4 January 2025 6:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

रागावलेल्या बायकोचे विनोदी उखाणे...

Marathi Ukhane, Marathi Laghu katha, Marathi kavita

१)  चांदीच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ.

२)  एक होती चिऊ एक होती काऊ,
…… रावांच नाव घेते , डोक नका खाऊ.

३)  चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे,
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे.

४)  बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या,
……..रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.

५)  वाकडी तिकडी बाभूळ, तिच्यावर बसला होला,
सखा पाटील मेला , म्हणून तुका पाटील केला.

६)  रेशमी सदर्याला प्लास्टीकचे बक्कल,
…….रावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.

७)  तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
……..रावांशी केले लग्न, आता आयूष्याची वाट.

 

Marathi Ukhane English Title: Marathi Ukhane Ragavaleli Bayko on Maharashtranama

राहुन गेलेल्या बातम्या

x