15 November 2024 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

थोर व्यक्तिमत्त्व भारतरत्न मदर तेरेसा

Mother Teresa information in Marathi

मुंबई, ०५ ऑगस्ट | काही व्यक्तिमत्व आपल्यासमोर असा आदर्श निर्माण करून जातात कि मानवी कल्याणासाठी ते किती झटले आहे ह्याची ओळख झाल्यावाचून राहत नाही. असच एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे मदर तेरेसा. मदर तेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० मध्ये झाला. त्यांचे खरे नाव अंजेझे गोंचे बोजाचीऊ असून त्यांना त्यांच्या कामामुळे मदर तेरेसा असे नाव मिळाले.

त्या लहानपणापासूनच खूप हुशार आणि कष्टाळू होत्या. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी “सिस्टर ऑफ लॉरेटो” मध्ये सहभागी झाल्या होत्या. मदर तेरेसा ह्यांनी गरीब आणि अनाथ लोकांसाठी अनेक कार्य केले आहे. त्यांचे कार्य १२३ देशांपेक्षा जास्त देशांमध्ये होते. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी राहते घर सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला . भारतामध्ये दार्जिलिंग मध्ये त्यांनी आपल्या मशिनरीची सुरुवात केली. भारतात आल्यानंतर त्यांनी बंगाली भाषेची ओळख करून घेतली आणि मुलांना शिकवण्यासाठी त्या इंग्लिश भाषेचा वापर करायच्या. २४ मे, १९३१ मध्ये त्यांना पहिल्यांदा संन्यासी ही पदवी मिळाली.

मदर तेरेसा ह्यांनी लोकांमध्ये कधी भेदभाव केला नाही. संपूर्ण आयुष्य लोकांसाठी खर्ची घातले आणि मानवी कल्याणाचा विचार केला. त्यांच्या अशा कार्यामुळे १९६९ मध्ये त्यांना जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कार त्यांच्या मानवी सेवा साठी देण्यात आला होता. १९८० मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. अशा रीतीने आपल्या कर्तृत्वाने आणि सामाजिक कार्यामुळे मदर तेरेसा हे नाव नेहमी लोकांच्या लक्षात राहिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mother Teresa information in Marathi news updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x