महत्वाच्या बातम्या
-
Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजीराजेंना मुघलांच्या कैदेतून सोडवण्याचा 'तो' अज्ञात प्रयत्न...
मराठेशाहीचा आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास, मुघलांच्या तावडीतून छत्रपती संभाजीराजे याना सोडवण्याचा प्रयत्न झालाच नाही असं सगळे इतिहासकार मानत होते. अनेक पूर्वग्रहदूषित इतिहासकारांनी छत्रपती संभाजीराजेंनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला तर इतर इतिहासकारांनी राजेंना सोडवण्यासाठी मराठ्यांनी केलेल्या धडपडीबाबत कोणतेही पुरावे नसल्याचं नमूद केले. पण आता मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतीला मुघल कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न झाल्याचं पुढं येत आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Afzal Khan's wife Kabar | अफझलखानाने आपल्या ६४ बायकांची हत्या का केली?
प्रतिपदेच्या चंद्रकले प्रमाणे वाढणारे स्वराज्य रोखण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अलिआदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम उलिया जनावा ताज सुलताना यांनी दरबारातील सरदारांना आव्हान दिलं. आदिलशहाचा मातब्बर सरदार अफझल खानप (Afzal Khan’s wife Kabar) यांनी हसत हसत आणि मोठ्या आत्मविश्वासाने ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतलेली होती.
2 महिन्यांपूर्वी -
!! आई म्हणजे आई !!
आई म्हणजे आई
2 वर्षांपूर्वी
वात्सल्याची दाई
प्रेमाची शाई
अशीच असते आई…. -
रागावलेल्या बायकोचे विनोदी उखाणे...
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू,…..लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी धोरण आणि दूरदृष्टी
शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळी ताब्यात इ.स. १६५५ – १६५६ च्या सुमारास घेतली तेव्हा रायगड ही स्वराज्यात आला व तेव्हा, शिवाजी महाराजांना आरमाराची बांधणी करणे आवश्यक वाटु लागले. कारण ज्याचे आरणार त्याचा समुद्र हे शिवाजी महाराजांचे समीकरण अगदि स्पष्ट होते. पोर्तुगीज दप्तरातील नोंदी प्रमाणे शिवाजी महाराजांनी १६५९ मधे मराठ्यांच्या आरमाराची मुहुर्त मेढ रोवली. पण आरमार भक्कम कसे करावे शत्रूवर जबर कशी बसले या दृष्टीने शिवरायांनी आरमार उभारले होते. त्याचा प्रत्येय हा आरमाराच्या आज्ञापत्रात येतो, त्यातील प्रमुख बाबी खाली मांडणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
सह्याद्रीचा वाघ - राघोजी भांगरे
अकोले तालुक्यातील देवगाव हे दोनशे ते तीनशे लोकांचे गाव असेल. शोण नदीच्या किना-यावर वसलेल्या महाकाळ डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात ८ नोव्हेंबर १८०५ रोजी रामजी व रमाबाई यांच्या पोटी राघोजी भांगरे यांचा जन्म झाला. त्या काळातील जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे रामजी सुभेदार होते. सुभेदाराच्या घरात थोरल्या मुलीनंतर मुलाचा जन्म झाल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राघोजीवर लहानपणापासून चांगले संस्कार करण्याकडे घरातील सर्वांचे खास लक्ष्य होते. त्याकाळात गावात शिक्षणाची सोय नसतानाही राघोजीसाठी खास घरी शिकण्याची सोय करण्यात आली होती. खेळण्याबागडण्याच्या वयात राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालवणे, बंदुकीने निशाणा साधने, घोडेस्वारी शिकून तरबेज झाली. त्यांच्या अंगातील धाडसी गुण लहानपणीच गावकऱ्यांना दिसून येत होते.
2 वर्षांपूर्वी -
Kenjalgad Fort Attack | शिवाजी महाराजांचे वाऱ्याच्या वेगाने केंजळगडावर आक्रमण आणि भेदरलेला शत्रू
आपल्या महाराष्ट्रात जवळपास ३५० वगैरे गडकिल्ले आहेत. हि संख्या आपल्याला प्रथमदर्शनी छोटी वाटत असली तरी देशातील सगळ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात गडकिल्ल्यांची हि सर्वाधिक संख्या आहे. आता या किल्ल्यांच्या संवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष आणि महाराष्ट्राला या गडकिल्ल्यांच्या वारस्याची जाण नसणे हा वेगळा मुद्दा झाला परंतु, आपण आपल्या राज्यातील अशा अभिमानास्पद गोष्टींबद्दल किती अनभिज्ञ असतो हे कमालीचे आहे. राजगड, रायगड, जंजिरा, सिंधुदुर्ग आणि असे १०/१२ किल्ले सोडले तर आपल्याला बाकी किल्ल्यांबद्दल माहिती देखील नसते.
2 वर्षांपूर्वी -
प्रतापगड: अफजलखान सोबत सय्यद बंडा....अन महाराजांसोबत जिवाजी महाले
उमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव. सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव. गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा. आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.
2 वर्षांपूर्वी -
Adolf Hitler & Netaji Subhas Chandra Bose | हिटलरला मागावी लागलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माफी
आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला जगाच्या इतिहासात सर्वात क्रूर शासक म्हणून ओळखले जाते, ज्याच्या महत्वाकांक्षेपुढे भलेभले राष्ट्र झूकले होते. पण हिटलर जेवढा क्रूर होता, तेवढाच तो मनाने भित्रा सुध्दा होता. याच भित्रेपणामुळे शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली. लाखो यहूदी लोकांचा नाहक जीव घेणार्या या क्रूर माणसाला इतिहासात एका भारतीय व्यक्तीपुढे झुकावं लागलं होतं. पण कोण होता तो भारतीय माणूस ? असं काय झालं की ज्यामुळे हिटलर सारख्या निर्दयी माणसाला झूकावं लागलं ? हे सगळ आपण या लेखात पाहणार आहोत, म्हणून लेख शेवट पर्यंत वाचायला विसरू नका.
2 वर्षांपूर्वी -
Sardar Sarja Khan & Maratha | सर्जाखानचा पाडाव | मराठी मुलुख जिंकायला आला | मराठ्यांनाच खंडणी द्यावी लागली
शंभुराजेंच्या स्वर्गवासानंतर औरंगजेब अक्षरशः चवताळला होता, आता मराठी मुलुख जिंकून घ्याचाच या त्वेषाने मुघलांचे महाराष्ट्रात आक्रमण चालू झाले. यावेळी छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या प्रवासात होते त्यामुळे मुघलांसाठी मराठी मुलुख म्हणजे मोकळे मैदानात वाटले. मराठे नक्कीच खचले होते पण हरले नव्हते. यावेळी संताजी-धनाजी, शंकरजी नारायण आणि रामचंद्रपंत यांनी कारभार हाती घेत मराठ्यांच्यात उत्साह पैदा केला आणि हळू हळू मराठे मुघलांच्या हाती गेलेला प्रदेश पुन्हा एकदा स्वराज्यात घेऊ लागले. मराठा इतिहासातील या मोहिमेत सर्जाखानचा पाडाव हा विशेष महत्वाचा.
2 वर्षांपूर्वी -
Battle of Pavan Khind | पावनखिंडीत ३०० मराठ्यांनी १० हजार मुघलांना पाणी पाजलं होतं | थरकाप उडवणारं युद्ध
शिवरायांनी आपल्या हयातीत अनेक पराक्रम केले आणि भल्या भल्या शत्रुंना सळो कि पळो करून सोडले. परंतु, स्वराज्यात असेही काही धाडसी मावळे आणि सरदार होते कि ज्यांचा पराक्रम पाहून स्वतः शिवाजी महाराज अवाक झाले, त्यांच्यासाठी स्वतः महाराजांनी अश्रू ढाळले आणि अशा वीरांपुढे तेही नतमस्तक झाले. अशाच एका वीराची आठवण आज आपण करीत आहोत ज्यांनी इतिहासाला एक बोचरा, अंगावर काटा आणणारा आणि अविश्वसनीय असा प्रसंग दिला, आपल्या बलिदानाने त्या व्यक्तीने आपली स्वामीनिष्ठा आभाळापेक्षा उंचीवर नेऊन ठेवली आणि शिवचरित्रात स्वतःचे अढळ असे स्थान निर्माण केले.
2 वर्षांपूर्वी -
शूर झाशीची राणी लक्ष्मीबाई....‘मणिकर्णिका’ नावामागे दडलेली कहाणी
नुकताच झाशीची राणी लक्ष्मीबाईवर एक चित्रपट आलाय. ज्याची कथा बाहुबली फेम के.वी विजयेंद्र ने लिहिली आहे. ह्या चित्रपटाचे नाव आहे मणिकर्णिका. तुम्हाला प्रश्न पडला असेल की चित्रपट राणी लक्ष्मीबाईंवर आहे आणि चित्रपटाचे नाव मणिकर्णिका का ? ह्याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे लक्ष्मीबाईंचे माहेरचे नाव मणिकर्णिका होते. मोरोपंत तांबे आणि भागीरथी बाई ह्यांची ती एकुलती एक मुलगी. मोरोपंत तिला लाडाने मनू म्हणायचे. तिचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ साली वाराणशी येथे मराठी कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. दुसरं कारण म्हणजे इथेच मणिकर्णिका घाट आहे. लक्षमीबाईचे बालपण येथेच गेले. इथेंच ती घोडेस्वारी आणि तलवार चालवायला शिकली.
2 वर्षांपूर्वी -
रायगडावर मोठे बलाढ्य हत्ती कसे नेले? | मोठे दगड रायगडावर कसे आणले? - वाचा सत्य
आपल्यापैकी अनेकजण रायगडावर गेले असणार. पण जे गेले नसतील त्यांना सांगू इछीतो रायगडावर रिकामीही चढणे खूप अवघड असते साधी पाण्याची बाटली सुद्धा भरलेल्या पोत्यासारखी वाटू लागते. अशा या उंच व उभ्या गडावर एवढे मोठे हत्ती कसे नेले असतील हा प्रश्न सर्वांना पडतो. हा गड मोठ्या मोठ्या हत्तीसारख्या दगडांनी बांधला असेल असाही प्रश्न पडतो.
2 वर्षांपूर्वी -
दोन मावळे....मोरे आणि शिर्के....दोघांनी हजारोंच बहामनी सैन्य कापून काढलं
शिवरायांच्या प्रत्येक गडावर एक अख्खी कादंबरी लिहून व्हावी इतका इतिहास दडला आहे. अनेक मावळ्यांनी जीवाची बाजी लावून हे किल्ले सांभाळले आणि महाराष्ट्राची मान उंचावत ठेवली. अशाच एका किल्ल्यावरच्या युद्धाची माहिती आपण आज घेणार आहोत विशाळगड उर्फ खेळणा.
2 वर्षांपूर्वी -
हिरकणी बुरुज | निर्भीड वाघीण हिरकणीच्या त्या धाडसाचं महाराजांनीही कौतुक केले
इतिहासात अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या आहेत ज्यांच्यामुळे संपूर्ण देशाचे नाव मोठे झाले. घरातल्या सगळ्यापासून ते बाहेरपर्यंत स्त्रियांनी अनेक जबाबदाऱ्या पेलल्या आहेत . पराक्रमी, निर्भीड आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या स्त्रिया आपण बघितल्या असतील. प्रसंगी आई होऊन ममतेने मुलांना वाढवताना दिसल्या असतील. अशाच एका स्त्रीची कथा ती म्हणजेच हिरकणी!
2 वर्षांपूर्वी -
Chhatrapati Shivaji Maharaj | शिवरायांच्या राजकीय चातुर्याचा प्रत्यय देणारी इतिहासातील सर्वात मोठी घटना
नाही मासाहेब ! आदिलशाहीविरुद्ध झालेली चकमक बरीच महागात पडणार अशी दिसते. ज्यावेळेस आम्ही इथे विजय मिळवीत होतो, तेंव्हा दक्षिणेत जंजीनजीक महाराजसाहेब (शहाजीराजे) आदिलशाही फासात अडकले. मुस्ताफखानाने विश्वासघाताने आबासाहेबांना कैद केले.
3 वर्षांपूर्वी -
महाराजांचा मावळा येसाजी कंक...ज्याचं 'बळ' पाहून हत्तीने काढलेला 'पळ'
चौऱ्याऐंशी मोसे खोऱ्यातील वतनदार बाजी पासलकर, राजे शिवाजी महाराज व दादोजी पंत कोंडदेवांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यासाठी रायरेश्वर मंदिराची निवड केली. श्रावणी सोमवारच्या शुभ दिनी पंतांनी दिलेल्या आमंत्रणानुसार कानद खोऱ्यातले झुंझारराव मरळ, मुठा खोऱ्यातले पायगुडे, रोहिड खोऱ्यातले कान्होजी जेधे आदी सुभेदार व राजांचे बालमित्र तानाजी मालुसरे, गणोजी दरेकर, विठोजी लाड आणि येसाजी कंकसहित अनेक मावळे रायरेश्वराच्या मंदिरात जमले आणि महादेवाच्या पिंडीसमोर बेलभंडारा हाती घेऊन स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली.
3 वर्षांपूर्वी -
Independence of India History | भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्टलाच आणि रात्री १२ वाजताच का मिळाले ?
आज संपूर्ण भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो, पण कोणी या तारखे बद्दल विचार केला आहे का ? असे काय घडले की भारताला 15 ऑगस्ट 1947 याच दिवशी स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले. काय आहे या तारखे मागील रहस्य जाणून घेऊयात या लेखामध्ये…
3 वर्षांपूर्वी -
Balochistan Maratha History | बलुचिस्तानमध्ये आजही 'मराठा' ताठ मानेनं वावरतो आहे | हे आहे सत्य
आपण हे तर जाणतोच की पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, तेव्हा काही मराठे हे त्याच पानिपतच्या भूमीवर (Balochistan Maratha history) स्थायिक झाले आज त्यांना हरयाणामधील रोड मराठा समाज म्हणून ओळखले जाते. त्यांच्याबद्दल आपण एका लेखाद्वारे विशेष माहिती घेतली होती. ( तो लेख इथे क्लिक करून वाचू शकता मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज! )
3 वर्षांपूर्वी -
Shrimant Tukoji Rao Holkar | इंग्रजांना कर्ज देणारा शूर मराठा राजा 'श्रीमंत तुकोजीराव होळकर द्वितीय'
भारतावर आत्तापर्यंत अनेक आक्रमणं झाली. डच, पोर्तुगीज, इंग्रज, मुघल इ. काही भारतीय राजांनीही आपला काळ गाजवला. पण आपल्या सत्तेच्या हव्यासापायी, आपापसातल्या द्वेषापायी जनता दुर्बल होत आहे, या सगळ्यात तिचं हकनाक शोषण होत आहे हे या राजे लोकांच्या खिजगणतीतही नसायचं.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB