप्टन पाईप्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढीसह 18.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात कॅप्टन पाईप्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2 टक्के नकारात्मक परतावा दिला होता.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स अल्पावधीत 26 टक्केपर्यंत परतावा देतील, बंपर कमाई होईल
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 523 अंकाच्या घसरणीसह 71072 अंकावर क्लोज झाला होता. तर आज देखील शेअर बाजारात मजबूत तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या आपल्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. त्यामुळे देखील शेअर बाजारामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Communications Share Price | शेअरची किंमत 2 रुपये! 5 दिवसात 25% परतावा, सरकारच्या निर्णयाने सुसाट तेजी
Reliance Communications Share Price | रिलायन्स कम्युनिकेशन्स या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, ज्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी निर्माण झाली होती. केंद्र सरकारने 96,317.65 कोटी रुपये मूळ किमतीत मोबाईल फोन सेवांसाठी आठ स्पेक्ट्रम बँडचा लिलाव करण्यास मंजुरी दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची सुवर्ण संधी! हा शेअर अल्पावधीत 50 टक्के परतावा देईल, तज्ज्ञांचा फायदेशीर सल्ला
Stocks To Buy | शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी एसएमएल इसूझू या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 50 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2340 कोटी रुपये आहे. SML Isuzu Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक FD विसरा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 56 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज हाऊस शेअरखानच्या तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, जे तुम्ही पुढील एका वर्षासाठी होल्ड करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 8 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 42 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | नुकताच संसदेत सादर करण्यात आलेल्या अंतरिम बजेटमध्ये भारत सरकारने वित्तीय समावेशनासह पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर अधिक भर दिला आहे. अर्थसंकल्पातील घोषणांनंतर शेअर बाजारात निवडक शेअर्स तेजीत आले होते. यातील काही शेअर्स दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल, यापूर्वी 1 वर्षात 300% परतावा दिला
Stocks To Buy | आरईसी लिमिटेड या पॉवर फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. त्यांनतर या कंपनीच्या शेअर्समध्ये दैनिक उच्चांक किमतीवरून नफा वसुली पाहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. REC Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | शेअरची किंमत 34 रुपये! अवघ्या 1 महिन्यात दिला 54 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
Stocks To Buy | इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीच्या (Infibeam Share) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. Infibeam Avenues Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा मल्टिबॅगर शेअर अल्पावधीत देईल 35 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Stocks To Buy | डीएलएफ कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेक ब्रोकरेज फर्म डीएलएफ स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत डीएलएफ कंपनीने 1644 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 26 टक्के वाढीसह 649 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर देईल 50 टक्के पर्यंत परतावा, खरेदी करणार का?
Stocks To Buy | फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला जाईल. याचा परिणाम शेअर बाजारावर देखील पाहायला मिळणार. बजेटमध्ये ज्या क्षेत्रासाठी जास्त निधी वाटप केला जातो, त्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकीसाठी एका टॉप सरकारी कंपनीच्या शेअर्सची निवड केली आहे. यात तुम्ही गुंतवणूक करून मजबूत कमाई करू शकतात. Engineers India Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | फायद्याची मोठी संधी! हे दोन सरकारी शेअर्स 36 ते 50 टक्के परतावा देतील, यादी सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मात्र आज शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणुकदारांना वित्त क्षेत्राशी संबंधित दोन सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून कमाई करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC