16 December 2024 8:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

शाळा.....!

Marathi kavita, Shaala, Piyush Khandekar

कुणाला नाही पण आपल्या लाईन ला कळतंच आपण तिच्याकडे पाहतोय…
आयुष्याच्या एकट्या पावूल वाटेवर एक हक्काची लाईन मागतोय ….

एका सरळ रेषेच चालूनही लाईन, आपल्यावरच अडखळली असते…
सुखद स्वप्नांचं छोटस विश्व लाईनच्या रुपात आपल्याला मिळाले असते …

लाईनला जेव्हा कळत आपण तिला लाईन देतोय…
तेव्हा लाईन नकळतच मधले अडथळे दूर करते…

कुठे नाही ते लाईन चे महत्व शाळेत कळते…
शेवटी पहिली लाईन वर्गात असते…

आपल्या लाईनची ती पहिली सरळ रेष, आपल्या आयुष्याच्या वर्तुळात नकळत उमटली असते…
लाईनला जेव्हा कळत आपण तिला लाईन देतोय…तेव्हा लाईन नकळतच मधले अडथळे दूर करते…

लाईनच्या मागे मागे आपली पावले चालत राहतात, डोळ्या समोर न दिसता लाईनचे डोळे पाणावतात…

शाळेत शिकलेला प्रेमाचा धडा आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, आपल्या लाईनलापण आपण आवडायचो हे आयुष्यभर लक्षात राहते…
आयुष्याची खरी खुरी लाईन लग्ना नंतर लागते….शाळेतली लाईन बायकोला सांगितली तर बायको हसते…

बायकोपेक्षा लाईनची जास्त तारीफ केली तर बायको जळते… हल्ली.म्हणून कधी कधी भाजी तिखट आणि खारट होते…..

लेखक: पियुष खांडेकर

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x